एक्स्प्लोर

महिला विश्वचषक : भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये पावसाचा व्यत्यय

महिला विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्याआधी डर्बीत पावसाचा खेळ सुरु झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळविण्यात येणाऱ्या उपांत्य सामन्याआधी पावसानं हजेरी लावल्यानं सामना उशिरानं सुरु होण्याची शक्यता आहे.

डर्बी: महिला विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्याआधी डर्बीत पावसाचा खेळ सुरु झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळविण्यात येणाऱ्या उपांत्य सामन्याआधी पावसानं हजेरी लावल्यानं सामना उशिरानं सुरु होण्याची शक्यता आहे. जर हा सामना आज झाला नाही, तर उद्या खेळविण्यात येईल. याआधी 18 जुलैला इंग्लंड आणि द. आफ्रिकामध्ये पहिला उपांत्य सामना खेळविण्यात आला होता. यामध्ये इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेवर दोन गडी राखून विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारली होती. दुसऱ्या उपांत्य सामन्यात जर भारतीय संघानं विजय मिळवला तर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ दुसऱ्यांदा प्रवेश करेल. याआधी भारतानं 2005 साली फायनलमध्ये धडक मारली होती. टीम इंडियानं ग्रुप स्टेजमध्ये 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियानं 7 पैकी 6 सामन्यात बाजी मारली आहे. दरम्यान, आजवरच्या दहा महिला विश्वचषकांमध्ये ऑस्ट्रेलियाने सहावेळा विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. तसंच वन डे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. उभय संघांमधल्या 42पैकी 34 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला असून, भारताला केवळ आठ सामने जिंकता आले आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
Gautam Gambhir : गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
क्रिकेटमध्ये खळबळ; कोलकाताच्या स्टार गोलंदाजावर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तानचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
क्रिकेटमध्ये खळबळ; कोलकाताच्या स्टार गोलंदाजावर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तानचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
Sanju Samson ICC Award : संजूच्या जिद्दीचा विजय; आयसीसी 'प्लेयर ऑफ द मंथ' किताबावर आता सॅमसनचंच नाव, रचला इतिहास
संजूच्या जिद्दीचा विजय; आयसीसी 'प्लेयर ऑफ द मंथ' किताबावर आता सॅमसनचंच नाव, रचला इतिहास

व्हिडीओ

Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा
Kolhapur Babasaheb Ambedkar Statue : बाबासाहेब हयात असताना कोल्हापुरात उभरलेला पुतळा Special Report
Praniti Shinde : भोंदू अशोक खरातचा एन्काऊंटर करतील,प्रणिती शिंदेंचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
Gautam Gambhir : गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
बदलापूरच्या पत्रकारांसाठी नगरपालिकेत कक्ष देणार; डिजिटल पत्रकार संघटनेच्या सोहळ्यात नगराध्यक्षा घोरपडेंचा शब्द
बदलापूरच्या पत्रकारांसाठी नगरपालिकेत कक्ष देणार; डिजिटल पत्रकार संघटनेच्या सोहळ्यात नगराध्यक्षा घोरपडेंचा शब्द
Loksabha : लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
Embed widget