एक्स्प्लोर

आयपीएलमध्ये किती सामने खेळायचे हा निर्णय सर्वस्वी खेळाडूंचा : विराट कोहली

यंदा आयपीएलला 23 मार्चपासून सुरुवात होत असून, या लीगचा अंतिम सामना मे महिन्यात खेळवण्यात येणार आहे. तर इंग्लंडमधल्या विश्वचषकाला 30 मेपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळेच भारताच्या विश्वचषक संघातल्या खेळाडूंना आयपीएलच्या काळात येणारा ताण कौशल्यानं हाताळण्याच कस लागणार आहे.

नवी दिल्ली : भारताच्या विश्वचषक संघातल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये किती सामने खेळायचे हा निर्णय सर्वस्वी खेळाडूंचा असल्याचं वक्तव्य टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं केलं आहे.  भारताच्या विश्वचषक संघातल्या खेळाडूंना आयपीएलच्या काळात आपल्यावर येणारा ताण हुशारीनं हाताळावा लागेल. आगामी विश्वचषकासाठी ताजंतवानं आणि तंदुरुस्त राहण्याची त्यांची वैयक्तिक जबाबदारी असल्याचं प्रतिपादन टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं केलं आहे. आम्हाला असा वेळ सांगावा ज्या वेळी खेळाडू आराम करु शकतो, आम्हाला मिळालेल्या संधीचा आम्ही नक्कीच उपयोग करु. विश्वचषक हा दर चार वर्षांनी एकदा येतो आणि आयपीएल चे दरवर्षी होतं पण याचा अर्थ आम्ही विश्वचषकासाठी उत्साही नाही असं नाही असं वक्तव्य कोहलीने पत्रकारांशी बोलताना केलं. तसेच प्रत्येक खेळाडूला आरामाची गरज असल्यास त्यांनी आपापल्या संघमालकांशी चर्चा करावी अशा सुचना खेळाडुंना देण्यात आल्या आहेत. यंदा आयपीएलला 23 मार्चपासून सुरुवात होत असून, या लीगचा अंतिम सामना मे महिन्यात खेळवण्यात येणार आहे. तर इंग्लंडमधल्या विश्वचषकाला 30 मेपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळेच भारताच्या विश्वचषक संघातल्या खेळाडूंना आयपीएलच्या काळात येणारा ताण कौशल्यानं हाताळण्याच कस लागणार आहे. आयपीएलचा सलामीचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. संबंधित बातम्या यावर्षीच्या आयपीएल स्पर्धा भारतातच, तारीखही ठरली यंदा आयपीएल उद्धाटन सोहळ्याच्या झगमगाटाला काट, बीसीसीआयचा निर्णय 'हा' संघ यंदाचं आयपीएल जिंकणार, शेन वॉर्नची भविष्यवाणी

महत्त्वाच्या बातम्या

मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget