एक्स्प्लोर

मितालीचं नाबाद अर्धशतक, द. आफ्रिकेच्या महिला संघाचा धुव्वा

दक्षिण आफ्रिकेने दिलेलं 165 धावांचं आव्हान भारतीय महिलांनी 19 व्या षटकात तीन विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं.

कर्णधार मिताली राजच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टीत सात विकेट्सनी धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेने दिलेलं 165 धावांचं आव्हान भारतीय महिलांनी 19 व्या षटकात तीन विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं. सलामीला आलेल्या मिताली राजने 48 चेंडूत सहा चौकार आणि एका षटकारासह नाबाद 54 धावांची खेळी केली. मुंबईच्या जेमिमा रॉड्रिग्जने पदार्पणाच्या सामन्यात 37 धावांची खेळी करत लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर आलेल्या वेदा कृष्णमूर्तीनेही नाबाद 37 धावांचं योगदान देऊन टीम इंडियाला दणदणीत विजय मिळवून दिला. त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर फलंदाज आणि कर्णधार वार्न नीकर्क (38), क्लो टायरन (नाबाद 32) आणि मिगनोज डु प्रीज (31) यांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 164 धावा केल्या होत्या. दुसरा टी-20 सामना 16 फेब्रुवारी रोजी ईस्ट लंडनमध्ये खेळवण्यात येणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PBKS vs GT IPL 2026 : प्रिन्स गिलवर भारी पडला, सरपंच अय्यर... रोमांचक लढतीत पंजाबचा 3 विकेट्सने विजय, गुजरातला लोळवले
प्रिन्स गिलवर भारी पडला, सरपंच अय्यर... रोमांचक लढतीत पंजाबचा 3 विकेट्सने विजय, गुजरातला लोळवले
PSL 2026 : बाप रे! पाकिस्तानात आभाळ फाटलं; पावसाने घेतला रौद्र अवतार, ग्राउंड स्टाफही उडाले, धडकी भरवणारा VIDEO समोर
बाप रे! पाकिस्तानात आभाळ फाटलं; पावसाने घेतला रौद्र अवतार, ग्राउंड स्टाफही उडाले, धडकी भरवणारा VIDEO समोर
Broadcast Engineer Passes Away : मुंबई इंडियन्सच्या सामन्यानंतर हॉटेलवर गेला, दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला; ब्रॉडकास्ट इंजिनिअरच्या निधनानंतर BCCIची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?
मुंबई इंडियन्सच्या सामन्यानंतर हॉटेलवर गेला, दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला; ब्रॉडकास्ट इंजिनिअरच्या निधनानंतर BCCIची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?
Shaheen Afridi PSL Controversy : मध्यरात्री पाकिस्तानच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये काय घडलं? शाहीन आफ्रिदीवर PCBची मोठी कारवाई, ठोठावला इतक्या लाखांचा दंड
मध्यरात्री पाकिस्तानच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये काय घडलं? शाहीन आफ्रिदीवर PCBची मोठी कारवाई, ठोठावला इतक्या लाखांचा दंड

व्हिडीओ

Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report
Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
Sunil Tatkare Coffee With Kaushik : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राग तटकरेंवरच का?
Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: गाझा साफ केल्यानंतर आता इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी आरोपींना फक्त दिवसांत 90 दिवसात फासावर लटकवणार; अपील सुद्धा नाही, खासदार मंत्र्यांचा भर संसदेत शॅम्पेन उडवत नंगानाच
Video: गाझा साफ केल्यानंतर आता इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी आरोपींना फक्त दिवसांत 90 दिवसात फासावर लटकवणार; अपील सुद्धा नाही, खासदार मंत्र्यांचा भर संसदेत शॅम्पेन उडवत नंगानाच
Russian military transport plane crashes: रशियन लष्करी वाहतूक विमान संपर्क तुटल्यानंतर खडकावर कोसळलं; 29 जणांचा जागीच अंत
रशियन लष्करी वाहतूक विमान संपर्क तुटल्यानंतर खडकावर कोसळलं; 29 जणांचा जागीच अंत
Ashok Kharat Wife: दोघांमधील अंतर मोठं, लग्नानंतर गरिबीतून बाहेर पडली, सुनीताची 'कल्पना' झाली, अशोक खरातच्या बायकोची दुसरी बाजू समोर
दोघांमधील अंतर मोठं, लग्नानंतर गरिबीतून बाहेर पडली, सुनीताची 'कल्पना' झाली, अशोक खरातच्या बायकोची दुसरी बाजू समोर
Mahayuti: महायुतीतील अनेक मंत्र्यांची मंत्रालयात दांडी; दालनावर लाखो रुपये खर्च अन् खासगी बंगल्यावरूनच काम सुरू, इकडे अधिकाऱ्यांची मनमर्जी
महायुतीतील अनेक मंत्र्यांची मंत्रालयात दांडी; दालनावर लाखो रुपये खर्च अन् खासगी बंगल्यावरूनच काम सुरू, इकडे अधिकाऱ्यांची मनमर्जी
Ashok Kharat : भोंदू खरातची पुण्यात 'माया', चेक नाही, फक्त कॅशने व्यवहार, मॉडेल कॉलनीत मुलीच्या नावे 1.20 कोटींचा आलिशान फ्लॅट, धक्कादायक माहिती उघड
भोंदू खरातची पुण्यात 'माया', चेक नाही, फक्त कॅशने व्यवहार, मॉडेल कॉलनीत मुलीच्या नावे 1.20 कोटींचा आलिशान फ्लॅट, धक्कादायक माहिती उघड
Malaika Arora Apartment On Lease: मलायका अरोराची स्मार्ट इन्व्हेस्टमेंट; मुंबईतलं आलिशान अपार्टमेंट दिलं भाड्यानं, कोट्यवधींमध्ये करणार कमाई
मलायका अरोराची स्मार्ट इन्व्हेस्टमेंट; मुंबईतलं आलिशान अपार्टमेंट दिलं भाड्यानं, कोटींमध्ये करार
Census 2027 : तब्बल 15 वर्षांनंतर देशभरात आजपासून जनगणनेचा प्रारंभ, दोन टप्प्यात जनगणना, द्यावी लागतील 'या' 33 प्रश्नांची उत्तरे, वाचा A to Z माहिती
तब्बल 15 वर्षांनंतर देशभरात आजपासून जनगणनेचा प्रारंभ, दोन टप्प्यात जनगणना, द्यावी लागतील 'या' 33 प्रश्नांची उत्तरे, वाचा A to Z माहिती
Ashok Kharat Case Nashik Crime News: भोंदूची पत्नी फरार, मुलगा ताब्यात; काल रात्री अशोक खरातच्या घराबाहेर नाट्यमय घडामोडी, आता लेकासमोर बापाची चौकशी, नेमकं काय काय घडलं?
भोंदूची पत्नी फरार, मुलगा ताब्यात; काल रात्री अशोक खरातच्या घराबाहेर नाट्यमय घडामोडी, आता लेकासमोर बापाची चौकशी, नेमकं काय काय घडलं?
Embed widget