एक्स्प्लोर

सचिन तेंडुलकर देव दामोदराच्या दर्शनासाठी गोव्यात

सचिन तेंडुलकर गोव्यात अनेकदा येत असतो. दक्षिण गोव्यातील मार्टिन कॉर्नर मधील सी फूड त्याला प्रचंड आवडते. त्याशिवाय सचिन गोव्यात आला की देव दामोदराचे दर्शन घेतल्याशिवाय जात नाही.

पणजी: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अचानक गोव्यात येत, जांबावली येथील प्रसिद्ध दामोदर देवस्थानात जाऊन दर्शन घेतले. सचिन दामोदर देवस्थानचा निस्सीम भक्त आहे. सोमवारी सायंकाळी सव्वा सात वाजता सचिनने आपल्या मित्रासोबत देवस्थानला भेट देऊन आशीर्वाद घेतले. सचिन तेंडुलकर गोव्यात अनेकदा येत असतो. दक्षिण गोव्यातील मार्टिन कॉर्नर मधील सी फूड त्याला प्रचंड आवडते. त्याशिवाय सचिन गोव्यात आला की देव दामोदराचे दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. सचिन तेंडुलकर देव दामोदराच्या दर्शनासाठी गोव्यात आज सायंकाळी सव्वा सात वाजता सचिन सावर्डे येथील आपला मित्र अनूप कुडचडकरसोबत जांबावली येथील दामोदर संस्थानमध्ये आला होता. सचिनने मंदिरात आल्यानंतर पूजा केली आणि देवाला कांबळ अर्पण केले. सचिनने दामोदर देवस्थानच्या भानुदास राखणदाराला देखील भेट दिली. जवळपास एक तास सचिन देवस्थान परिसरात होता. सव्वा आठच्या सुमारास सचिन देवस्थानातून निघाला अशी माहिती देवस्थानचे सेवेकरी विनोद प्रभाकर जांबावलीकर यांनी दिली. दामोदर देवस्थानचा गुलालोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर सचिनने अनेकदा या देवस्थानला भेट दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ruturaj Gaikwad Century : नाबाद 101 धावा अन् अचानक डाव घोषित! ऋतुराज गायकवाडच्या शतकानंतर कर्णधार पृथ्वी शॉने असं का केलं?
नाबाद 101 धावा अन् अचानक डाव घोषित! ऋतुराज गायकवाडच्या शतकानंतर कर्णधार पृथ्वी शॉने असं का केलं?
MI IPL 2027 Retention List : हार्दिक पांड्यासह 12 खेळाडूंना मुंबई इंडियन्स देणार डच्चू? IPL च्या मिनी लिलावाआधी MI पलटनची संभाव्य रिटेंन्शन यादी
हार्दिक पांड्यासह 12 खेळाडूंना मुंबई इंडियन्स देणार डच्चू? IPL च्या मिनी लिलावाआधी MI पलटनची संभाव्य रिटेंन्शन यादी
IND vs NZ 1st T20 : टीम इंडियाच्या टी-20 सामन्याची वेळ बदलली! न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना किती वाजता रंगणार? टॉसपासून LIVE स्ट्रीमिंगपर्यंत सर्व माहिती एका क्लिकवर
टीम इंडियाच्या टी-20 सामन्याची वेळ बदलली! न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना किती वाजता रंगणार? टॉसपासून LIVE स्ट्रीमिंगपर्यंत सर्व माहिती एका क्लिकवर
VIDEO : क्लीन बोल्ड होऊनही फलंदाज NOT OUT! सगळ्यांना चक्रावून टाकणारा पंचांचा धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?
VIDEO : क्लीन बोल्ड होऊनही फलंदाज NOT OUT! सगळ्यांना चक्रावून टाकणारा पंचांचा धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
Ramdas Kadam: मनोज जरांगे बेईमान माणसा, शिंदेंबद्दल बोलशील तर याद राख, एकनाथ शिंदे आमचं दैवत, जरांगे तू आहेस कोण? : रामदास कदम
पंतप्रधान, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंना एकेरी बोलणार अरे तू आहेस कोण? जगाचा मालक आहेस?, रामदास कदमांचा मनोज जरांगे पाटलांना सवाल
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
Embed widget