एक्स्प्लोर

ChatGPT Ban: भारतातही ChatGPT वर बंदी, या विद्यापीठाने केलं ब्लॉक

ChatGPT:  एकीकडे ओपन एआयचा चॅटबॉट भविष्यासाठी चांगला मानला जात आहे. तर दुसरीकडे तो मुलांसाठी धोकादायक असल्याचेही बोलले जात आहे.

ChatGPT:  एकीकडे ओपन एआयचा चॅटबॉट भविष्यासाठी चांगला मानला जात आहे. तर दुसरीकडे तो मुलांसाठी धोकादायक असल्याचेही बोलले जात आहे. याचे कारण म्हणजे, हे मुलांची क्रिएटिव्ह थिंकिंग आणि समस्या सोडवण्याची क्षमता कमी करते. एआय टूल्सच्या मदतीने मुले त्यांचे गृहपाठ, असाइनमेंट आणि प्रयोगशाळेतील टेस्ट सहज करते. इतकंच नाही तर या चॅटबॉटन एमबीए आणि लॉच्या परीक्षा देखील उत्तीर्ण केल्या आहेत. 

जगभरातील विद्यापीठातील शिक्षक आणि प्राध्यापकांनी या चॅटबॉटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. काही काळापूर्वी अमेरिकेतील एका विद्यापीठाने यावर बंदी घातल्याची बातमी समोर आली होती. आता भारतातूनही अशीच बातमी समोर आली आहे. बंगळुरूमधील एका विद्यापीठाने हा चॅटबॉट विद्यापीठाच्या आत ब्लॉक केला आहे.

या विद्यापीठाने केले ब्लॉक 

बेंगळुरू येथील स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंगचे  डीन संजय चिटणीस यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी एक Advisory  जारी केली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, विद्यापीठात चॅट जीपीटी वापरणे प्रतिबंधित आहे. कोणीही असे करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. युनिव्हर्सिटीमध्ये मुलांचे असाइनमेंटही तपासले जात आहेत, तसेच त्यांना त्यांच्यासमोर लिहायला सांगितले जात आहे. जेणेकरून त्यांनी एआयच्या मदतीने लॅब टेस्ट, असाइनमेंट वगैरे केले आहेत की नाही, हे कळू शकेल. टेस्टमध्ये काही फरक आढळल्यास किंवा मुलाने एआयच्या मदतीने काम केल्याचे समोर आले, तर कारवाई केली जात आहे.

ChatGPT: नोकरी करणारे लोक चॅटबॉट्सला घाबरतात

ओपन एआयच्या या चॅटबॉटने जगभरात खळबळ माजवली आहे. हा चॅटबॉट मशीन लर्निंगवर आधारित एक एआय टूल आहे. ज्यामध्ये सर्व सार्वजनिकपणे उपलब्ध डेटा फीड केला गेला आहे. हा चॅटबॉट कोणत्याही प्रश्नाचे उत्तर गुगलपेक्षा चांगले देऊ शकतो. याची क्षमता जाणून घेण्यासाठी लोकांनी त्याला एमबीए, लॉ इत्यादी अनेक परीक्षा देण्यास भाग पाडले आहे. हा चॅटबॉट इतका सक्षम आहे की, काही क्षणात देऊ शकतो. मात्र हा चॅटबॉट मुलांच्या भवितव्यासाठी चांगला नाही, असे बोलले जात आहे. तसेच नोकरी करणारे लोक देखील याला घाबरून आहेत, कारण हे काही सेकंदातच काम करते. यामुळे त्यांच्या नोकरीला धोका निर्माण होऊ शकतो. दरम्यान, चॅटबॉट तयार करणारी कंपनी 2015 मध्ये इलॉन मस्क आणि सॅम ऑल्टमने यांनी सुरू केली होती. मात्र नंतर मस्क या प्रकल्पापासून वेगळे झाले. सध्या ओपन एआय मायक्रोसॉफ्टद्वारे समर्थित आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rain Update: मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
Team India Coach: गौतम गंभीरला हटवणार, हा अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार; श्रेयस अय्यर कॅप्टन होताच कोणी केली भविष्यवाणी?
गौतम गंभीरला हटवणार, हा अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार; श्रेयस अय्यर कॅप्टन होताच कोणी केली भविष्यवाणी?
नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचे जंतर मंतरवर उपोषण सुरू; कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाचा आज नववा दिवस
नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचे जंतर मंतरवर उपोषण सुरू; कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाचा आज नववा दिवस
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास

व्हिडीओ

Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर
Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
Team India Coach: गौतम गंभीरला हटवणार, हा अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार; श्रेयस अय्यर कॅप्टन होताच कोणी केली भविष्यवाणी?
गौतम गंभीरला हटवणार, हा अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार; श्रेयस अय्यर कॅप्टन होताच कोणी केली भविष्यवाणी?
नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचे जंतर मंतरवर उपोषण सुरू; कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाचा आज नववा दिवस
नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचे जंतर मंतरवर उपोषण सुरू; कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाचा आज नववा दिवस
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
Rajesh Kshirsagar: रविकिरण इंगवलेंनी 40 लाखांच्या टक्केवारीचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आणला, आता राजेश क्षीरसागर म्हणाले, '302 खटल्यातील आरोपीनं आरोप केला म्हणून उत्तर देत नाही, पण सतेज पाटलांनी..'
रविकिरण इंगवलेंनी 40 लाखांच्या टक्केवारीचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आणला, आता राजेश क्षीरसागर म्हणाले, '302 खटल्यातील आरोपीनं आरोप केला म्हणून उत्तर देत नाही, पण सतेज पाटलांनी..'
Nashik Crime News: सोशल मीडियावर झाली ओळख, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत नको-नको ते केलं; घटनेनं नाशिकमध्ये खळबळ
सोशल मीडियावर झाली ओळख, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत नको-नको ते केलं; घटनेनं नाशिकमध्ये खळबळ
Share Market : चार दिवसात सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणूकदार मालामाल, 88678 कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फटका
चार दिवसात सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणूकदार मालामाल, 88678 कोटींची कमाई
Anant Ambani: अनंत अंबानींचं तिरुपती बालाजी मंदिरात केशदान; परंपरा जपत केलं मुंडन, जाणून घ्या केस कापण्याचं महत्त्व
अनंत अंबानींचं तिरुपती बालाजी मंदिरात केशदान; परंपरा जपत केलं मुंडन, जाणून घ्या केस कापण्याचं महत्त्व
Embed widget