एक्स्प्लोर

India ODI Squad : इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णाला संधी

India vs England ODI Series: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी पहिल्यांदाच संघात सूर्यकुमार यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांची निवड करण्यात आली आहे. त

India vs England ODI Series: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी पहिल्यांदाच संघात सूर्यकुमार यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांची निवड करण्यात आली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत शानदार खेळी करणाऱ्या  मोहम्मद सिराजला देखील संधी मिळाली आहे. 

पाच वेगवान गोलंदाजांना संधी 

इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी  जसप्रीत बुमराहला आराम देण्यात आला आहे.  संघात पाच वेगवान गोलंदाजांना संधी मिळाली आहे. भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश आहे. 

सूर्यकुमार यादवला मिळाली संधी

आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केलेल्या सू्र्यकुमार यादवला इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत संघात स्थान मिळालं आहे. सू्र्यकुमारनं चौथ्या टी20 मध्ये शानदार 57 धावांची खेळी केली होती. एकदिवसीय मालिकेत फलंदाजीमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल आणि शुभमन गिल यांचा तर विकेटकिपर म्हणून ऋषभ पंतला संधी मिळाली आहे. 

एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक

पहिली वनडे- 23 मार्च (पुणे)

दुसरी वनडे- 26 मार्च (पुणे)

तिसरी वनडे- 28 मार्च (पुणे)

असा असेल भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, केएल राहुल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मो. सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णयAjit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial ReportMahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Embed widget