एक्स्प्लोर

धोनीची यंग ब्रिगेड झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : महेंद्रसिंह धोनीची यंग ब्रिगेड झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन टीम इंडियाने पहाटे 3 च्या सुमारास झिम्बाब्वेकडे प्रस्थान केलं.  

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजय बांगर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक

  भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडीजला रवाना होईल.  

झिम्बाब्वे दौऱ्यानंतर धोनीचाही गांगुली होणार?

या दौऱ्यात प्रामुख्याने नवोदित खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. धोनी वगळता एकही अनुभवी खेळाडू या दौऱ्यात नाही.   झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ - महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), के एल राहुल, फैज फैझल, मनीष पांडे, करुण नायर, अंबाती रायुडू, रिषी धवन, अक्षर पटेल, जयंत यादव, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, बरिंदर सरण, मनदीप सिंह, केदार जाधव, जयदेव उनाडकट, यजुवेंद्र चहल   वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अजिंक्य रहाणे उपकर्णधार   झिम्बाब्वे दौऱ्याचं वेळापत्रक 11 जून – पहिला वन डे सामना 13 जून – दुसरा वन डे सामना 15 जून – तिसरा वन डे सामना 18 जून – पहिला टी-ट्वेन्टी सामना 20 जून – दुसरा टी-ट्वेन्टी सामना 22 जून – तिसरा टी-ट्वेन्टी सामना
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CSK vs SRH Live Update IPL 2026 : चेन्नई-हैदराबाद लढतीकडे संपूर्ण IPLचं लक्ष, MS धोनीबाबत मोठी अपडेट, संघासह चेपॉक स्टेडियममध्ये पोहचला
CSK vs SRH Live Update : चेन्नई-हैदराबाद लढतीकडे संपूर्ण IPLचं लक्ष, MS धोनीबाबत मोठी अपडेट, संघासह चेपॉक स्टेडियममध्ये पोहचला
Ind vs Afg Test Squads : बुमराहला आराम, रोहित शर्मा अनफिट? अफगाणिस्तानविरुद्ध 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी, जाणून घ्या Squads
बुमराहला आराम, रोहित शर्मा अनफिट? अफगाणिस्तानविरुद्ध 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी, जाणून घ्या Squads
IPL 2026 CSK Playoffs Scenarios : पॉइंट्स टेबलमध्ये ट्विस्टवर ट्विस्ट! चेन्नई सुपर किंग्स IPL मधून जाणार बाहेर? जाणून घ्या कसा आहे प्लेऑफचा चक्रव्यूह
पॉइंट्स टेबलमध्ये ट्विस्टवर ट्विस्ट! चेन्नई सुपर किंग्स IPL मधून जाणार बाहेर? जाणून घ्या कसा आहे प्लेऑफचा चक्रव्यूह
IPL Playoff Team : चेन्नई सुपर किंग्स नंबर वन, तर मुंबई अन् RCB दुसऱ्या क्रमांकावर; आयपीएलच्या प्लेऑफचा इतिहास-भूगोल बदलून टाकणारे संघ
चेन्नई सुपर किंग्स नंबर वन, तर मुंबई अन् RCB दुसऱ्या क्रमांकावर; आयपीएलच्या प्लेऑफचा इतिहास-भूगोल बदलून टाकणारे संघ

व्हिडीओ

Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2026 | सोमवार
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET Paper Leak : मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण!
अशोक खरात अन् नामकर्ण आवारे एकाच गाडीतून कोर्टात; 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, खरातला ईडी ताब्यात घेणार
अशोक खरात अन् नामकर्ण आवारे एकाच गाडीतून कोर्टात; 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, खरातला ईडी ताब्यात घेणार
Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनने रजनीकांत-कमल हसन तब्बल 47 वर्षांनी एकत्र येत असतानाही तगडा निर्णय घेत झटका दिला!
त्रिशा कृष्णनने रजनीकांत-कमल हसन तब्बल 47 वर्षांनी एकत्र येत असतानाही तगडा निर्णय घेत झटका दिला!
Embed widget