एक्स्प्लोर

सनरायझर्स हैदराबादचा सनसनाटी विजय, बंगलोरवर पाच धावांनी मात

सनरायझर्स हैदराबादनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर अवघ्या पाच धावांनी सनसनाटी विजय मिळवून, आयपीएलच्या प्ले ऑफमधलं आपलं स्थान पक्कं केलं.

हैदराबाद : सनरायझर्स हैदराबादनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर अवघ्या पाच धावांनी सनसनाटी विजय मिळवून, आयपीएलच्या प्ले ऑफमधलं आपलं स्थान पक्कं केलं. बंगलोरला अखेरच्या षटकांत विजयासाठी १२ धावा हव्या असताना, हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारनं टिच्चून मारा केला. त्यानं बंगलोरला केवळ सहा धावा देऊन, हैदराबादला रोमांचक विजय मिळवून दिला. हैदराबादचा हा दहा सामन्यांमधला आठवा विजय ठरला. या विजयासह हैदराबादच्या खात्यात आता सर्वाधिक सोळा गुण जमा झाले आहेत. हैदराबादच्या बंगलोरच्या विजयात गोलंदाजांनी निर्णायक भूमिका बजावली. सुरुवातीला फलंदाजीला या सामन्यात केन विल्यमसननं ५६ आणि शकिब अल हसननं ३५ धावांची खेळी करूनही हैदराबादचा डाव १४६ धावांत आटोपला होता. पण हैदराबादी गोलंदाजांनी बंगलोरला सहा बाद १४१ धावांत रोखून, आपल्या संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

महत्त्वाच्या बातम्या

Yuzvendra Chahal: 'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
IND Vs WI 5th T20I : BCCIची मोठी घोषणा! शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या Squadमध्ये अचानक बदल, स्पेशालिस्ट भुवनेश्वर कुमार IN, मग कोण झालं OUT?
BCCIची मोठी घोषणा! शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या Squadमध्ये अचानक बदल, स्पेशालिस्ट भुवनेश्वर कुमार IN, मग कोण झालं OUT?
Ind vs Nz ODI Squad : रोहित-विराटच्या जोडीला जैस्वाल, सूर्यांश शेडग; न्यूझीलंडविरुद्ध संभाव्य टीम इंडिया, नव्या-जुन्या पिढीचा ताळमेळ, चक्रावणारा Squad
रोहित-विराटच्या जोडीला जैस्वाल, सूर्यांश शेडग; न्यूझीलंडविरुद्ध संभाव्य टीम इंडिया, नव्या-जुन्या पिढीचा ताळमेळ, चक्रावणारा Squad
IND vs WI 5th T20I : भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना रद्द होणार? बंगळूरुमध्ये मोठं संकट, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना रद्द होणार? बंगळूरुमध्ये मोठं संकट, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Embed widget