एक्स्प्लोर

यंदाच्या आयपीएलमधला पहिला शतकवीर; दिल्लीचा संजू सॅमसन!

पुणे: दिल्लीच्या संजू सॅमसननं पुण्यात झळकावलेलं शतक यंदाच्या आयपीएल मोसमातलं पहिलं शतक आहेच, पण सॅमसनच्या ट्वेन्टी20 कारकीर्दीतलंही हे पहिलंच शतक ठरलं. संजूनं 62 चेंडूमध्ये शतक ठोकलं. तसंच संजू सॅमसन हा आयपीएलमध्ये शतक ठोकणारा दुसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. संजूनं वयाच्या 23व्या वर्षी आयपीएलमध्ये शतक ठोकलं आहे. याआधी 2009 साली आयपीएलच्या दुसऱ्या मोसमात मनीष पांडेनं वयाच्या 20व्या वर्षी शतक ठोकलं होतं. आयपीएलमध्ये शतक ठोकणारा संजू सॅमसन हा बारावा भारतीय फलंदाज ठरला आहे. सॅमसनच्या त्या शतकाला ख्रिस मॉरिसच्या नऊ चेंडूमधल्या नाबाद 38 धावांच्या खेळीची जोड लाभली. त्यामुळंच रायझिंग पुणेविरुद्धच्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सला 20 षटकांत चार बाद 205 धावांची मजल मारता आली. संजू सॅमसननं 63 चेंडूंत आठ चौकार आणि पाच षटकारांसह 102 धावांची खेळी उभारली. ख्रिस मॉरिसनं नऊ चेंडूमधल्या नाबाद 38 धावांच्या खेळीत चार चौकार आणि तीन षटकारांची उधळण केली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Harshi Rasanga Complaint By Cricketer Bhanuka Rajapaksa: दिग्गज क्रिकेटरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अभिनेत्रीला केली अटक; जबाब देताच पोलिसही चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
दिग्गज क्रिकेटरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अभिनेत्रीला केली अटक; जबाब देताच पोलिसही चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Rishabh Pant And Sanjiv Goenka Video LSG vs DC IPL 2026: आयपीएल 2026 मधील पहिला राडा; संजीव गोयंका संतापले, सामना संपताच मैदानात आले, ऋषभ पंतला काय बोलले?, VIDEO
आयपीएल 2026 मधील पहिला राडा; संजीव गोयंका संतापले, सामना संपताच मैदानात आले, ऋषभ पंतला काय बोलले?, VIDEO
IPL 2026 Points Table Update : RR, RCB ते MI, CSK सर्व 10 संघांनी पहिला सामना खेळला, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्याच 5 दिवसात मोठा ट्विस्ट, कोण टॉपवर, कोण तळाशी?
RR, RCB ते MI, CSK सर्व 10 संघांनी पहिला सामना खेळला, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्याच 5 दिवसात मोठा ट्विस्ट, कोण टॉपवर, कोण तळाशी?
LSG vs DC IPL 2026 : लखनऊच्या नवाबांची घरच्याच मैदानात शिकार! दिल्ली कॅपिटल्सची विजयी सलामी, Points Table मध्ये उघडले खाते
लखनऊच्या नवाबांची घरच्याच मैदानात शिकार! दिल्ली कॅपिटल्सची विजयी सलामी, Points Table मध्ये उघडले खाते

व्हिडीओ

Yugendra Pawar Baramati Election | बारामतीची पोटनिवडणूक आम्ही लढणार नाही, युगेंद्र पवारांची भूमिका
Ashok Kharat Police Custody : अशोक खरातला 7 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील 1 कोटी 75 लाख महिला पात्र
Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Andhra Pradesh Assembly Election: अवघ्या 6 सेकंदांत मतदान, मध्यरात्रीनंतर 4 टक्के मते नोंदवली गेली; आंध्र प्रदेश निवडणुकीवरून अत्यंत गंभीर आरोप
अवघ्या 6 सेकंदांत मतदान, मध्यरात्रीनंतर 4 टक्के मते नोंदवली गेली; आंध्र प्रदेश निवडणुकीवरून अत्यंत गंभीर आरोप
Parth Pawar: सुनेत्रा पवार म्हणाल्या, प्रफुल पटेल कुठे आहेत तुम्हालाच माहिती, आता पार्थ पवार म्हणतात, तटकरे-पटेलांविरोधातील बातम्या निराधार!
सुनेत्रा पवार म्हणाल्या, प्रफुल पटेल कुठे आहेत तुम्हालाच माहिती, आता पार्थ पवार म्हणतात, तटकरे-पटेलांविरोधातील बातम्या निराधार!
Gold Silver Rate : सोन्याच्या दरातील घसरण थांबेना, सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 15000 रुपयांची घसरण, जाणून घ्या नवे दर
सोन्याच्या दरातील घसरण थांबेना, सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 15000 रुपयांची घसरण, जाणून घ्या नवे दर
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस, अवकाळीने झोडपलं; रस्त्यावर पाणी, वाहनं जागेवरच थांबली, पाहा PHOTOS
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस, अवकाळीने झोडपलं; रस्त्यावर पाणी, वाहनं जागेवरच थांबली, पाहा PHOTOS
Chhatrapati Sambhajinagar Crime: मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीने संपवलं जीवन; पतीकडून धमक्या, अनैतिक संबंधामुळे विवाहिता त्रस्त
मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीने संपवलं जीवन; पतीकडून धमक्या, अनैतिक संबंधामुळे विवाहिता त्रस्त
West Bengal Election: बंगालच्या सीएम ममता बॅनर्जींची राजकीय सल्लागार कंपनी I-PAC वर तीन महिन्यात दुसऱ्यांदा EDची छापेमारी; ऐन निवडणुकीत कारवाई
बंगालच्या सीएम ममता बॅनर्जींची राजकीय सल्लागार कंपनी I-PAC वर तीन महिन्यात दुसऱ्यांदा EDची छापेमारी; ऐन निवडणुकीत कारवाई
Pune Rain : पुण्यात भरदिवसा अंधार, अवकाळी पावसानं झोडपलं, पुण्यातील जंगली महाराज रस्ता पाण्यात, ग्रामीण भागात गारपीट
पुण्यात भरदिवसा अंधार, अवकाळी पावसानं झोडपलं, पुण्यातील जंगली महाराज रस्ता पाण्यात, ग्रामीण भागात गारपीट
Raghav Chadha: देशातील महागाईनं पिचलेल्या 'आम आदमी'च्या ज्वलंत मुद्यावरून संसदेत रान उठवणाऱ्या खासदार राघव चड्ढांवर पक्षाचा थेट सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय? अजूनही दोन वर्ष खासदारकी
देशातील महागाईनं पिचलेल्या 'आम आदमी'च्या ज्वलंत मुद्यावरून संसदेत रान उठवणाऱ्या खासदार राघव चड्ढांवर पक्षाचा थेट सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय? अजूनही दोन वर्ष खासदारकी
Embed widget