5. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदकाचा मान मिळवणारी सिंधू ही केवळ पाचवी भारतीय महिला आणि चौदावी भारतीय खेळाडू ठरली.
2/5
4. बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवणारी सिंधू ही सायना नेहवालनंतर दुसरी खेळाडू ठरली आहे. सायनानं 2012 सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाचा मान मिळवला होता.
3/5
3. ऑलिम्पिकच्या इतिहासात वैयक्तिक रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला हा मानही सिंधूच्या नावावर झाला.
4/5
2. पीव्ही सिंधू रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची दुसरी पदकविजेती ठरली.
5/5
1. भारताच्या पीव्ही. सिंधूनं बॅडमिंटनच्या महिला एकेरीत रौप्यपदकाची कमाई करून ऑलिम्पिकमध्ये नवा इतिहास घडवला.