एक्स्प्लोर

आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडियाचं अव्वल स्थान कायम, विराट कोहलीही नंबर वन

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रविंद्र जाडेजा तिसऱ्या स्थानी आहे. तर बांगलांदेशचा शाकिब अल हसन पहिल्या आणि वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर दुसऱ्या स्थानावर आहे.

मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्याआधी भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी खुशखबर आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया अव्वल स्थानी कायम आहे. तसेच भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही आपलं नंबर वन स्थान राखलं आहे.

विराट कोहली 922 अंकांसह पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा केन विलियमसन 913 अंकांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर भारताचा चेतेश्वर पुजारा 881 या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

टीम इंडिया 113 अंकासह कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंड 111 अंकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका तिसऱ्या, इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया या यादीत पाचव्या स्थानावर आहे, तर श्रीलंका सहाव्या स्थानावर आहे. पाकिस्तान सातव्या आणि वेस्ट इंडिया आठव्या स्थानावर आहे.

गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या स्थानावर इंग्लंडचा जलद गोलंदाज जेम्स अँडरसन तर तिसऱ्या स्थानावर इंग्लंडचाच कागिसो रबाडा आहे. भारतीय गोलंदाजांपैकी रविंद्र जाडेजा सहाव्या आणि आर अश्विन दहाव्या स्थानावर आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रविंद्र जाडेजा तिसऱ्या स्थानी आहे. तर बांगलांदेशचा शाकिब अल हसन पहिल्या आणि वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर दुसऱ्या स्थानावर आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : विराट कोहलीच्या चाहत्यांना धक्का, किंग कोहली अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर, रोहित शर्मा,हार्दिक पांड्याबाबत नवी अपडेट
विराट कोहली अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर, इंग्लंड दौऱ्याबाबत प्रश्नचिन्ह, कोहलीच्या चाहत्यांना धक्का
Lalit Modi : कोची टस्कर्स प्रकरणात शशी थरुर यांना कोण पाठिंबा देत होतं? ललित मोदीचे सोनिया गांधींसह काँग्रेस नेत्यांची नावं घेत खळबळजनक दावे
कोची टस्कर्स प्रकरणात शशी थरुर यांना कोण पाठिंबा देत होतं? ललित मोदीचे खळबळजनक दावे
Team India T20 Captain: टीम इंडियाला मिळणार नवा टी-20 कर्णधार; श्रेयस अय्यरचं नाव जवळपास निश्चित, तिलक-ईशान उपकर्णधारपदाचे दावेदार
टीम इंडियाला मिळणार नवा टी-20 कर्णधार; श्रेयस अय्यरचं नाव जवळपास निश्चित, तिलक-ईशान उपकर्णधारपदाचे दावेदार
Mumbai Indians :  मुंबई इंडियन्सने पूर्ण पगार दिला नाही, परदेशी खेळाडूचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
Mumbai Indians :  मुंबई इंडियन्सने पूर्ण पगार दिला नाही, परदेशी खेळाडूचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Satara Vidhan Parishad : महायुतीसाठी साताऱ्यातून गुड न्यूज, शंभूराज देसाई- उमेदवार धैर्यशील कदम एकाच वाहनातून सांगलीकडे रवाना, सेनेच्या तानाजीराव पाटील यांच्या माघारीचे संकेत  
शंभूराज देसाई- भाजप उमेदवार धैर्यशील कदम एकाच वाहनातून सांगलीकडे रवाना, सेनेच्या तानाजीराव पाटील यांच्या माघारीचे संकेत
Lalit Modi : कोची टस्कर्स प्रकरणात शशी थरुर यांना कोण पाठिंबा देत होतं? ललित मोदीचे सोनिया गांधींसह काँग्रेस नेत्यांची नावं घेत खळबळजनक दावे
कोची टस्कर्स प्रकरणात शशी थरुर यांना कोण पाठिंबा देत होतं? ललित मोदीचे खळबळजनक दावे
Aamir Khan Third Wife Gauri Spratt: तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार 'मिस्टर परफेक्शनिस्ट'; आमीर खान आणि सहा वर्षांच्या मुलाची आई असलेल्या गौरी स्प्रॅटच्या वयात किती अंतर?
तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार 'मिस्टर परफेक्शनिस्ट'; आमीर खान आणि सहा वर्षांच्या मुलाची आई असलेल्या गौरी स्प्रॅटच्या वयात किती अंतर?
Kolhapur Crime news: प्रेमाचे आमिष, ब्लॅकमेलिंग, अत्याचाराची जागा अन् माहिती ; धक्कादायक धागेदोरे हाती, आरोपींची आर्थिक परिस्थिती चांगली, पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर
प्रेमाचे आमिष, ब्लॅकमेलिंग, अत्याचाराची जागा अन् माहिती ; धक्कादायक धागेदोरे हाती, आरोपींची आर्थिक परिस्थिती चांगली, पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर
Virat Kohli : विराट कोहलीच्या चाहत्यांना धक्का, किंग कोहली अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर, रोहित शर्मा,हार्दिक पांड्याबाबत नवी अपडेट
विराट कोहली अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर, इंग्लंड दौऱ्याबाबत प्रश्नचिन्ह, कोहलीच्या चाहत्यांना धक्का
SEBI : एका तक्रारीनं 15 लाख कोटींचा अपहार उघड, सेबीचा राजेश एक्सपोर्टसला दणका,सर्वात मोठ्या सोन्याच्या रिफायनरीचा मालक संकटात, शेअर बाजारात ट्रेडिंगला बंदी
सेबीचा राजेश एक्सपोर्टसला दणका,सर्वात मोठ्या सोन्याच्या रिफायनरीचा मालक संकटात, शेअर बाजारात ट्रेडिंगला बंदी
Andheri Subway Mumbai Rain: अंधेरी सब-वेसाठी आता 'आदित्य पॅटर्न'; अमित साटमांच्या पुढाकाराने 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव
अंधेरी सब-वेसाठी आता 'आदित्य पॅटर्न'; अमित साटमांच्या पुढाकाराने 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव
Dhule ACB Trap : 'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Embed widget