एक्स्प्लोर
सॅमसंगकडून या चार स्मार्टफोनच्या किंमतीत भरघोस कपात
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/28182426/S73.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![सॅमसंगने गॅलेक्सी S5, गॅलेक्सी J5, गॅलेक्सी on7 आणि गॅलेक्सी नोट 4 या चार फोन्सच्या किंमतीत मोठी कपात केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/28182426/S73.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सॅमसंगने गॅलेक्सी S5, गॅलेक्सी J5, गॅलेक्सी on7 आणि गॅलेक्सी नोट 4 या चार फोन्सच्या किंमतीत मोठी कपात केली आहे.
2/7
![ही ऑफर केवळ फ्लिपकार्टवरच उपलब्ध आहे. शिवाय फ्लिपकार्ट एक्स्चेंज ऑफरही देत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/28182424/NOTE72.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही ऑफर केवळ फ्लिपकार्टवरच उपलब्ध आहे. शिवाय फ्लिपकार्ट एक्स्चेंज ऑफरही देत आहे.
3/7
![गॅलेक्सी J5 सध्या 12 हजार 490 रुपयांत उपलब्ध आहे. तर गॅलेक्सी on7 9 हजार 190 रुपयांत उपलब्ध आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/28182421/NOTE7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गॅलेक्सी J5 सध्या 12 हजार 490 रुपयांत उपलब्ध आहे. तर गॅलेक्सी on7 9 हजार 190 रुपयांत उपलब्ध आहे.
4/7
![गॅलेक्सी नोट 4 या फोनच्या किंमतीत सॅमसंगने सर्वात जास्त कपात केली आहे. हा फोन सध्या 27 हजार 900 रुपयांत उपलब्ध आहे. या फोनची किंमत 36 हजार 900 रुपये होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/28182419/note-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गॅलेक्सी नोट 4 या फोनच्या किंमतीत सॅमसंगने सर्वात जास्त कपात केली आहे. हा फोन सध्या 27 हजार 900 रुपयांत उपलब्ध आहे. या फोनची किंमत 36 हजार 900 रुपये होती.
5/7
![या खास ऑफरमध्ये गॅलेक्सी नोट 4 ची किंमत 9 हजार रुपयांनी कमी केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/28182417/note-4-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या खास ऑफरमध्ये गॅलेक्सी नोट 4 ची किंमत 9 हजार रुपयांनी कमी केली आहे.
6/7
![गॅलेक्सी J5 आणि गॅलेक्सी on7 या फोनच्या किंमतीतही कपात केली आहे. गॅलेक्सी J5 13 हजार 990 रुपयांत लाँच करण्यात आला होता. तर गॅलेक्सी on7 10 हजार 990 रुपयांत लाँच करण्यात आला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/28182415/j5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गॅलेक्सी J5 आणि गॅलेक्सी on7 या फोनच्या किंमतीतही कपात केली आहे. गॅलेक्सी J5 13 हजार 990 रुपयांत लाँच करण्यात आला होता. तर गॅलेक्सी on7 10 हजार 990 रुपयांत लाँच करण्यात आला होता.
7/7
![गॅलेक्सी S5 च्या किंमतीत 8 हजार रुपयांची कपात केली आहे. हा फोन सध्या 13 हजार 999 रुपयांत उपलब्ध आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/28182413/J5-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गॅलेक्सी S5 च्या किंमतीत 8 हजार रुपयांची कपात केली आहे. हा फोन सध्या 13 हजार 999 रुपयांत उपलब्ध आहे.
Published at : 28 Jul 2016 06:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)