एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुणे वन डेत विराटची सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
पुणे : पुण्यात टीम इंडियाने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. केदार जाधवच्या साथीने कर्णधार विराट कोहलीने या सामन्यावर भारताची पकड मजबूत केली. सोबतच त्याने एका नव्या विक्रमाची नोंदही केली.
इंग्लंडने दिलेल्या 351 धावांचा पाठलाग करताना कर्णधार विराट कोहलीने शानदार 122 धावा ठोकत कारकीर्दीतलं 27 वं शतक साजरं केलं. यासोबतच त्याने धावांचा पाठलाग करताना 17 वं शतक ठोकत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे.
विशेष म्हणजे सचिनने 232 इनिंगमध्ये धावांचा पाठलाग करताना 17 शतक केले होते. तर विराटने केवळ 96 इनिंगमध्ये 17 शतक ठोकले आहेत.
पाठलाग करताना सर्वाधिक शतक
विराट कोहली - 17 (96 इनिंग)
सचिन तेंडुलकर - 17 (232 इनिंग)
तिलकरत्ने दिलशान - 11 (116 इनिंग)
ख्रिस गेल - 11 (139 इनिंग)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
Advertisement