एक्स्प्लोर

ही संधी सोडू नकोस, त्रिशतक नक्कीच ठोकशील: जाडेजा

चेन्नई: त्रिशतक ठोकणारा टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज करुण नायरवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या सर्व माहोलमधून बाहेर येण्यासाठी मला खरंच काही वेळ लागेल. असं करुणनं प्रांजळपणे मान्य केलं. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत करुण म्हणाला की, 'त्रिशतकानंतर अनेकांनी मला शुभेच्छा दिल्या. ड्रेसिंग रुममधील वातावरण तर नेहमीच चांगलं असतं. त्यामुळे मी जे काही केलं त्याचं सर्वच खेळाडूंनी कौतुक केलं.' याचवेळी करुणला त्याच्या त्रिशतकाबाबत विचारण्यात आलं. 'तू त्रिशतकाविषयी कधी विचार सुरु केलास?' यावर करुण म्हणाला की, '280 धावा झाल्यानंतर माझा साथीदार रविंद्र जाडेजानं मला याची जाणीव करुन दिली. त्रिशतक करेन असं काही माझ्या डोक्यात नव्हतं. पण माझ्या 250 धावा झाल्यानंतर संघ व्यवस्थापनानं काही योजना आखली असणार. त्याच पाच षटकांमध्ये मी 280 ते 285 धावांपर्यंत पोहचलो. याचवेळी मलाही जाणवू लागलं की, मी त्रिशतक करु शकतो. तेव्हा जड्डू मला सतत म्हणत की, तू ही संधी सोडू नकोस, 300 रन आरामात पूर्ण करु शकतो.' असं करुण म्हणाला. '99, 199 आणि 299 धावांवर असताना मी खरंच नर्व्हस होतो. पण त्यावेळी तुम्ही नकारात्मक विचार करु शकत नाहीत. तुम्हाला फक्त खेळायचं असतं. त्यावेळी फक्त चेंडू पाहणं ऐवढच तुमचं काम असतं.' असंही करुण म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
IND VS ENG 5th T20 : वैभव सूर्यवंशीसह 3 खेळाडू OUT? इंग्लंडविरुद्ध शेवटच्या टी-20 सामन्यात अशी असणार टीम इंडियाची Playing XI
वैभव सूर्यवंशीसह 3 खेळाडू OUT? इंग्लंडविरुद्ध शेवटच्या टी-20 सामन्यात अशी असणार टीम इंडियाची Playing XI
IND VS ENG 5th T20 : भारत-इंग्लंड शेवटच्या अन् पाचव्या टी-20 मॅचची वेळ बदलली; रात्री 10 वाजता नाही, तर... कधी आणि कुठे पाहणार? जाणून घ्या A टू Z
भारत-इंग्लंड शेवटच्या अन् पाचव्या टी-20 मॅचची वेळ बदलली; रात्री 10 वाजता नाही, तर... कधी आणि कुठे पाहणार? जाणून घ्या A टू Z
एकीकडे पराभव... दुसरीकडे ऑलिम्पिकचं तिकीट धोक्यात! सलग पराभवांनी टीम इंडियाची वाढवली धाकधूक; पाकिस्तान मारणार मोठी बाजी? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
एकीकडे पराभव... दुसरीकडे ऑलिम्पिकचं तिकीट धोक्यात! सलग पराभवांनी टीम इंडियाची वाढवली धाकधूक; पाकिस्तान मारणार मोठी बाजी? जाणून घ्या संपूर्ण समीकरण

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
Vijay Suryavanshi On Pune Moshi Building Collapse: मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
Eknath Khadse Meets Uddhav Thackeray: आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
Maharashtrachi Hasyajatra Fame Nimish Kulkarni: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'त कधीतरीच का दिसतो निमिष कुलकर्णी? अभिनेत्यानं सांगितलं कारण, खंत व्यक्त करत म्हणाला ..
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'त कधीतरीच का दिसतो निमिष कुलकर्णी? अभिनेत्यानं सांगितलं कारण, खंत व्यक्त करत म्हणाला ..
Moshi Building Collapse: आमदार, मंत्र्यांचे नुसतेच दौरे, जबाबदारी कोणी घेणार का? कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या संतापाचा कडेलोट; अतिरिक्त आयुक्तानां घेराव
आमदार, मंत्र्यांचे नुसतेच दौरे, जबाबदारी कोणी घेणार का? मोशी दुर्घटनेतील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या संतापाचा कडेलोट; अतिरिक्त आयुक्तानां घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती!
Operation Tiger 3: 'ऑपरेशन टायगर 3' मुळे ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? 10 आमदारांचे 'मतपरिवर्तन' केल्याचा मोठा दावा; एकनाथ शिंदेंचा गेम प्लॅन काय?
'ऑपरेशन टायगर 3' मुळे ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? 10 आमदारांचे 'मतपरिवर्तन' केल्याचा मोठा दावा; एकनाथ शिंदेंचा गेम प्लॅन काय?
मनोरंजनसृष्टीवर शोककळा! राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; वयाच्या 57 व्या वर्षी आर चेझीयान यांचे निधन
मनोरंजनसृष्टीवर शोककळा! राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; वयाच्या 57 व्या वर्षी आर चेझीयान यांचे निधन
Dombivli:'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
Embed widget