एक्स्प्लोर

ऑलिम्पिकसाठी भारताचा पैलवान नसिंग यादव रिओमध्ये दाखल

रिओ दि जनैरो : ऑलिम्पिक मोहिमेसाठी भारताचा पैलवान नरसिंग यादव रिओमध्ये दाखल झाला आहे. भारतीय कुस्तीचे मुख्य प्रशिक्षक जगमिंदर सिंग यांच्यासह नरसिंग यादव आज ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये पोहोचला.   गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांबद्दल मला विचारु नका, मला त्या गोष्टींचा आता विचारही करायचा नाही, असं नरसिंग यादवने यावेळी सांगितलं. 'माझ्यासमोर आता केवळ भारतासाठी पदक जिंकायचं हेच एक लक्ष्य आहे,' असंही नरसिंगनं यावेळी म्हटलं.   ऑलिम्पिकमध्ये नरसिंग यादवचा पहिला सामना 19 ऑगस्टला खेळवला जाईल. रिओ ऑलिम्पिकआधीच नरसिंग यादव उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळला होता. मात्र नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी अर्थात नाडानं नरसिंग क्लीन चीट दिली.   नरसिंगनं जाणूनबुजून डोपिंग केलं नसल्याचा त्याचा दावा नाडाच्या शिस्तपालन समितीनं मान्य केला. त्यामुळे नरसिंगला रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Loksabha Election : शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
Panchayat Season 3 Updates : Panchayat 3 : 'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवा पोस्टर पाहून चाहते संतापले
Panchayat 3 : 'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवा पोस्टर पाहून चाहते संतापले
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर

'मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय, म्हणूनच...'; राऊतांच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार
'मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय, म्हणूनच...'; राऊतांच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 02 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNeelam Gorhe Voting : निलम गोऱ्हेंनी बजावला मतदानाच हक्क; विरोधकांना उद्देशून काय म्हणाल्या?Dilip Walse Patil : महायुतीचा उमेदवार विजयी होणार, दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला विश्वासUday Samant On Sanjay Raut : संजय राऊत यांच्याकडून गंभीर आरोप;शिवसेनेची प्रतिक्रिया काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Loksabha Election : शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
Panchayat Season 3 Updates : Panchayat 3 : 'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवा पोस्टर पाहून चाहते संतापले
Panchayat 3 : 'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवा पोस्टर पाहून चाहते संतापले
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर
'मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय, म्हणूनच...'; राऊतांच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार
'मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय, म्हणूनच...'; राऊतांच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार
Video: खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो; समोरुन आली SP ऑफिसरची गाडी, रस्त्यावरील रोमान्स अंगलट

CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या

Bigg Boss OTT : 'बिग बॉस ओटीटी 3'मधून सलमान खान आऊट! जाणून घ्या नवा होस्ट ते स्पर्धकांबद्दल सर्वकाही
'बिग बॉस ओटीटी 3'मधून सलमान खान आऊट! जाणून घ्या नवा होस्ट ते स्पर्धकांबद्दल सर्वकाही
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान

Embed widget