एक्स्प्लोर

...म्हणून शार्दूल ठाकूरनं '10' क्रमांकाची जर्सी निवडली!

सचिन तेंडुलकरच्या आवडत्या क्रमांकाची जर्सी घातल्यानं गोलंदाज शार्दूल ठाकूरवर अनेकांनी त्याच्यावर टीका केली. त्यानंतर आपण ही जर्सी का निवडली याची कहाणीच त्यानं मांडली.

मुंबई : कोलंबो वनडेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची '10' क्रमांकाची जर्सी घातल्यानं मुंबईचा मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूरला सोशल मीडियावर बरंच ट्रोल केलं जात आहे. या संपूर्ण प्रकारानंतर स्वत: शार्दूलनं याबाबत आपली बाजू मांडली आहे. एका मुलाखतीत त्यानं यामागची कहाणी सांगितली. अंकगणितामुळे आपण हा क्रमांक निवडल्याचं त्यानं स्पष्ट केलं. शार्दूलनं सांगितलं की, त्याच्या जन्म तारखेची एकूण बेरीज ही 10 येते. त्यामुळे जर्सीसाठी 10 नंबर निवडला. शार्दुलचा जन्म 16 ऑक्टोबर 1991 मध्ये झाला आहे. अंकगणितानुसार जन्म तारखेची एकूण बेरीज (16+10+1991) 10 होते. जर्सीसाठी 10 क्रमांक निवडताना एवढा मोठा वाद होईल असं खुद्द शार्दूललाही वाटलं नव्हतं. दरम्यान, या प्रकरणात हरभजन सिंहनं शार्दूलची पाठराखण केली आहे. 10 क्रमांकाची जर्सी घालून शार्दूलनं कोणतीही चूक केली नसल्याचं त्यानं म्हटलं आहे. संबंधित बातम्या :  सचिन तेंडुलकरची ‘10’ क्रमांकाची जर्सी शार्दूल ठाकूरला

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK Asia Cup : पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमनेसामने! मैदान सज्ज, महामुकाबल्याची वेळ ठरली, घरबसल्या कोणत्या चॅनेलवर IND vs PAK LIVE सामना पाहाल? जाणून घ्या A टू Z
पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमनेसामने! मैदान सज्ज, महामुकाबल्याची वेळ ठरली, घरबसल्या कोणत्या चॅनेलवर IND vs PAK LIVE सामना पाहाल? जाणून घ्या A टू Z
Khashaba Jadhav News : मोठी बातमी : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांचा पद्म पुरस्कार नजरेच्या टप्प्यात, हायकोर्टाकडून दखल, सरकारला निर्देश धाडले!
मोठी बातमी : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांचा पद्म पुरस्कार नजरेच्या टप्प्यात, हायकोर्टाकडून दखल, सरकारला निर्देश धाडले!
Sarfaraz Khan News : पत्नी रडत होती, वडीलही खचले होते, त्यात गंभीरचा मध्यरात्री फोन आला अन्...; सरफराजचा मोठा खुलासा, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर नेमकं काय घडलं होतं?
पत्नी रडत होती, वडीलही खचले होते, त्यात गंभीरचा मध्यरात्री फोन आला अन्...; सरफराजचा मोठा खुलासा, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर नेमकं काय घडलं होतं?
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : KL राहुलने गाजवलं वेलिंग्टन! पण शतकाच्या उंबरठ्यावर गिलचा गेम ओव्हर; तिसऱ्या दिवसातील शेवटचे 2 चेंडू बाकी असताना नको ते घडलं, पाहा VIDEO
KL राहुलने गाजवलं वेलिंग्टन! पण शतकाच्या उंबरठ्यावर गिलचा गेम ओव्हर; तिसऱ्या दिवसातील शेवटचे 2 चेंडू बाकी असताना नको ते घडलं, पाहा VIDEO

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
PMC Recruitment Scam : पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल
पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल
US Report China Pakistan : अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
ह्रदयद्रावक... ऊसतोडणीच्या कामादरम्यान विश्रांती घेणे जीवावर बेतलं; हार्वेस्टिंग मशिनच्या वाहनाखाली दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... ऊसतोडणीच्या कामादरम्यान विश्रांती घेणे जीवावर बेतलं; हार्वेस्टिंग मशिनच्या वाहनाखाली दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
Gokul : गोकुळच्या दूध दरात 6 रुपयांची वाढ, प्रशासक काळातील तोटा भरुन काढण्यासाठी ग्राहकांच्या माथी दरवाढ, शेतकऱ्यांची मात्र तीन रुपयांवर बोळवण
गोकुळच्या दूध दरात 6 रुपयांची वाढ, प्रशासक काळातील तोटा भरुन काढण्यासाठी ग्राहकांच्या माथी दरवाढ, शेतकऱ्यांची मात्र तीन रुपयांवर बोळवण
Embed widget