एक्स्प्लोर

30 व्या वर्षी पहिली वन डे; विदर्भाच्या फैझ फजलची ओळख

मुंबईः झिम्बाब्वेविरुद्धची तीन वन डे सामन्यांची मालिका भारताने 3-0 अशी जिंकली. हरारे येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात फैझ फजल या युवा खेळाडूला पदार्पणाची संधी देण्यात आली. फजलने संधीचा फायदा घेत पदार्पणातच अर्धशतक झळकावून भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.     faiz-580x395 (1)     फजलने 2010 साली आयपीएलमधून आपली चुणूक दाखवली होती. मात्र त्यानंतर त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. फजलचं रणजी सामन्यांतील रेकॉर्डही चांगलं आहे. त्याच बळावर त्याला भारतीय संघामध्ये संधी मिळाली आहे.       कोण आहे फैझ फजल? 30 वर्षीय फैझ फजल हा सलामीवीर फलंदाज असून रणजी सामन्यातील त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. फजल मूळचा नागपूरचा असून रणजीमध्ये तो विदर्भाकडून खेळतो.   30 व्या वर्षी पहिली वन डे; विदर्भाच्या फैझ फजलची ओळख     रणजीमध्ये 2003 साली विदर्भाकडून खेळताना पहिल्याच सामन्यात 151 धावांच्या खेळीसह शानदार पदार्पण केलं होतं.  फजलने रणजीच्या 79 सामन्यात एकूण 5 हजार 341 धावा केल्या आहेत.   फजलला 2010 साली राजस्थान रॉयल्सकडून खेळण्याची संघी मिळाली होती.  त्याने शेवटचा सामना 2011 च्या आयपीएल मोसमात खेळला. त्यानंतर त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.     30 व्या वर्षी पहिली वन डे; विदर्भाच्या फैझ फजलची ओळख     देवधर ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात खेळताना फजलने शतकी खेळी रचली. तर इंडिया 'ए' कडून खेळताना फजलने 112 चेंडूत 100 धावा केल्या होत्या.   इराणी चषक 2016 मध्ये खेळताना फजलने 127 धावा ठोकून रेस्ट ऑफ इंडिया संघाला विजय मिळवून दिला होता. या सामन्यात फजलने आव्हानाचा पाठलाग करताना करुण नायरसोबत 480 धावांची भागीदारी रचली होती.   फजलच्या नावावर आतापर्यंत सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये 11 शतकं आणि 27 अर्धशतकं आहेत.      

महत्त्वाच्या बातम्या

अपघात झाला तेव्हा सिकंदर गाडीतच होता, आता तो नेमका कुठे? वस्ताद अस्लम काझी यांनी दिली महत्वाची माहिती 
अपघात झाला तेव्हा सिकंदर गाडीतच होता, आता तो नेमका कुठे? वस्ताद अस्लम काझी यांनी दिली महत्वाची माहिती 
FIFA World Cup : फुटबॉलच्या मैदानात वैभव सूर्यवंशीसारखाच पठ्ठ्या, 15 व्या वर्षी पदार्पण, आता वर्ल्डकप गाजवण्यास सज्ज! कोण आहे तो?
फुटबॉलच्या मैदानात वैभव सूर्यवंशीसारखाच पठ्ठ्या, 15 व्या वर्षी पदार्पण, आता वर्ल्डकप गाजवण्यास सज्ज! कोण आहे तो?
3 देश, 48 संघ अन् 104 सामने... फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठी 'जत्रा' सुरू! FIFA World Cup चं संपूर्ण Schedule; भारतात कुठे अन् कसे पाहता येणार सामने? जाणून घ्या A टू Z
3 देश, 48 संघ अन् 104 सामने... फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठी 'जत्रा' सुरू! FIFA World Cup चं संपूर्ण Schedule; भारतात कुठे अन् कसे पाहता येणार सामने? जाणून घ्या A टू Z
Vaibhav Sooryavanshi : कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन उतरणार 'वैभव'; कधी अन् कुठे होणार इंडिया ‘अ’चा पुढचा सामना? जाणून घ्या A टू Z
कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन उतरणार 'वैभव'; कधी अन् कुठे होणार इंडिया ‘अ’चा पुढचा सामना? जाणून घ्या A टू Z

व्हिडीओ

Cab driver attacks senior citizen in Thane : वृद्धाला मारहाण साफ करा ही 'घाण' | Special Report
Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report
Is Mamata Banerjee merging TMC with Congress : ‘तृणमूल’ होणार‘काँग्रेस’? | Special Report
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
West Bengal : TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
Kolhapur Crime FDA Raid: कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
Satej Patil: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Video: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Embed widget