एक्स्प्लोर

टीम इंडियाला मोठा धक्का, आर. अश्विन दुखापतग्रस्त

बंगळुरु : बंगळुरुतल्या सराव शिबिराच्या अखेरच्या दिवशी टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा ऑफ स्पिनर आर. अश्विनला सरावादरम्यान दुखापत झालीय.   अश्विन नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत असताना, मोहम्मद शमीचा चेंडू त्याच्या डाव्या हातावर आदळला. त्यामुळे अश्विननं तातडीनं फलंदाजी सोडून ड्रेसिंग रुममध्ये परतण्याचा निर्णय घेतला.   अश्विननं ड्रेसिंग रुममध्ये टीम फिजियोकडून उपचार करुन घेतले आणि त्यानंतरच तो मैदानात परतला. मात्र मैदानात परतल्यावर अश्विनला गोलंदाजी करताना त्रास होताना दिसला.  दरम्यान अश्विनची ही दुखापत किती गंभीर आहे हे अद्यापही समजू शकलेलं नाही.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
KKR vs GT IPL 2026 : केकेआरच्या विजयाने गेम फिरवला! सगळं काही पणाला लावूनही गुजरातचे प्लेऑफचं तिकीट हुकलं, टॉप-4ची रेस झाली आणखी तगडी
केकेआरच्या विजयाने गेम फिरवला! सगळं काही पणाला लावूनही गुजरातचे प्लेऑफचं तिकीट हुकलं, टॉप-4ची रेस झाली आणखी तगडी
KKR vs GT LIVE score IPL 2026 : कोलकात्याच्या 'नाईट्स' समोर टायटन्स सपशेल लोटांगण; केकेआरने गुजरातला चारली पराभवाची धूळ
KKR vs GT LIVE Update : कोलकात्याच्या 'नाईट्स' समोर टायटन्स सपशेल लोटांगण; केकेआरने गुजरातला चारली पराभवाची धूळ
IPL 2026 RCB Playoffs Scenarios : टेबल टॉपवर असूनही RCB जाणार बाहेर? आयपीएलमध्ये समोर आलं धक्कादायक समीकरण, सगळेच चक्रावेल
टेबल टॉपवर असूनही RCB जाणार बाहेर? आयपीएलमध्ये समोर आलं धक्कादायक समीकरण, सगळेच चक्रावेल

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
Maharashtra Live blog updates: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होणार
Maharashtra Live blog updates: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होणार
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Embed widget