एक्स्प्लोर
चॅम्पियन्स ट्रॉफीत रविंद्र जाडेजाचा एक मोठा विक्रम
1/5

जाडेजानं या सामन्यात सलग 10 ओव्हर टाकले. ज्यामध्ये त्यानं 48 धावा देत 1 गडी बाद केला
2/5

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात जाडेजा पहिलाच गोलंदाज ठरला आहे की, ज्यानं सलग 10 ओव्हर टाकण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.
Published at : 15 Jun 2017 09:31 PM (IST)
View More























