एक्स्प्लोर

अॅपलच्या चाहत्यांसाठी बंपर सूट; कंपनीने लॉन्च केला iPhone 14 यलो व्हेरियंटचा फोन  

iPhone 14 च्या यलो व्हेरियंटवर फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग बेबसाईटवर बंपर सूट मिळणार आहे. 

iPhone 14 Discount : अॅपल कंपनीने नुकतंच एका नवीन व्हेरियंटचा आयफोन लाँच केला आहे. अॅपलने लाँच केलेला हा नवीन व्हेरियंटचा मोबाईल फोन अत्यंत आकर्षक रंगात सादर केला असून यलो व्हेरियंटमध्ये फोन उपलब्ध असणार आहे. हा अॅपलचा iPhone 14 मोबाईल फोन असून त्यांच्या बेबसाईटवर फोनची मूळ किंमत जास्त असली तरीही फ्लिपकार्ट या ऑनलाईन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या बेबसाईटवर बंपर सूट देत आहे. ही सूट किती काळासाठी असणार आहे याबाबत स्पष्टता नाही. पण फ्लिपकार्टच्या ग्राहकांसाठी ही गुड न्यूज असणार आहे. या नवीन व्हेरियंटच्या माबाईल फोनच्या फिचर्स आणि फ्लिपकार्टच्या ग्राहकांना मिळणाऱ्या बंपर ऑफरबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया.

फ्लिपकार्टच्या ग्राहकांसाठी (flipkart customer) बंपर सूट 

iPhone 14 च्या यलो व्हेरियंटवर फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग बेबसाईटवर बंपर सूट उपलब्ध असून त्यामध्ये 128 GB चा स्टोरेज मिळणार आहे. या मोबाईफोनची मूळ किमत 79,999 रूपये असून फ्लिपकार्टने 71,999 रूपये अशी किमत निश्चित केली आहे. जर तुम्ही HDFC बँकेचे ग्राहक असाल आणि HDFC च्या एटीएम कार्डवरून हा मोबाईल खरेदी केली तर ग्राहकांना 4,000 रूपये इतकी अधिक सूट मिळणार आहे. त्यामुळे अॅपलच्या चाहत्यांना फ्लिपकार्टवरून 8,000 रूपये आणि   HDFC बँकेच्या कार्डवरून पेमेंट केला तर 4,000 रूपये अशी एकूण 12,000 रूपयांची बचत होऊ शकते. iPhone 14 यलो व्हेरियंटची किंमत अॅपलच्या बेबसाईटवर महाग असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे तुम्ही जर अॅपलचे चाहते असाल तर या बंपर ऑफरचा लाभ मिळवू शकता.

अॅक्सिस बँकेचे कार्ड असेल तर मिळणार ही सूट 

जर तुम्हाला हा मोबाईल खरेदी करायचा आहे आणि तुमच्याकडे HDFC बँकेचे कार्ड नसेल तरीही काळजी करण्याचं काही कारण नाही. कारण फ्लिपकार्टकडून अॅक्सिक बँकेचे कार्ड उपलब्ध असणाऱ्या ग्राहकांना 5 टक्क्यांची सूट मिळत आहे.  त्यासाठी तुम्हाला अॅक्सिक बँकेच्या कार्डवरून  iPhone 14 चा येलो व्हेरियंट मोबाईल फोन विकत घ्यावा लागणार आहे. यासोबत अॅपलच्या ग्राहकांना एक्सचेंज ऑफरचा पर्याय देण्यात आला आहे. त्यासाठी तुम्ही जुना मोबाईल फोन
एक्सचेंज करून 30,000 रूपये पर्यंतची बचत करू शकणार आहात. किमतीतील अशा वेगवेगळ्या ऑफर्सचा पर्याय अॅपलच्या ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे ही ऑफर संपण्याआधी घाई करावी. 

तसेच अॅपल व्यतिरिक्त सॅमसंगच्या ग्राहकांनाही बंपर सूट मिळत आहे. ही सूट अॅमेझॉन (amazone) या शॉपिंग वेबसाईटवर Samsung Galaxy S21 FE 5G या स्मार्टफोनवर उपलब्ध असणार आहे. या मोबाईल फोनची मूळ किमत 75,000 हजार रूपये इतकी असून अॅमेझॉनवरून खरेदी केली तर चक्क 53 टक्के सूट मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना फोन 35,000 हजार रूपयांत उपलब्ध होणार आहे. यासोबक एक्सचेंज ऑफरचा पर्यायही ग्राहकांसाठी उपलब्ध असल्याचं समजतं. त्यामुळे मोबाईल फोनच्या चाहत्यांसाठी ही बंपर सूट असणार आहे, हे नक्की आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Embed widget