एक्स्प्लोर

पी व्ही सिंधू चीनच्या नानजिंगमध्ये सोनेरी इतिहास घडवणार?

अंतिम फेरीत सिंधूचा सामना दोन वेळच्या माजी विजेत्या स्पेनच्या कॅरोलिना मरीनशी होणार आहे.

नानजिंग (चीन) : पी व्ही सिंधूने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली आहे. तिने उपांत्य सामन्यात जपानच्या अकाने यामागुचीचं कडवं आव्हान 21-06, 24-22 असं मोडीत काढलं. त्यामुळे आता अंतिम फेरीत सिंधूचा सामना दोन वेळच्या माजी विजेत्या स्पेनच्या कॅरोलिना मरीनशी होणार आहे. 2017 च्या ग्लासगोमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधू आणि नोझोमी ओकुहारा ही जोडी अंतिम सामन्यात भिडली होती. पण त्यावेळी ओकुहारानं सिंधूचा संघर्ष तीन सेट्समध्ये मोडीत काढत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं होतं. तो पराभव बाजूला सारुन जागतिक अजिंक्यपदाच्या या स्पर्धेत भारताला पहिलंवहिलं सुवर्णपदक जिंकून देण्याची संधी सिंधूसमोर पुन्हा एकदा चालून आली आहे. सिंधूनं आजवरच्या कारकीर्दीत या स्पर्धेची तीन पदकं पटकावली आहेत. त्यात 2013 आणि 2014 साली कांस्य तर 2017 च्या रौप्यपदकाचा समावेश आहे. पण जागतिक अजिंक्यपदाच्या सोनेरी यशानं तिला वारंवार हुलकावणी दिलीये. त्यामुळे जिनपिंगच्या बॅडमिंटन कोर्टवर पहिल्या सुवर्णपदकाची संधी तिला खुणावत असेल. यंदाच्या वर्ष सिंधूसाठी विजेतेपदाच्या दृष्टीनं निराशाजनक ठरलं. इंडिया ओपन आणि थायलंड ओपनमध्ये अंतिम फेरीत धडक मारुनही विजेतेपद तिच्यापासून केवळ एक पाऊल दूर राहिलं. त्यामुळे सिंधू जागतिक अजिंक्यपदाच्या या अंतिम मुकाबल्यात ऐतिहासिक कामगिरी बजावून भारताला पहिलं सुवर्ण मिळवून देणार का याकडे चाहच्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

WI vs PAK 2nd Test : पहिल्याच दिवशी पाकिस्तानची पळता भुई थोडी, वेस्ट इंडिजने मैदानात रडवून सोडलं, आता बाबरची पोरं शिकार करणार की शरण जाणार?
पहिल्याच दिवशी पाकिस्तानची पळता भुई थोडी, वेस्ट इंडिजने मैदानात रडवून सोडलं, आता बाबरची पोरं शिकार करणार की शरण जाणार?
Arshdeep Singh Picked His All Time India Playing XI: गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
Ind vs Pak : पाकिस्तानच्या जबड्यातून भारताने हिसकावला विजय; शेवटच्या क्षणी पलटला संपूर्ण सामना, नेमकं काय घडलं? पाक चारीमुंड्या चित
पाकिस्तानच्या जबड्यातून भारताने हिसकावला विजय; शेवटच्या क्षणी पलटला संपूर्ण सामना, नेमकं काय घडलं? पाक चारीमुंड्या चित
महिला आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर! लॉर्ड्सवर शतक झळकावणाऱ्या खेळाडूला डच्चू, विरोधकांना धडकी भरवणारा 15 धुरंधरांचा Squad
महिला आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर! लॉर्ड्सवर शतक झळकावणाऱ्या खेळाडूला डच्चू, विरोधकांना धडकी भरवणारा 15 धुरंधरांचा Squad

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arshdeep Singh Picked His All Time India Playing XI: गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
Chandrakant Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Embed widget