एक्स्प्लोर

भारताची घोडदौड, कांगारुंवर मात, टीम इंडियाचा नवा विक्रम

पोर्ट ऑफ स्पेन: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाने तीनशे धावांचा टप्पा पार करुन एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. भारताने विंडिजविरुद्ध 5 बाद 310 धावा केल्या. भारताने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात तीनशेपेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम तब्बल 96 वेळा केला आहे. या विक्रमासह भारताने ऑस्ट्रेलियावर मात केली आहे. ऑस्ट्रेलियाने ही कामगिरी 95 वेळा केली आहे. भारताने आतापर्यंत 903 सामन्यात 96 व्यांदा 300 पेक्षा जास्त धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाने 891 सामन्यात 95 वेळा अशी कामगिरी केली आहे. असं असलं तरी भारताने गेल्या 622 सामन्यातच सर्वाधिक 300 पेक्षा जास्त धावा उभारल्या आहेत. त्यापूर्वीच्या सामन्यात हा आकडा गाठण्याचं प्रमाण कमी होतं. महत्त्वाचं म्हणजे भारताने पहिलं त्रिशतक 1996 मध्ये झळकावलं होतं. अन्य संघाच्या तुलनेत भारताने तीनशेचा आकडा गाठण्यास खूपच उशीर केला होता. मात्र तरीही अन्य संघापेक्षा सर्वात सुपरफास्ट 300 पेक्षा जास्त धावा करणारा संघही भारतच ठरला आहे. वन डेमध्ये सर्वाधिक 300 पेक्षा धावा करणारे संघ
  •  भारत - 96
  • ऑस्ट्रेलिया - 95
  • द. आफ्रिका - 77
  • पाकिस्तान - 69
  • श्रीलंका - 63
  • इंग्लंड - 57
  • न्यूझीलंड - 51
 पहिल्यांदा 300 पेक्षा जास्त धावा करणारे संघ
  • 1975 - इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान
  • 1978 - वेस्ट इंडिज
  • 1992 - झिम्बाब्वे, श्रीलंका
  • 1994 - दक्षिण आफ्रिका
  • 1996 - भारत
21 वर्षातील भारताचे रेकॉर्ड भारताने पहिल्यांदा 15 मार्च 1996 रोजी शारजाह इथं 300 ही धावसंख्या गाठली होती. ऑस्ट्रेलियाशी तुलना करायचं झाल्यास, त्यांनी हा आकडा 1975 मध्येच गाठला होता. 1996 नंतर आतापर्यंत 21 वर्षात भारताने 96 वेळा 300+ धावसंख्या केली. तर इतक्या वर्षात ऑस्ट्रेलियाने 88 वेळा अशी कामगिरी केली. भारताने परदेशात 53 वेळा, तर भारतात 43 वेळा 300+ धावा केल्या आहेत.  1996 नंतर कोणाच्या किती 300+ धावा?
  • भारत - 96
  • ऑस्ट्रेलिया -88
  • द. आफ्रिका - 72
  • पाकिस्तान-62
  • श्रीलंका -59
  • इंग्लंड - 50
  • न्यूझीलंड -46
  • वेस्ट इंडिज - 29

महत्त्वाच्या बातम्या

Eng vs IND 4th T20 : श्रेया मोठा गेम झाला रे... ना वैभव, ना अभिषेक, ना कोणता गोलंदाज चालला! आयर्लंडपाठोपाठ इंग्लंडनेही टीम इंडियाची अब्रू काढली, कर्णधार अय्यरने सलग दुसरी मालिका गमावली
श्रेया मोठा गेम झाला रे... ना वैभव, ना अभिषेक, ना कोणता गोलंदाज चालला! आयर्लंडपाठोपाठ इंग्लंडनेही टीम इंडियाची अब्रू काढली, कर्णधार अय्यरने सलग दुसरी मालिका गमावली
England vs India 4th T20 Live : श्रेयस अय्यरने टॉस जिंकताच घेतला धाडसी निर्णय! टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये 2 मोठे बद्दल; कोण IN, कोण OUT?
श्रेयस अय्यरने टॉस जिंकताच घेतला धाडसी निर्णय! टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये 2 मोठे बद्दल; कोण IN, कोण OUT?
टी-20 क्रिकेटमध्ये धुमाकूळ! 20 षटकात 417 धावा, 47 षटकार...; एका फलंदाजाने 55 चेंडूंमध्ये ठोकल्या 206 धावा
टी-20 क्रिकेटमध्ये धुमाकूळ! 20 षटकात 417 धावा, 47 षटकार...; एका फलंदाजाने 55 चेंडूंमध्ये ठोकल्या 206 धावा
IND vs SL U19 3rd Youth ODI : टीम इंडियाने आणखी एक मालिका गमावली! निर्णायक सामन्यात द्रविडच्या मुलाला डच्चू, श्रीलंकेने 1 विकेट राखून जिंकला सामना
टीम इंडियाने आणखी एक मालिका गमावली! निर्णायक सामन्यात द्रविडच्या मुलाला डच्चू, श्रीलंकेने 1 विकेट राखून जिंकला सामना

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Embed widget