एक्स्प्लोर

Lasith Malinga Retire | 'यॉर्कर किंग' लसिथ मलिंगाचा वन डे क्रिकेटला अलविदा

वन डे क्रिकेटमध्ये मलिंगानं श्रीलंकन क्रिकेटसाठी गेली 15 वर्ष भरीव योगदान दिलं. 2007 आणि 2011 साली वन डे विश्वचषकाची अंतिम फेरी गाठलेल्या श्रीलंकन संघाच्या यशात मलिंगाचा मोठा वाटा होता.

कोलंबो : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगानं वन डे क्रिकेटला अलविदा केला. आज कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आलेला बांगलादेशविरुद्धचा सामना मलिंगाच्या कारकीर्दीतला अखेरचा वन डे सामना ठरला. या अखेरच्या वन डेत मलिंगानं 38 धावांत बांगलादेशच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं. गोलंदाजीची राऊंड आर्म शैली आणि अचूक यॉर्करमुळे मलिंगानं क्रिकेटविश्वात आपला वेगळा ठसा उमटवला. वन डे क्रिकेटमध्ये मलिंगानं श्रीलंकन क्रिकेटसाठी गेली 15 वर्ष भरीव योगदान दिलं. 2007 आणि 2011 साली वन डे विश्वचषकाची अंतिम फेरी गाठलेल्या श्रीलंकन संघाच्या यशात मलिंगाचा मोठा वाटा होता. मलिंगाने पत्नीच्या फेसबुक पेजवरून एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. ‘शुक्रवारी तुम्ही मला अखेरचा एक दिवसीय सामना खेळताना पाहाल. माझा अखेरचा सामना पाहण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी नक्की या’, असे आवाहन त्याने क्रिकेट चाहत्यांना केले होते. दरम्यान मलिंगाने एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आपण टी-20 क्रिकेट खेळत राहणार असल्याचे म्हटले आहे. टी-20 क्रिकेट वर्ल्डकप पर्यंत टी-20 सामने खेळणार आहे. वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळेल अशी आशा असल्याचे तो म्हणाला. तसेच श्रीलंकेला टी-20 वर्ल्डकप जिंकून देण्याचे माझे स्वप्न आहे, अशी प्रतिक्रिया मलिंगा याने दिली. तसेच माझापेक्षा उत्तम खेळाडू माझ्या जागी खेळला तर मला अधिक आनंद होईल अशी खिलाडीवृत्ती मलिंगाने आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये व्यक्त केली आहे. नुकत्याच इंग्लंडमध्ये  वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेचा संघ सेमी फायनल गाठू शकला नाही.  वर्ल्डकप स्पर्धेत मलिंगाने 7 लढतीत 13 बळी घेतले. 2004 साली मलिंगाने एकदिवसीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले. मलिंगाने श्रीलंकेकडून 225 एक दिवसीय लढतीत 335 बळी मिळवले. मुरलीधरन (523 बळी) आणि चामिंडा वास (399 बळी) नंतर श्रीलंकेकडून सर्वाधिक बळी मलिंगाच्या नावावर आहेत. तसेच 30 कसोटीत 101 बळी आणि 73 टी-30 लढतीत 97 बळींची नोंद मलिंगाच्या खात्यात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ind Vs Sl 2nd Test : यशस्वी-फर्नांडो भिडले अन् ICCने घेतला कठोर निर्णय! दोघांवर मोठी कारवाई, मैदानातील राड्याने करिअरवर लागला डाग
यशस्वी-फर्नांडो भिडले अन् ICCने घेतला कठोर निर्णय! दोघांवर मोठी कारवाई, मैदानातील राड्याने करिअरवर लागला डाग
IND vs SL 2nd TEST Day-2 LIVE : काळ्या ढगांनी ध्रुव जुरेलचं शतक अडवलं! 5 धावा बाकी असताना पावसाची एन्ट्री, कोलंबोत सामना थांबला, कधी होणार सुरू?
काळ्या ढगांनी ध्रुव जुरेलचं शतक अडवलं! 5 धावा बाकी असताना पावसाची एन्ट्री, कोलंबोत सामना थांबला, कधी होणार सुरू?
Ind Vs Sl 2nd Test Yashasvi Jaiswal : आधी श्रीलंकन खेळाडूला हेल्मेटने टक्कर दिली; नंतर यशस्वी जैस्वाल मैदानाबाहेर कुणाशी घेतला पंगा? पोस्ट सगळीकडे व्हायरल
आधी श्रीलंकन खेळाडूला हेल्मेटने टक्कर दिली; नंतर यशस्वी जैस्वाल मैदानाबाहेर कुणाशी घेतला पंगा? पोस्ट सगळीकडे व्हायरल
यशस्वी जैस्वालची पार सटकली? मैदानात भिडल्यानंतर आता हर्ष भोगलेंच्या व्हिडिओवर सुद्धा भडकला! पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया देत म्हणाला, 'तुम्हाला माहीत नसेल तर..'
यशस्वी जैस्वालची पार सटकली? मैदानात भिडल्यानंतर आता हर्ष भोगलेंच्या व्हिडिओवर सुद्धा भडकला! पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया देत म्हणाला, 'तुम्हाला माहीत नसेल तर..'

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र - संजय राऊत
Mazgaon Ganpati Bappa Rally Marathi News: मुंबईतील माझगावचा मोरया मंडळाच्या आगमन मिरवणुकीत नेमकं काय घडलं?
Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'विद्यार्थ्यांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक...' अभिजित दिपकेंचं देशातील सर्व शिक्षण मंत्र्यांना पत्र; शिक्षक भरती ते शाळांवर खर्च, सहा मुद्यांवर लक्ष वेधलं
'विद्यार्थ्यांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक...' अभिजित दिपकेंचं देशातील सर्व शिक्षण मंत्र्यांना पत्र; शिक्षक भरती ते शाळांवर खर्च, सहा मुद्यांवर लक्ष वेधलं
Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोन्याच्या दरात 8 हजारांची वाढ, चांदी 10 हजारांनी महागली
सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोन्याच्या दरात 8 हजारांची वाढ, चांदी 10 हजारांनी महागली
Karj Mafi 2nd Installment : मोठी बातमी, शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, 6,36,036 शेतकऱ्यांना 5086 कोटी रुपये वितरित
मोठी बातमी, शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 5086 कोटी ट्रान्सफर
Rain Update: दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस, 15 विमानांचे मार्ग बदलले, मध्य प्रदेश-उत्तर प्रदेशात पूरसदृश परिस्थिती, वाराणसीत पोलीस ठाणे पाण्यात; छत्तीसगडमध्ये महिलेवर वीज कोसळली
दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस, 15 विमानांचे मार्ग बदलले, मध्य प्रदेश-उत्तर प्रदेशात पूरसदृश परिस्थिती, वाराणसीत पोलीस ठाणे पाण्यात; छत्तीसगडमध्ये महिलेवर वीज कोसळली
तुकाराम मुंढेंसारखे साखर कारखान्यांच्या गोडाऊनवर छापे टाका; शेतकरी संघटना आक्रमक, साखर 75 रुपये अन् ऊस 3 रु किलो
तुकाराम मुंढेंसारखे साखर कारखान्यांच्या गोडाऊनवर छापे टाका; शेतकरी संघटना आक्रमक, साखर 75 रुपये अन् ऊस 3 रु किलो
संजय बांगरांच्या मतदारसंघात भव्य कावड यात्रा, श्रावण महिन्यात भाविकांचा मोठा उत्साह; यात्रेला गर्दी किती?
संजय बांगरांच्या मतदारसंघात भव्य कावड यात्रा, श्रावण महिन्यात भाविकांचा मोठा उत्साह; यात्रेला गर्दी किती?
धक्कादायक! जामखेडमधील आनंद मेळाव्यात थरार; हवेत गिरक्या घेणाऱ्या पाळण्यातून खाली कोसळली तरुणी
धक्कादायक! जामखेडमधील आनंद मेळाव्यात थरार; हवेत गिरक्या घेणाऱ्या पाळण्यातून खाली कोसळली तरुणी
जे चलन असेल ते चालेल, सुरक्षा अन् विमा सुद्धा मिळेल; ट्रम्पच्या दाव्यांना झुगारत 'होर्मुझ'साठी इराणी संसदेत तगडा निर्णय
जे चलन असेल ते चालेल, सुरक्षा अन् विमा सुद्धा मिळेल; ट्रम्पच्या दाव्यांना झुगारत 'होर्मुझ'साठी इराणी संसदेत तगडा निर्णय
Embed widget