एक्स्प्लोर

चेतेश्वर पुजाराला टीम इंडियातून डच्चू?

नवी दिल्लीः टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात तब्बल 180 दिवसांची जम्बो सीरिज खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. सर्वच खेळाडू मायदेशात चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक असताना फलंदाज चेतेश्वर पुजाराला या दौऱ्यातून वगळलं जाणार, अशी जाणकारांची माहिती आहे.   पुजारा पुढील सामने रणजीसाठी खेळण्याची शक्यता आहे. खराब फॉर्म आणि संथ गतीने फलंदाजी हे यामागचं कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात पुजाराला विशेष कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच पुजाराला वगळण्यात येण्याची शक्यता आहे.   वेस्ट इंडिज दौऱ्यातील खराब कामगिरी अंगलट? वेस्ट इंडिज दौऱ्यात पुजाराला तीन कसोटी सामन्यात संधी मिळाली. यामध्ये प्रत्येकी 16, 46 आणि 62 अशी धावसंख्या पुजाराला उभारता आली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही पुजाराला काही खास कामगिरी करता आली नव्हती. या मालिकेत पुजाराने 7 सामन्यात केवळ 202 धावा केल्या होत्या. यामध्ये 77 ही सर्वोच्च धावसंख्या होती.   माजी कर्णधार राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर कसोटी संघात संधी मिळ्यानंतर पुजाराने धमाकेदार सुरुवात केली. मात्र सुरुवातीच्या दोन शतकांनंतर पुजाराने आतापर्यंत 22 इनिंग खेळल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजासाठी निवड समिती चांगल्या फलंदाजाची निवड करण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ruturaj Gaikwad News : अजित आगरकरही सामना पाहण्यासाठी पोहोचले, ऋतुराजने मैदान गाजवले; 5 डावांत 3 शतकं अन् 1 अर्धशतक तरी 'वेटिंग लिस्ट'वर!
अजित आगरकरही सामना पाहण्यासाठी पोहोचले, ऋतुराजने मैदान गाजवले; 5 डावांत 3 शतकं अन् 1 अर्धशतक तरी 'वेटिंग लिस्ट'वर!
Hardik Pandya Ind vs Afg ODI : हार्दिक पांड्याचा पुन्हा गेम झाला, अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर, बंगळुरूमध्ये नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याचा पुन्हा गेम झाला, अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर, बंगळुरूमध्ये नेमकं काय घडलं?
ICC चा मोठा दणका! इंग्लंडच्या लॉर्ड्ससह पाकिस्तानच्या गद्दाफी स्टेडियमवर कारवाई, क्रिकेटविश्वात खळबळ, नेमकं काय घडलं?
ICC चा मोठा दणका! इंग्लंडच्या लॉर्ड्ससह पाकिस्तानच्या गद्दाफी स्टेडियमवर कारवाई, क्रिकेटविश्वात खळबळ, नेमकं काय घडलं?
Ind vs Afg 1st ODI Playing XI : रोहित शर्मा-हार्दिक पांड्या IN, इशान किशन OUT... अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात अशी असणार टीम इंडियाची Playing XI
रोहित शर्मा-हार्दिक पांड्या IN, इशान किशन OUT... अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात अशी असणार टीम इंडियाची Playing XI

व्हिडीओ

Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report
INDIA Alliance Meeting : पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करा; ठाकरेंची मागणी | Special Report
Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Patil on Satej Patil: मुख्यमंत्र्यांबाबत भान ठेवून बोलावं, RSS चा काय संबंध आणि त्यांच्याबद्दल का बोलताय? आमदार शिवाजी पाटलांची सतेज पाटलांना विचारणा
मुख्यमंत्र्यांबाबत भान ठेवून बोलावं, RSS चा काय संबंध आणि त्यांच्याबद्दल का बोलताय? आमदार शिवाजी पाटलांची सतेज पाटलांना विचारणा
Chhagan Bhujbal NCP: सगळेच कष्ट करतात पण काहीजण कष्ट न करताही पुढे जातात; छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य, रोख कोणाकडे?
सगळेच कष्ट करतात पण काहीजण कष्ट न करताही पुढे जातात; छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य, रोख कोणाकडे?
इराणचा जाॅर्डन, कुवेत अन् बहरीनमधील अमेरिकन एअरबेसवर धडाधड हल्ला; दक्षिण इराणमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर IRGC चा पलटवार, जगाला धडकी भरवणाऱ्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
इराणचा जाॅर्डन, कुवेत अन् बहरीनमधील अमेरिकन एअरबेसवर धडाधड हल्ला; दक्षिण इराणमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर IRGC चा पलटवार, जगाला धडकी भरवणाऱ्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
पाकव्याप्त काश्मिरात पाकिस्तानी लष्कराची मोगलाई; मानवी हक्क उल्लंघन, महागाई, बेरोजगारीविरोधात आंदोलन चिरडलं, निशस्त्र आंदोलकांवरील गोळीबारात 19 मुलांसह 7 गर्भवती ठार
पाकव्याप्त काश्मिरात पाकिस्तानी लष्कराची मोगलाई; मानवी हक्क उल्लंघन, महागाई, बेरोजगारीविरोधात आंदोलन चिरडलं, निशस्त्र आंदोलकांवरील गोळीबारात 19 मुलांसह 7 गर्भवती ठार
Supreme Court India: लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?
लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?
Hunar Hali and Mayank Gandhi Divorce: प्रसिद्ध सेलिब्रिटी कपलच्या नऊ वर्षांच्या संसारात मिठाचा खडा; घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण, 2016 मध्ये थाटामाटात केलेलं लग्न
प्रसिद्ध सेलिब्रिटी कपलच्या नऊ वर्षांच्या संसारात मिठाचा खडा; घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण, 2016 मध्ये थाटामाटात केलेलं लग्न
Pune Congress: पुणे विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! अरविंद शिंदेंची प्रदेशाध्यक्षांविरोधात हायकमांडकडे तक्रार, नेमकं काय घडलंय?
पुणे विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! अरविंद शिंदेंची प्रदेशाध्यक्षांविरोधात हायकमांडकडे तक्रार, नेमकं काय घडलंय?
Adhik Maas 2026: कुलदेवीला जायचं राहून गेलं? अधिक मास संपण्यापूर्वी घरच्या घरी 'अशी' भरा कुलदेवीची ओटी, 'या' वस्तूशिवाय ओटी अपूर्ण..
कुलदेवीला जायचं राहून गेलं? अधिक मास संपण्यापूर्वी घरच्या घरी 'अशी' भरा कुलदेवीची ओटी, 'या' वस्तूशिवाय ओटी अपूर्ण..
Embed widget