एक्स्प्लोर

VIDEO: चौथ्या वन डेत धोनीची करामत, पाहा हा भन्नाट व्हिडिओ!

रांची: टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं आज न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या वन डे सामन्यात यष्टीरक्षण करताना आपल्या वेगळ्या स्टाईलनं सगळ्यानाच चकीत केलं. फलंदाजी करताना धोनीचे वेगळे फटके कायमच पाहायला मिळतात. पण आजच्या सामन्यात विकेटकिपिंग करताना धोनीनं अशी काही करामत केली की, न्यूझीलंडचे फलंदाजही अवाक झाले. रांचीमध्ये सुरु असलेल्या चौथ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी 46व्या षटकात रॉस टेलरनं फाइन लेगला फटका मारुन दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी धवल कुलकर्णीनं तेवढ्याच तत्परतेनं धोनीकडे चेंडू फेकला. खरंतर ज्यावेळी धोनीच्या हातात चेंडू आला. त्यावेळी त्याची स्टंपकडे पाठ होती. मात्र, धोनीनं स्टंपकडे न वळता हातात आलेला चेंडू तसाच स्टंपवर मारला. चेंडू जेव्हा स्टंपवर आदळला. त्यावेळी टेलर क्रिझमध्ये पोहचलाच नव्हता. त्यामुळे धोनीच्या या चालाखीनं टेलरला थेट तंबूत परत जावं लागलं. धोनीच्या या करामतीनं सगळेच हैराण झाले. धवल कुलकर्णीनं फेकलेला चेंडू हा स्टंपपासून दूर होता. ही गोष्ट धोनीनं वेळीच हेरली आणि स्टंपपासून दूर असूनही त्यानं चेंडू अचूक स्टंपवर मारला आणि टेलरला बाद केलं. बाद झाल्यानंतर पव्हेलियनकडे परत चाललेल्या टेलरला देखील या गोष्टीवर विश्वास बसला नव्हता. VIDEO:

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Cricket : भारताला वर्ल्ड कपमध्ये 10 विकेटनं पराभूत करताच पाकिस्तान क्रिकेटची बर्बादी सुरु,पाकच्या माजी क्रिकेटपटूनं धक्कादायक वास्तव मांडलं 
भारतावर वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटची वाट लागली, पाकच्या माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
Sreesanth Ignores Sanju Samson : सगळ्यांसमोर संजू सॅमसनला ढुंकूनही पाहिलं नाही; स्टेजवरील श्रीसंतच्या ‘त्या’ कृतीचा VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
सगळ्यांसमोर संजू सॅमसनला ढुंकूनही पाहिलं नाही; स्टेजवरील श्रीसंतच्या ‘त्या’ कृतीचा VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
Sai Kishore : 18 ओव्हर, 12 मेडन, 5 विकेट्स घेत भारताच्या पठ्ठ्यानं इंग्लंडमध्ये भल्याभल्यांना तालावर नाचवलं, आगरकर घेणार का 'गंभीर' दखल?
18 ओव्हर, 12 मेडन, 5 विकेट्स घेत भारताच्या पठ्ठ्यानं इंग्लंडमध्ये भल्याभल्यांना तालावर नाचवलं, आगरकर घेणार का 'गंभीर' दखल?
Shoaib Akhtar On Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेट बोर्डात नको ते कांड! अर्धा संघ घरात, कोचही OUT... शोएब अख्तरने 3 खेळाडूंना वाचवण्यासाठी जोडले हात
पाकिस्तान क्रिकेट बोर्डात नको ते कांड! अर्धा संघ घरात, कोचही OUT... शोएब अख्तरने 3 खेळाडूंना वाचवण्यासाठी जोडले हात

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
Gold : बँकेत तारण ठेवलेलं सोनं चोरीला गेल्यास किती भरपाई मिळते? व्याज मिळतं का? जाणून घ्या 
Gold : बँकेत तारण ठेवलेलं सोनं चोरीला गेल्यास किती भरपाई मिळते? व्याज मिळतं का? जाणून घ्या 
Dahihandi 2026 : सांगवीतील दहीहंडी उत्सवात लोखंडी स्ट्रक्चर कोसळून महिलेचा मृत्यू; पोलिसांकडून मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा, तर दोघांना अटक
सांगवीतील दहीहंडी उत्सवात लोखंडी स्ट्रक्चर कोसळून महिलेचा मृत्यू; पोलिसांकडून मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा, तर दोघांना अटक
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
Pakistan Cricket : भारताला वर्ल्ड कपमध्ये 10 विकेटनं पराभूत करताच पाकिस्तान क्रिकेटची बर्बादी सुरु,पाकच्या माजी क्रिकेटपटूनं धक्कादायक वास्तव मांडलं 
भारतावर वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटची वाट लागली, पाकच्या माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
Embed widget