एक्स्प्लोर

रोहित शर्मा यो यो टेस्टमध्ये अडकला, रहाणेला संधी मिळणार?

या टेस्टमध्ये पास होण्यासाठी प्रत्येक खेळाडूला 16.1 गुण मिळवणे बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे रोहितचं संघातील स्थान धोक्यात आहे.

मुंबई : बीसीसीआयकडून घेतल्या जाणाऱ्या यो यो या फिटनेस टेस्टमध्ये टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा अडकला आहे. या टेस्टमध्ये पास होण्यासाठी प्रत्येक खेळाडूला 16.1 गुण मिळवणे बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे त्याचं संघातील स्थान धोक्यात आहे. यो- यो टेस्टमध्ये बहुतांश मोठे खेळाडू पास झाले. मात्र या टेस्टमध्ये नापास झाल्याने अंबाती रायुडूला वन डे संघातून, तर संजू सॅमसनला ‘इंडिया ए’ संघातून आपलं स्थान गमवावं लागलं. रायुडूच्या जागी रैनाला संधी देण्यात आली आहे. अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यानंतर बंगळुरुत सर्व खेळाडूंची यो-यो टेस्ट घेण्यात आली. मात्र वैयक्तिक कारणांमुळे रोहितची ही टेस्ट नंतर घेण्यात आली. मात्र त्यामध्ये तो अपयशी ठरला. आता आज (मंगळवारी) होणाऱ्या टेस्टवर त्याचा संघातील समावेश अवलंबून आहे. ... तर रोहितच्या जागी रहाणेला संधी? मंगळवारी होणाऱ्या टेस्टमध्येही रोहित नापास झाल्यास त्याच्या जागी अजिंक्य रहाणेची संघात वर्णी लागू शकते. रहाणेला इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. मात्र रोहितचं फिटनेस टेस्टमधील अपयश रहाणेच्या पथ्थ्यावर पडू शकतं. आता अगोदर फिटनेस टेस्ट, मगच निवड खेळाडूंची निवड केल्यानंतर त्यातील खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये अपयशी झाल्याने बीसीसीआयची अडचण होते. अशावेळी एखाद्या नवीन खेळाडूला संघात घ्यावं लागतं. हे सर्व टाळण्यासाठी निवडीआधी यो यो टेस्ट घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. नुकत्याच झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीअगोदर घेतलेल्या यो यो टेस्टमध्ये मोहम्मद शमी अपयशी झाल्याने त्याच्या जागी युवा खेळाडू नवदीप सैनीला संधी देण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Test Squad Update : शान मसूद OUT, किंग बाबर IN! पाकिस्तान क्रिकेटमध्ये रातोरात मोठा भूकंप; थेट कसोटी टीमचा कर्णधार बदलला, आझमच्या हाती कमान
शान मसूद OUT, किंग बाबर IN! पाकिस्तान क्रिकेटमध्ये रातोरात मोठा भूकंप; थेट कसोटी टीमचा कर्णधार बदलला, आझमच्या हाती कमान
Vaibhav Sooryavanshi : पदार्पणानंतर डोळ्यात पाणी! वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी देशासाठी खेळणारा वैभव सूर्यवंशी पोस्ट शेअर करत भावुक, म्हणाला, नशीबवान आहे की...
पदार्पणानंतर डोळ्यात पाणी! वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी देशासाठी खेळणारा वैभव सूर्यवंशी पोस्ट शेअर करत भावुक, म्हणाला, नशीबवान आहे की...
फ्रान्स चौथ्यांदा फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल; एमबाप्पेचा पेनल्टीवर गोल, मोरोक्कोने दुसऱ्यांदा अव्वल 8 संघांमध्ये थाटात दाखल होत इतिहास घडवला!
फ्रान्स चौथ्यांदा फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल; एमबाप्पेचा पेनल्टीवर गोल, मोरोक्कोने दुसऱ्यांदा अव्वल 8 संघांमध्ये थाटात दाखल होत इतिहास घडवला!
ENG vs IND 2nd T20 : स्टम्प माईकमध्ये वैभव अन् अभिषेकचं संभाषण रेकॉर्ड झालं, क्रिकेटविश्वात चर्चा, ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात काय घडलं? Video
स्टम्प माईकमध्ये वैभव अन् अभिषेकचं संभाषण रेकॉर्ड झालं, क्रिकेटविश्वात चर्चा, ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात काय घडलं? Video

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्ययात्रेला रणरणत्या उन्हात कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसमुदाय; भारतासह 100 देशांचे प्रतिनिधी हजर, अंतिम दर्शनासाठी तासनतास रांगेत
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्ययात्रेला रणरणत्या उन्हात कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसमुदाय; भारतासह 100 देशांचे प्रतिनिधी हजर, अंतिम दर्शनासाठी तासनतास रांगेत
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, गगनबावड्यात धुवाँधार, जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली; सांगलीतही कोसळधारा, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, अलमट्टी अजूनही तळाला
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, गगनबावड्यात धुवाँधार, जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली; सांगलीतही कोसळधारा, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, अलमट्टी अजूनही तळाला
Sachin Ahir : सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Mumbai Rain News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?
Ketan Agrawal Case: नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
Ind vs Eng 2nd T20 : नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
Balbharati Marathi Book: बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
Embed widget