एक्स्प्लोर

रवी शास्त्री टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक असतील : सुनील गावसकर

नवी दिल्ली : टॉम मूडी, वीरेंद्र सेहवाग, रिचर्ड पायबस, डोडा गणेश, लालचंद राजपूत, फिल सिमंस आणि रवी शास्त्री, या सर्व दिग्गजांनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे. मुख्य प्रशिक्षकपदी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरु असतानाच लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपलं मत मांडलं आहे. टीम इंडियासोबत विविध भूमिकेत राहिलेले रवी शास्त्रीच टीम इंडियाचे पुढील मुख्य प्रशिक्षक असतील, असं मत सुनील गावसकर यांनी मांडलं आहे. रवी शास्त्री तो माणूस आहे, ज्याने 2014 साली टीम इंडियाच्या कायापालटाची सुरुवात केली होती, असंही सनील गावसकर म्हणाले. 2014 ते 2016 या काळात रवी शास्त्री टीम इंडियाचे संचालक होते. विशेष म्हणजे त्यांचे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीशीही चांगले संबंध आहेत. अनेक वृत्तांनुसार रवी शास्त्रीच प्रशिक्षक असावेत, असं संघातील अनेक खेळाडूंचं म्हणणं आहे. इंग्लंडमध्ये 2014 साली भारताला दारुण पराभवाचा सामना करावा लागला तेव्हा बीसीसीआयने रवी शास्त्रींची संचालक म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर संघाचा कायापालट झाला. त्यामुळे आता औपचारिकपणे रवी शास्त्रींनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे, तर ते प्रशिक्षक होऊ शकतात, असं सुनील गावसकर म्हणाले. बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवल्यानंतर रवी शास्त्रींनी अर्ज केला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg Test Squads : बुमराहला आराम, रोहित शर्मा अनफिट? अफगाणिस्तानविरुद्ध 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी, जाणून घ्या Squads
बुमराहला आराम, रोहित शर्मा अनफिट? अफगाणिस्तानविरुद्ध 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी, जाणून घ्या Squads
IPL 2026 CSK Playoffs Scenarios : पॉइंट्स टेबलमध्ये ट्विस्टवर ट्विस्ट! चेन्नई सुपर किंग्स IPL मधून जाणार बाहेर? जाणून घ्या कसा आहे प्लेऑफचा चक्रव्यूह
पॉइंट्स टेबलमध्ये ट्विस्टवर ट्विस्ट! चेन्नई सुपर किंग्स IPL मधून जाणार बाहेर? जाणून घ्या कसा आहे प्लेऑफचा चक्रव्यूह
IPL Playoff Team : चेन्नई सुपर किंग्स नंबर वन, तर मुंबई अन् RCB दुसऱ्या क्रमांकावर; आयपीएलच्या प्लेऑफचा इतिहास-भूगोल बदलून टाकणारे संघ
चेन्नई सुपर किंग्स नंबर वन, तर मुंबई अन् RCB दुसऱ्या क्रमांकावर; आयपीएलच्या प्लेऑफचा इतिहास-भूगोल बदलून टाकणारे संघ
गर्भश्रीमंत BCCI माहिती अधिकार कक्षेतून बाहेर; टीम इंडियाच्या संघटनेला RTI कायदा लागू राहणार नाही
गर्भश्रीमंत BCCI माहिती अधिकार कक्षेतून बाहेर; टीम इंडियाच्या संघटनेला RTI कायदा लागू राहणार नाही

व्हिडीओ

Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल
Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशोक खरात अन् नामकर्ण आवारे एकाच गाडीतून कोर्टात; 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, खरातला ईडी ताब्यात घेणार
अशोक खरात अन् नामकर्ण आवारे एकाच गाडीतून कोर्टात; 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, खरातला ईडी ताब्यात घेणार
Trisha Krishnan: काल सुपरस्टार रजनीकांत सीएम विजयसंदर्भात बोलले अन् आज त्रिशा कृष्णनने रजनीकांत-कमल हसन 47 वर्षांनी एकत्र येत असतानाही तगडा निर्णय घेत झटका दिला!
काल सुपरस्टार रजनीकांत सीएम विजयसंदर्भात बोलले अन् आज त्रिशा कृष्णनने रजनीकांत-कमल हसन 47 वर्षांनी एकत्र येत असतानाही तगडा निर्णय घेत झटका दिला!
'जामीन हा हक्क, तुरुंगवास हा अपवाद, उमर खालिदला जामीन मंजूर करता आला असता' सर्वोच्च न्यायालयाचा स्वत:च्या निर्णयावर आक्षेप
'जामीन हा हक्क, तुरुंगवास हा अपवाद, उमर खालिदला जामीन मंजूर करता आला असता' सर्वोच्च न्यायालयाचा स्वत:च्या निर्णयावर आक्षेप
व्ही. डी. सतीशन केरळचे मुख्यमंत्री होताच अवघ्या काही तासात 5 धडाकेबाज निर्णय; 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यासह कॅबिनेटची सुद्धा शपथ, राहुल अन् प्रियांका गांधी साक्षीदार
व्ही. डी. सतीशन केरळचे मुख्यमंत्री होताच अवघ्या काही तासात 5 धडाकेबाज निर्णय; 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यासह कॅबिनेटची सुद्धा शपथ, राहुल अन् प्रियांका गांधी साक्षीदार
रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
Vidhan Parishad MLA Attandance: विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
Gold Price: आयात शुल्क वाढताच सोन्याचे भाव गगनाला भिडले; तुम्हाला घरात बिलाशिवाय सोन्याचे किती दागिने बाळगता येणार?
आयात शुल्क वाढताच सोन्याचे भाव गगनाला भिडले; तुम्हाला घरात बिलाशिवाय सोन्याचे किती दागिने बाळगता येणार?
Gold Import: सोन्याच्या खरेदीबाबत मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर 10 पैकी 6 लोकांनी बदलला आपला निर्णय, सर्व्हेमधून माहिती समोर
सोन्याच्या खरेदीबाबत मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर 10 पैकी 6 लोकांनी बदलला आपला निर्णय, सर्व्हेमधून माहिती समोर
Embed widget