एक्स्प्लोर

अमित पंघालची ऐतिहासिक कामगिरी, जागतिक बॉक्सिंग विजेतेपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

भारताचा स्टार बॉक्सर अमित पंघालनं पुरुषांच्या जागतिक बॉक्सिंग विजेतेपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात भारतीय बॉक्सरनं या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

एकाटेरिनबर्ग (रशिया) : भारताचा स्टार बॉक्सर अमित पंघालनं पुरुषांच्या जागतिक बॉक्सिंग विजेतेपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात भारतीय बॉक्सरनं या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. रशियातल्या एकाटेरिनबर्गमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत एशियाड आणि आशियाई सुवर्णविजेत्या अमित पंघालसमोर 52 किलो वजनी गटाच्या उपांत्यफेरीत कझाकस्तानच्या साकेन बिबोसिनोव्हचं कडवं आव्हान होतं. अमितनं हे आव्हान 3-2 असं मोडीत काढून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. शनिवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात अमितचा सामना उझबेकिस्तानच्या ऑलिम्पिकविजेत्या शाखोबिदीन झोईरोव्हशी होणार आहे. दरम्यान जागतिक बॉक्सिंगच्या पुरुष गटात भारताला एकदाही सुवर्ण किंवा रौप्यपदक पटकावता आलेलं नाही. याआधी भारताच्या चार बॉक्सर्सना कांस्यपदकावरच समाधान मानावं लागलं होतं. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यविजेते बॉक्सर 2009 - विजेंदर सिंग 2011 - विकास कृष्णन 2015 - शिवा थापा 2017 - गौरव भिदुरी एकूणच शनिवारच्या अंतिम लढतीत अमित पंघाल बॉक्सिंगच्या इतिहासात नवा विक्रम करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो विक्रमावर अमितचा सोनेरी पंच असेल की रुपेरी हे पाहणं आता महत्वाचं ठरेल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Gautam Gambhir on Sanju Samson : 4 सामने बाहेर, तरीही जिंकला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट किताब...; संजूबाबत गौतम गंभीरचा सर्वात मोठा खुलासा, जिममध्ये नेमकं काय घडलं?
4 सामने बाहेर, तरीही जिंकला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट किताब...; संजूबाबत गौतम गंभीरचा सर्वात मोठा खुलासा, जिममध्ये नेमकं काय घडलं?
CSK Playing XI IPL 2026 : संजू अन् आयुष सलामीवीर, तर MS धोनी...; राजस्थानविरुद्ध पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची हादरवणारी Playing XI
संजू अन् आयुष सलामीवीर, तर MS धोनी...; राजस्थानविरुद्ध पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची हादरवणारी Playing XI

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget