एक्स्प्लोर

ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिकला जागतिक ज्युनिअर बुद्धिबळात रौप्य

जागतिक ज्युनियर बुद्धिबळाचं रौप्यपदक जिंकून अभिमन्यू पुराणिकने आजवरचं तिसरं मोठं यश मिळवलं.

मुंबई : महाराष्ट्राचा ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिकने परदेशात भारताचा तिरंगा डौलाने फडकवला. तुर्कीतल्या जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत अभिमन्यूने रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं. इराणच्या मघसुदलू परहामने सर्वाधिक साडेनऊ गुणांसह सुवर्णपदक पटकावलं. तर अभिमन्यूने 11 राऊंड्सअखेर साडेआठ गुणांची कमाई करत रौप्य पदकाची कमाई केली. अठरा वर्षांचा अभिमन्यू पुराणिक हा मूळचा पुण्याचा आहे. तो सिम्बायोसिस कॉलेजमध्ये बीकॉमच्या पहिल्या वर्षाला आहे. फिडे ट्रेनर जयंत गोखले हे अभिमन्यूचे प्रशिक्षक आहेत. अभिमन्यूने जागतिक ज्युनियर बुद्धिबळाचं रौप्यपदक जिंकून आजवरचं तिसरं मोठं यश मिळवलं. अभिमन्यूने 2015 साली आंतरराष्ट्रीय मास्टर आणि 2017 साली ग्रँडमास्टर हा किताब पटकावला होता.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 5th T20 : शाई होप नंबर 1, अभिषेक शर्मा OUT; टॉप-5 मध्ये टीम इंडियातील 3 जणांचा समावेश, इतिहास-भूगोल बदलणारी भारत आणि वेस्ट इंडिजची मालिका
शाई होप नंबर 1, अभिषेक शर्मा OUT; टॉप-5 मध्ये टीम इंडियातील 3 जणांचा समावेश, इतिहास-भूगोल बदलणारी भारत आणि वेस्ट इंडिजची मालिका
IND vs WI 5th T20 : इशान किशानचा 'मॉन्स्टर सिक्स'; थेट स्टेडियमच्या बाहेर चेंडू, 2 पंच धावत आले, वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनीही डोळे फिरवले, VIDEO
इशान किशानचा 'मॉन्स्टर सिक्स'; थेट स्टेडियमच्या बाहेर चेंडू, 2 पंच धावत आले, वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनीही डोळे फिरवले, VIDEO
IND vs WI 5th T20 : 6, 4, 6, 1, 6...पावसाने वादळाला थांबवलं, गोलंदाजांना नमन धीरने रडवलं; 400 च्या स्ट्राईक रेटने धावा, वेस्ट इंडिजला झोडून काढलं!
6, 4, 6, 1, 6...पावसाने वादळाला थांबवलं, गोलंदाजांना नमन धीरने रडवलं; 400 च्या स्ट्राईक रेटने धावा, वेस्ट इंडिजला झोडून काढलं!
IND Vs WI 5th T20 Update : निर्णायक सामन्याचा निकाल लागला! नमन धीर-इशान किशननं मैदान गाजवलं, अन्... भारत-वेस्ट इंडिजच्या पाचव्या मॅचमध्ये नेमकं काय घडलं?
निर्णायक सामन्याचा निकाल लागला! नमन धीर-इशान किशननं मैदान गाजवलं, अन्... भारत-वेस्ट इंडिजच्या पाचव्या मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
Embed widget