एक्स्प्लोर

कोहली वर्षातील सर्वोत्कृष्ट टी-20 खेळाडू तर रोहित, अश्विनचाही सन्मान

मुंबईः  भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. कोहलीची सीएट सर्वोत्कृष्ट टी-20 खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.   कोहलीने आयपीएल 2016 मध्ये अनेक रेकॉर्ड मोडित काढत चार शतकांसह 16 सामन्यात सर्वोत्कृष्ट 973 धावा केल्या आहेत.   रोहित शर्माला या वर्षातील सर्वोत्कृष्ट भारतीय फलंदाज तर भारताचा ऑफस्पिनर आर. अश्विनला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय गोलंदाज म्हणून पुरस्काराने गौरविण्यात आले.   भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.   या वर्षातील सीएट पुरस्कारः   विराट कोहली (भारत)- सर्वोत्कृष्ट टी-20 खेळाडू   दिलीप वेंगसरकर (भारत)- जीवन गौरव पुरस्कार   जो रुट (इंग्लंड) - सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडू   जो रुट (इंग्लंड) - सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फलंदाज   आर. अश्विन (भारत) - सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय गोलंदाज   रोहित शर्मा (भारत)- सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडू   केन विल्यम्सन (न्यूझीलंड)- सर्वोत्कृष्ट कसोटी खेळाडू   मार्टीन गप्टील (न्यूझीलंड) - सर्वोत्कृष्ट वन-डे खेळाडू   श्रेयस अय्यर (भारत)- सर्वोत्कृष्ट देशांतर्गत खेळाडू   वृषभ पंत (भारत)- सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू   अजिंक्य रहाणे (भारत)- विशेष पुरस्कार  

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानचा कर्णधारपदाचा ट्रेंड भारतात उपकर्णधारासाठी लागू! कपड्यांसारखे खेळाडू बदलणारा नवा पॅटर्न, पुढचा नंबर 'या' खेळाडूचा?
पाकिस्तानचा कर्णधारपदाचा ट्रेंड भारतात उपकर्णधारासाठी लागू! कपड्यांसारखे खेळाडू बदलणारा नवा पॅटर्न, पुढचा नंबर 'या' खेळाडूचा?
Team India Squad : IPL 2026 मध्ये शून्य विकेट... तरीही टीम इंडियात थेट एन्ट्री! सिलेक्टर्सच्या 'या' निर्णयाने सगळेच अवाक्, नेमका कोण हा खेळाडू?
IPL 2026 मध्ये शून्य विकेट... तरीही टीम इंडियात थेट एन्ट्री! सिलेक्टर्सच्या 'या' निर्णयाने सगळेच अवाक्, नेमका कोण हा खेळाडू?
IND vs ENG 4th T20I : भारत विरुद्ध इंग्लंड चौथा टी-20 सामना आज! हाय-व्होल्टेज ड्रामा, सस्पेन्स अन् बरंच काही... खिसा रिकामा न करता Live मॅचचा आनंद कुठे घ्यायचा? वाचा एका क्लिकवर
भारत विरुद्ध इंग्लंड चौथा टी-20 सामना आज! हाय-व्होल्टेज ड्रामा, सस्पेन्स अन् बरंच काही... खिसा रिकामा न करता Live मॅचचा आनंद कुठे घ्यायचा? वाचा एका क्लिकवर
IND vs ENG 4th T20 Playing 11 : संजू सॅमसन IN, उपकर्णधार OUT?, इंग्लंडविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची Playing 11
संजू सॅमसन IN, उपकर्णधार OUT?, इंग्लंडविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची Playing 11

व्हिडीओ

Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Share Market : कालच्या धक्क्यानंतर आज शेअर बाजार सावरला, एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई,कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक,एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई, कोणत्या शेअरमध्ये तेजी?
Shashikant Shinde : शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, शशिकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; एनडीएत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, शशिकांत शिंदेंचं मविआच्या नेत्यांना आवाहन
Embed widget