एक्स्प्लोर

रवींद्र जाडेजाच्या पत्नीला पोलिसाची मारहाण

रीवाबाच्या कारची पोलिसाच्या दुचाकीला धडक बसली. त्या वादातून पोलिसाने सर्वांसमोर भररस्त्यात मारहाण केली.

जामनगर (गुजरात):  टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाच्या पत्नीला मारहाण झाली आहे. गुजरातमधील जामनगर इथे पोलिसांकडूनच जाडेजाची पत्नी रीवाबा जाडेजाला मारहाण झाली. रीवाबाच्या कारची पोलिसाच्या दुचाकीला धडक बसली. त्या वादातून पोलिसाने सर्वांसमोर भररस्त्यात मारहाण केली. मारहाण करणाऱ्या पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आलं आहे. संजय अहिर असं आरोपी पोलिसाचं नाव आहे. पोलीस मुख्यालयाजवळील घटनेचा व्हिडीओ महत्त्वाचं म्हणजे मारहाणीचा हा प्रकार पोलीस मुख्यालयाजवळच घडला. या घटनेचा  व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला रीवाबा आणि पोलीसामध्ये वाद सुरु असल्याचं दिसतं. याप्रकरणी कॉन्स्टेबल संजय अहिरला ताब्यात घेण्यात आलं आहे. रवींद्र जाडेजाच्या पत्नीला पोलिसाची मारहाण महिलेला मारहाण गंभीर प्रकरण: एसपी महिलेला पोलिसाने मारहाण करणं अत्यंत गंभीर असल्याचं, जामनगरचे पोलीस अधीक्षक प्रदीप शेजुल यांनी म्हटलं आहे. तसंच आरोपी पोलिसावर कडक कारवाई करु, असंही त्यांनी म्हटलं आहे.  रीवाबा किरकोळ जखमी ज्यावेळी रीवाबाच्या कारची पोलिसाच्या गाडीला धडक बसली, त्यावेळी पोलिस गणवेशात नव्हता. मात्र या अपघातात रीवाबाला किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात पोलीस मुख्यालयाजवळच घडल्याने, हे प्रकरण तातडीने पोलिस स्टेशनमध्ये पोहोचलं. एसपी ऑफिसमध्ये रीवावर प्रथमोपचार करण्यात आले. दरम्यान, रीवाबाचा पती रवींद्र जाडेजा सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. जाडेजाच्या चेन्नई सुपर किंग्जने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. सध्या जाडेजा मुंबईत आहे. संबंधित बातमी   लग्नापूर्वीच सासरच्यांकडून जाडेजाला 95 लाखांची ऑडी भेट  सेल्फीमुळे रवींद्र जाडेजा अडचणीत, कारवाईची शक्यता   टीम इंडियाचा स्टार रवींद्र जाडेजाचा शाही विवाहसोहळा 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 

Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या

भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका

होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

PM Narendra Modi : सोनिया गांधींची तब्येत बिघडली...नरेंद्र मोदींनी पाठवलं होतं स्पेशल जेट!PM Modi Exclusive Interview : ट्रेनमधल्या फुकट्या प्रवाशांचे फोटो रेल्वे स्टेशनवर लावणारPallavi Saple Pune Special Report : 'ससून'मधील चोकळीवरुन पेटला वाद, पल्लवी सापळे यांना मविआचा विरोध?Chhagan Bhujbal Special Report : Chhagan Bhujbal यांची दोन वक्तव्य, राज्यात घमासान! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?

Kalyan Crime : क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
धरण उशाला अन् कोरड घशाला; मुंबईजवळील 250 गावांत भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती

Kalyani Nagar Accident : पुणे अपघातप्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत, आता पुढचा नंबर कुणाचा? 

Embed widget