एक्स्प्लोर

म्हणून धोनीला निवृत्तीचा प्रश्न विचारला, ऑस्ट्रेलियन पत्रकाराचं स्पष्टीकरण

मुंबई : ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराने निवृत्तीसंदर्भात प्रश्न विचारला. यानंतर कॅप्टन कूल धोनीने ज्यापद्धतीने उत्तर दिलं, ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. धोनीने त्या पत्रकारला बोलावून त्यालाच प्रश्न विचारुन फिरकी घेतली.   मात्र या घटनेनंतर आता पत्रकाराने त्याची बाजू मांडली आहे. सॅम्युअल फेरिस असं या पत्रकाराचं नाव असून तो ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या cricket.com.au या वेबसाईटचा पत्रकार आहे.   पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार धोनीसह झालेल्या बातचीतनंतर सॅम्युअल फेरिसने cricket.com.au वर एक लेख लिहून स्पष्टीकरण दिलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, निवृत्तीचा प्रश्न ठरवून विचारला नव्हता.  

निवृत्तीच्या प्रश्नावर धोनीकडून पत्रकाराची शाळा!

  का विचारला निवृत्तीचा प्रश्न? मला वाटलं धोनीने 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन ज्याप्रकारने आश्चर्याचा धक्का दिला होता, तसाच धक्का तो यावेळीही देऊ शकतो. त्याने कारकीर्दीत सगळं मिळवलं आहे. भारतीय मीडियाने विचारलं नाही म्हणून मी निवृत्तीचा प्रश्न विचारला. यंग टॅलेण्टला संधी तो अजूनही फलंदाजी करत आहे. त्याची विकेट कीपिंगही चांगली आहे. पण तो 34 वर्षांचा आहे. विराट आता त्याला रिप्लेस करु शकतो. त्यामुळे त्याला आता आता यंग टॅलेण्टला संधी द्यायला हवी.   रात्रभर त्रस्त होतो या घटनेनंतर सोशल मीडियावर मी ट्रेण्डिंगमध्ये होतो. अनेक जण निगेटिव्ह कमेंट्स करत आहेत. यामुळे मी रात्रभर त्रस्त होतो.   धोनी उत्तरासाठी तयार होता हा प्रश्न आधी भारतीय मीडिया विचारत असे, पण यावेळी मी विचारला. भारतीय मीडियाने प्रश्न विचारला असता, तर धोनी कदाचित चिडला असता. तो या प्रश्नासाठी तयार होता, असं वाटत होतं.  जणू काही भारतीय पत्रकार मित्रांवर आलेली गोळी मी माझ्यावर झेलली.   सॅम्युअल फेरिसने त्याच्या कारकीर्दीची सुरुवात 2011 मध्ये बिग बॅश लीगचा पत्रकार म्हणून केली होती. तो सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटसंबंधित बातम्यांचं कव्हरेज करतो.   पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

Ind A Squad vs NZ A : रणजीत 613 धावा, आता न्यूझीलंडविरुद्ध खेळणार! टीम इंडियात अचानक बदल, नव्या चेहऱ्याला संधी, कोण आहे तो खेळाडू?
रणजीत 613 धावा, आता न्यूझीलंडविरुद्ध खेळणार! टीम इंडियात अचानक बदल, नव्या चेहऱ्याला संधी, कोण आहे तो खेळाडू?
IND VS NZ 2nd T20 Playing XI : वैभव सूर्यवंशी IN, इशान किशन OUT! न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing XI
वैभव सूर्यवंशी IN, इशान किशन OUT! न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing XI
IND vs NZ 2nd T20I : भारत-न्यूझीलंड दुसरा टी-20 कधी, कुठे अन् किती वाजता? LIVE सामना पाहण्याची संपूर्ण माहिती एका क्लिकवर
भारत-न्यूझीलंड दुसरा टी-20 कधी, कुठे अन् किती वाजता? LIVE सामना पाहण्याची संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Ishan Kishan IND vs NZ 2nd T20 : टीम इंडियाला मोठा धक्का! न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या T20 आधीच इशान किशन OUT, नेमकं काय घडलं? BCCI ने पोस्ट करत सांगून टाकलं
टीम इंडियाला मोठा धक्का! न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या T20 आधीच इशान किशन OUT, नेमकं काय घडलं? BCCI ने पोस्ट करत सांगून टाकलं

व्हिडीओ

Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Whatsapp Simcard Rules : सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही Special Report
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण
पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू; टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू; टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
Embed widget