एक्स्प्लोर
फेसबुक फोटो पाहा आता स्लाईडशोमध्ये
1/5

फेसबुकवर तुमचे फोटो आता व्हिडिओच्या स्वरुपात पाहता येणार आहेत. फेसबुकने स्लाईडशो नावाचं अॅप सुरु केलं आहे.
2/5

फेसबुक हे अॅप सध्या अमेरिकेतील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करुन देणार आहे. इतर देशांतील वापरकर्त्यांसाठी हे अॅप कधी उपलब्ध होईल याची उत्सुकता लागली आहे. (फोटो सौजन्यःजोश कॉन्स्टीन)
Published at : 28 Jun 2016 08:27 PM (IST)
View More























