एक्स्प्लोर

मदनलाल यांचा पराभव करत रजत शर्मा डीडीसीएचे नवे अध्यक्ष

शर्मा आणि त्यांच्या पॅनेलचा निर्विवाद विजय हा बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष सीके खन्ना आणि त्यांच्या गटाला धक्का मानला जात आहे.

नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा हे दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बहुमताने निवडून आले आहेत. रजत शर्मा यांनी माजी क्रिकेटपटू मदनलाल यांना पराभूत करुन आपल्या नव्या इनिंगची सुरुवात केली. शर्मा यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनेलने दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. रजत शर्मा यांच्या पॅनेलने बारापैकी बारा जागा जिंकल्या. त्यापैकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रजत शर्मा यांनी भारताचे माजी कसोटीपटू मदनलाल यांचा 527 मतांनी पराभव केला. शर्मा यांना 1531, मदनलाल यांना 1004 आणि विकास सिंह यांना 232 मतं मिळाली. शर्मा आणि त्यांच्या पॅनेलचा निर्विवाद विजय हा बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष सीके खन्ना आणि त्यांच्या गटाला धक्का मानला जात आहे. कारण उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राकेश बंसल यांनी सीके खन्ना यांच्या पत्नी शशी यांचा 278 मतांनी पराभव केला. राकेश बंसल यांना 1364 मतं मिळाली तर शशी खन्ना यांना 1086 मतं मिळवता आली. राकेश बंसल हे डीडीसीएचे माजी अध्यक्ष स्नेह बंसल यांचे धाकटे बंधू आहेत. या पराभवासोबत डीडीसीएमध्ये सीके खन्ना यांचा मार्ग बंद झाला आहे. सुमारे तीन दशकांपासून त्यांचं डीडीसीएवर वर्चस्व होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill : गिल फक्त बघतच राहिला! डाव्या हाताच्या फिरकीपटूने शुभमनचा मिडल स्टंप उडवला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
गिल फक्त बघतच राहिला! डाव्या हाताच्या फिरकीपटूने शुभमनचा मिडल स्टंप उडवला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Anmol Kumar Vinoo Mankad Trophy : 18 षटकार, 11 चौकार...; वैभव सूर्यवंशीनंतर आणखी एक धडाकेबाज फलंदाज; 86 चेंडूत ठोकल्या 184 धावा
18 षटकार, 11 चौकार...; वैभव सूर्यवंशीनंतर आणखी एक धडाकेबाज फलंदाज; 86 चेंडूत ठोकल्या 184 धावा
IND vs WI 5th T20 : मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
Brendan Taylor Record : फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज
फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe on GenZ : जेनझीबाबत समाजात गैरसमज आहेत, माझी जेनझीबाबत मतं वेगळी आहेत.. तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?
जेनझीला दांभिकपणा बिल्कूल आवडत नाही, तुकाराम मुंढे जेनझींची आवडणारी गोष्ट सांगत म्हणाले...
Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
Nashik Accident News:सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
Gold Rate Weekly Update : चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Washim Crime News: किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
Embed widget