एक्स्प्लोर

Call Dialer Screen Change Reason : अचानक का बदलल्या फोनच्या कॉल आणि डायलर सेटिंग्ज? काय आहे नेमकं कारण, वाचा सविस्तर

Call Dialer Screen Change Reason: सध्या मोबाईलमधील कॉल आणि डायलर सेटिंग्जमध्ये अचानक बदल झाल्याचे बघायला मिळत आहे. मात्र यामागील नेमकं कारण काय हे आपण जाणून घेऊया.

Call Dialer Screen Change Reason: सध्या मोबाईलमधील कॉल आणि डायलर सेटिंग्जमध्ये अचानक बदल झाल्याचे बघायला मिळत आहे. तर तुमच्या फोनमधील कॉल आणि डायलर सेटिंग्जमध्ये देखील असाच बदल जाणवतोय का? जर उत्तर हो असेल, तर घाबरून जाऊ नका, कारण तुम्ही असा बदल केवळ तुमच्या फोन मधेच नाही तर बहुतेक अँड्रॉइड वापरकर्त्यांच्या (Android Users) फोनमध्ये हा बदल झाला आहे. कॉलिंग इंटरफेसमधील या बदलामागील कारण लोकांना जाणून घ्यायचे आहे. याबद्दल सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. मात्र यामागील नेमकं कारण काय हे आपण जाणून घेऊया.

जर तुम्हीही अँड्रॉइड वापरकर्ते असाल, तर तुमच्या फोनच्या कॉल आणि डायलर सेटिंग्जमध्ये अचानक बदल झाला असण्याची शक्यता आहे. कोणताही अपडेट किंवा अलर्ट न देता या बदलाबद्दल लोक काहीसे नाराज देखील आहेत. परिणामी सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियावर बरेच लोक या बदलामागील कारण विचारत चर्चा करत आहेत. परंतु बहुतेक लोकांना त्यामागील कारण माहित नाही. फोनमधील या बदलामुळे अनेक अँड्रॉइड फोन वापरकर्ते हैराण झाले आहेत. जर तुमच्या फोनमध्येही हा बदल झाला असेल, तर चला याचे कारण जाणून घेऊया, तसेच हा बदल कसा दूर करायचा ते जाणून घेऊया.

गुगल फोन अ‍ॅपमध्ये मटेरियल 3 एक्सप्रेसिव्ह रीडिझाइन लागू

तर हा बदल फक्त त्या स्मार्टफोनमध्ये झाला आहे ज्यामध्ये गुगल फोन अ‍ॅप डायलर अ‍ॅप म्हणून सेट केले आहे. गुगलने त्यांच्या फोन अ‍ॅपमध्ये मटेरियल 3 एक्सप्रेसिव्ह रीडिझाइन लागू केले आहे, जे आता वापरकर्त्यांपर्यंत पोहोचू लागले आहे. हे नवीन डिझाइन विशेषतः ते अधिक आधुनिक, सोपे आणि वापरकर्ता-अनुकूल बनवण्यासाठी डिझाइन केले आहे. यातील सर्वात मोठा बदल अॅपच्या नेव्हिगेशन शैलीमध्ये दिसून येतो.

नेमके काय बदल झाले आहेत? जाणून घ्या

नवीन बदलांनंतर, अॅपमध्ये आता तीन टॅब आहेत. जिथे आवडते आणि अलीकडील गोष्टी एकत्र करून होम टॅब तयार केला आहे. तुमचा कॉल हिस्टरी या होम टॅबमध्ये दिसत असेल आणि तुमचे आवडते संपर्क वरच्या बाजूला असलेल्या बार/कॅरोसेलमध्ये दिसत असतील. यामुळे संपर्क पुन्हा पुन्हा शोधण्याची गरज दूर होईल आणि तुमचे महत्त्वाचे संभाषणे जलदपणे अॅक्सेस करता येतील.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Yuzvendra Chahal: 'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Embed widget