एक्स्प्लोर

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सराव सामन्यात भारताची न्यूझीलंडवर 45 धावांनी मात

ओव्हल : कर्णधार विराट कोहलीच्या टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीची दणदणीत सुरुवात केली आहे. भारताने ओव्हलच्या मैदानावर झालेल्या सराव सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार न्यूझीलंडवर 45 धावांनी दणदणीत विजय मिळवला. गोलंदाज मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारच्या प्रभावी माऱ्यासमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. दोघांनीही प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडला 38.4 षटकांमध्ये सर्व बाद 189 धावांचंच आव्हान देता आलं. टीम इंडियाचा सलामीवीर अजिंक्य रहाणे स्वस्तात माघारी परतल्यानंतर शिखर धवन आणि त्याच्या साथीला आलेल्या विराट कोहलीने शानदार भागीदारी रचली. विराटने नाबाद 52, तर शिखर धवनने 40 धावांची खेळी रचली. शिखर धवननंतर आलेला दिनेश कार्तिक खातंही न उघडता माघारी परतला. त्यानंतर महेंद्र सिंह धोनी आणि विराटने यांच्यात चांगली भागीदारी होत असतानाच पावसाने व्यत्यय आणला. भारतीय गोलंदाजांची दिलासादायक कामगिरी पाऊस न थांबल्याने अखेर डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे भारताने न्यूझीलंडवर 45 धावांनी विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांनी केलेली सराव सामन्यातील कामगिरी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाला मोठा दिलासा आहे. फिरकीपटू रवींद्र जाडेजाने दोन, उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मात्र भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीच्या माऱ्यासमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही. बांगलादेशविरुद्ध दुसरा सराव सामना चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाचा पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. 4 जून रोजी हा सामना खेळवला जाईल. 8 जूनला श्रीलंकेसोबत भारताचा सामना असेल, तर 11 जून रोजी भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. दरम्यान या सामन्यांपूर्वी टीम इंडिया दोन सराव सामने खेळणार आहे. पहिला सराव सामना 28 मे रोजी न्यूझीलंडविरुद्ध पार पडला. तर दुसरा सराव सामना 30 मे रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 8 संघ सहभागी होणार आहेत. दोन गटांमध्ये संघांचं विभाजन करण्यात आलं आहे. पहिल्या गटामध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या संघांचा समावेश आहे. तर दुसऱ्या गटामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. सर्व संघ प्रत्येकी 3 सामने खेळतील आणि गटातील वरील दोन संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील.
  • ग्रुप ए : ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, न्यूझीलंड
  • ग्रुप बी : भारत, पाकिस्तान, द. आफ्रिका, श्रीलंका
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pak vs Ban ODI : गोळी मारून टाका त्या माणसाला…; पाकिस्तानी दिग्गजाचा संताप अनावर; वक्तव्याने क्रिकेटविश्व हादरलं
गोळी मारून टाका त्या माणसाला…; पाकिस्तानी दिग्गजाचा संताप अनावर; वक्तव्याने क्रिकेटविश्व हादरलं
लिलावात पाकिस्तानच्या खेळाडूला खरेदी केलं, काव्या मारन अडचणीत; BCCI ची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, आयपीएलसाठी...
लिलावात पाकिस्तानच्या खेळाडूला खरेदी केलं, काव्या मारन अडचणीत; BCCI ची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, आयपीएलसाठी...
Match Fixing News : टी-20 वर्ल्ड कप संपताच क्रिकेटमध्ये भूकंप! मॅच फिक्सिंगच्या आरोपांनी खळबळ; 3 खेळाडूंवर ICCची थेट मोठी कारवाई
टी-20 वर्ल्ड कप संपताच क्रिकेटमध्ये भूकंप! मॅच फिक्सिंगच्या आरोपांनी खळबळ; 3 खेळाडूंवर ICCची थेट मोठी कारवाई
पाकिस्तानच्या खेळाडूला संघात घेतल्याने सनरायझर्सविरोधात संताप; आता काव्य मारनच्या वडिलांचा CSK वर खटला, धोनीच्या टीमविरोधात काय केलं?
पाकिस्तानच्या खेळाडूला संघात घेतल्याने सनरायझर्सविरोधात संताप; आता काव्य मारनच्या वडिलांचा CSK वर खटला, धोनीच्या टीमविरोधात काय केलं?

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाम नरेंदर, काम सरेंडर, नरेंदर गायब, सिलेंडर गायब, देशातील गॅस संकटावरून लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी दोन्ही सभागृहात नोटीस
नाम नरेंदर, काम सरेंडर, नरेंदर गायब, सिलेंडर गायब, देशातील गॅस संकटावरून लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी दोन्ही सभागृहात नोटीस
Multibagger Stock: 11 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 5 वर्षात 1200 रुपयांवर, एक लाखांचे बनले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल  
11 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 5 वर्षात 1200 रुपयांवर, एक लाखांचे बनले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल  
Period Leave : ... तर महिलांना कुणी नोकरी देणार नाही; पीरियड लीव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
... तर महिलांना कुणी नोकरी देणार नाही; पीरियड लीव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
US inquiry into India: पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरु! आता अमेरिकेनं भारताची थेट चौकशी लावली; रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरु! आता अमेरिकेनं भारताची थेट चौकशी लावली; रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
India on US bombing of Iranian school: अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
USS Abraham Lincoln: जगाला धडकी भरवणाऱ्या अमेरिकेच्या अब्राहम लिंकन अण्वस्त्रवाहू युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला? घरवापसी करत असल्याचा दावा, इराकमध्ये लष्करी विमान कोसळलं
जगाला धडकी भरवणाऱ्या अमेरिकेच्या अब्राहम लिंकन अण्वस्त्रवाहू युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला? घरवापसी करत असल्याचा दावा, इराकमध्ये लष्करी विमान कोसळलं
Donald Trump on Israel Iran War: इराणचे आज काय हाल होईल, फक्त बघा...; डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन धमकी, आखाती देशात धडकी, नेमकं काय काय घडतंय?
इराणचे आज काय हाल होईल, फक्त बघा...; डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन धमकी, आखाती देशात धडकी, नेमकं काय काय घडतंय?
Embed widget