एक्स्प्लोर

सेरेना विल्यम्स ऑस्ट्रेलियन ओपनसाठी सज्ज

दोन वर्षांनी ऑस्ट्रेलियन ओपनच्या कोर्टवर पुनरागमन करणाऱ्या सेरेनासाठी यंदाचा ड्रॉ मात्र खडतर आहे. सेरेनाच्या गटात जागतिक क्रमवारीत नंबर वनवर असलेली सिमोना हालेप आणि कॅरोलिन प्लिस्कोवाचा समावेश आहे. त्यामुळे सेरेना यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विक्रमी कामगिरी करते का? याकडे क्रीडा रसिकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मुंबई : ऑस्ट्रेलियन ओपनच्या यंदाच्या मोसमातल्या पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होतेय. या स्पर्धेत क्रीडा रसिकांच्या नजरा असणार आहेत त्या प्रामुख्यानं अमेरिकेची महान टेनिसपटू सेरेना विल्यम्सवर. कारण सेरेना मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदाचा विक्रमापासून अवघं एक विजेतेपद दूर आहे. 37 वर्ष वय आणि एका मुलीची आई असलेली सेरेना यंदा विक्रमी 24 वं ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावण्याच्या निर्धारानच ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न पार्कवर दाखल झाली आहे. 2017 साली सेरेनानं शेवटची ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती तेव्हा ती दोन आठवड्यांची गरोदर होती. त्यानंतर गरोदरपणा, बाळंतपण आणि खालावलेल्या फिटनेसमुळे सेरेनाचा खेळ मंदावला. पण मुलीच्या जन्मानंतर वर्षभरातच अमेरिकन ओपनची अंतिम फेरी गाठून सेरेनानं आपल्या महानतेची झलक पुन्हा दाखवून दिली होती. सेरेनानं आजवरच्या कारकिर्दीत महिला एकेरीची 23 ग्रँडस्लॅम विजेतेपदं आपल्या नावावर केली आहेत. त्यात विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन ओपनची सात, अमेरिकन ओपनची सहा आणि फ्रेंच ओपनच्या तीन विजेतेपदांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाची महान टेनिसपटू मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक विजेतेपदांच्या विक्रमापासून सेरेना केवळ एक विजेतेपद दूर आहे. दोन वर्षांनी ऑस्ट्रेलियन ओपनच्या कोर्टवर पुनरागमन करणाऱ्या सेरेनासाठी यंदाचा ड्रॉ मात्र खडतर आहे. सेरेनाच्या गटात जागतिक क्रमवारीत नंबर वनवर असलेली सिमोना हालेप आणि कॅरोलिन प्लिस्कोवाचा समावेश आहे. त्यामुळे सेरेना यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विक्रमी कामगिरी करते का? याकडे क्रीडा रसिकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वी शॉ च्या आयुष्यात मोठं वादळ, सहा महिन्यातच आकृती अग्रवालसोबचं नातं संपवलं! नेमकं काय घडलं? आकृतीची भावनिक पोस्ट
पृथ्वी शॉ च्या आयुष्यात मोठं वादळ, सहा महिन्यातच आकृती अग्रवालसोबचं नातं संपवलं! नेमकं काय घडलं? आकृतीची भावनिक पोस्ट
IPL Auction: मिनी आयपीएल लिलाव भारतातच होणार, बीसीसीआचा मोठा निर्णय; इम्पॅक्ट प्लेअरवर नेमकं काय ठरलं?
मिनी आयपीएल लिलाव भारतातच होणार, बीसीसीआचा मोठा निर्णय; इम्पॅक्ट प्लेअरवर नेमकं काय ठरलं?
Ind vs WI Team India Squad Against West Indies ODI: रवींद्र जडेजा, नमन धीर, आकिब नबी IN...; वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा चक्रावणारा संघ, पाहा संपूर्ण Squad
रवींद्र जडेजा, नमन धीर, आकिब नबी IN...; वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा चक्रावणारा संघ, पाहा संपूर्ण Squad
Rishabh Pant : ऋषभ पंतची वनडे संघातील संधी हुकली, बीसीसीआयनं सोपवली मोठी जबाबदारी, 'या' संघाचं नेतृत्व करणार
ऋषभ पंत टीम इंडियाच्या वनडे आणि टी 20 संघातून बाहेर, अखेर बीसीसीआयनं सोपवली मोठी जबाबदारी

व्हिडीओ

Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?
Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
Gokul Election: गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
Sanjay Raut : संजय राऊत यांचं
संजय राऊत यांचं नवं पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला,  "बोध कीर्तन" पुस्तकात नेमकं काय असणार? 
UP News: 'हो, त्यांना पाच मुले आहेत, तरी मी यांच्याशीच लग्न करेन', जावई अन् सासू एकमेकांवर झाले फिदा, पोलिसांसमोर म्हणाले, 'आम्ही सोबतच राहणार....'
'हो, त्यांना पाच मुले आहेत, तरी मी यांच्याशीच लग्न करेन', जावई अन् सासू एकमेकांवर झाले फिदा, पोलिसांसमोर म्हणाले, 'आम्ही सोबतच राहणार....'
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत सरकारकडून 78700 कोटी खर्च, आकडेवारी समोर, पात्र लाभार्थ्यांची संख्या नेमकी किती?
लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत सरकारकडून 78700 कोटी खर्च, आकडेवारी समोर, पात्र लाभार्थ्यांची संख्या नेमकी किती?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीममधील लेखकाचे अपघाती निधन; सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, टीमवर शोककळा
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीममधील लेखकाचे अपघाती निधन; सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, टीमवर शोककळा
Embed widget