एक्स्प्लोर

फक्त शतक नव्हे.... तर IPLमध्ये विराटनं रचला आगळावेगळा इतिहास!

बंगळुरु: विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सनं चिन्नास्वामी स्टेडियम दणाणून सोडलं आणि अनेक विक्रमांनाही गवसणी घातली. आयीपएलमधलं विराटचं हे तिसरं शतक ठरलं असून एकाच मोसमात तीन शतकं ठोकणारा विराट हा पहिलाच फलंदाज ठरला आहे.   विशेष म्हणजे विराटनं यंदाच्या मोसमातलं आपलं पहिलं शतकंही गुजरात लायन्सविरुद्ध ठोकलं होतं. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात विराटनं अकरा सामन्यांत 677 धावांचा रतीब घातला आहे. तसंच यंदाच्या मोसमात विराटनं सर्वाधिक 55 चौकार ठोकले आहेत. विराटनं यंदा अकरा सामन्यांत 25 षटकारही लागवले आहेत.   बंगळुरूत विराटनं एबी डिव्हिलियर्ससह दुसऱ्या विकेटसाठी रचलेलली 229 धावांची भागीदारी ही ट्वेन्टी20 फॉरमॅटमधली सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे. तसंच एकाच ट्वेन्टी20 सामन्यात दोन फलंदाजांनी शतकं साजरी करण्याची ही दुसरीच वेळ आहे. याआधी 2011 साली केविन ओब्रायन आणि हॅमिश मार्शलनं ग्लॉस्टरशायरकडून एकाच सामन्यात शतकं ठोकली होती.    

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Cricket : भारताला वर्ल्ड कपमध्ये 10 विकेटनं पराभूत करताच पाकिस्तान क्रिकेटची बर्बादी सुरु,पाकच्या माजी क्रिकेटपटूनं धक्कादायक वास्तव मांडलं 
भारतावर वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटची वाट लागली, पाकच्या माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
Sreesanth Ignores Sanju Samson : सगळ्यांसमोर संजू सॅमसनला ढुंकूनही पाहिलं नाही; स्टेजवरील श्रीसंतच्या ‘त्या’ कृतीचा VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
सगळ्यांसमोर संजू सॅमसनला ढुंकूनही पाहिलं नाही; स्टेजवरील श्रीसंतच्या ‘त्या’ कृतीचा VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
Sai Kishore : 18 ओव्हर, 12 मेडन, 5 विकेट्स घेत भारताच्या पठ्ठ्यानं इंग्लंडमध्ये भल्याभल्यांना तालावर नाचवलं, आगरकर घेणार का 'गंभीर' दखल?
18 ओव्हर, 12 मेडन, 5 विकेट्स घेत भारताच्या पठ्ठ्यानं इंग्लंडमध्ये भल्याभल्यांना तालावर नाचवलं, आगरकर घेणार का 'गंभीर' दखल?
Shoaib Akhtar On Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेट बोर्डात नको ते कांड! अर्धा संघ घरात, कोचही OUT... शोएब अख्तरने 3 खेळाडूंना वाचवण्यासाठी जोडले हात
पाकिस्तान क्रिकेट बोर्डात नको ते कांड! अर्धा संघ घरात, कोचही OUT... शोएब अख्तरने 3 खेळाडूंना वाचवण्यासाठी जोडले हात

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
Gold : बँकेत तारण ठेवलेलं सोनं चोरीला गेल्यास किती भरपाई मिळते? व्याज मिळतं का? जाणून घ्या 
Gold : बँकेत तारण ठेवलेलं सोनं चोरीला गेल्यास किती भरपाई मिळते? व्याज मिळतं का? जाणून घ्या 
Dahihandi 2026 : सांगवीतील दहीहंडी उत्सवात लोखंडी स्ट्रक्चर कोसळून महिलेचा मृत्यू; पोलिसांकडून मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा, तर दोघांना अटक
सांगवीतील दहीहंडी उत्सवात लोखंडी स्ट्रक्चर कोसळून महिलेचा मृत्यू; पोलिसांकडून मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा, तर दोघांना अटक
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
Pakistan Cricket : भारताला वर्ल्ड कपमध्ये 10 विकेटनं पराभूत करताच पाकिस्तान क्रिकेटची बर्बादी सुरु,पाकच्या माजी क्रिकेटपटूनं धक्कादायक वास्तव मांडलं 
भारतावर वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटची वाट लागली, पाकच्या माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
Embed widget