एक्स्प्लोर

PKL 9: पुणेरी पलटनची विजयाची हॅट्ट्रिक; फजल अत्राचलीची जबरदस्त कामगिरी

Pro Kabaddi 2022: प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामातील (PKL 9) 31व्या सामन्यात पुणेरी पटलननं (Puneri Paltan) बंगाल वॉरियर्सचा (Bengal Warriors) पराभव करून सलग तिसरा विजय मिळवलाय.

Pro Kabaddi 2022: प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामातील (PKL 9) 31व्या सामन्यात पुणेरी पटलननं (Puneri Paltan) बंगाल वॉरियर्सचा (Bengal Warriors) पराभव करून सलग तिसरा विजय मिळवलाय. दमदार डिफेंसच्या जोरावर पुण्यानं बंगालचा 27-25 फरकानं पराभव केला. बंगालचा हा सलग दुसरा पराभव आहे. या सामन्यात फजल अत्राचलीची (Fazel Atrachali) जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली.

ट्वीट-

 

पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज
पहिला हाफमध्ये दोन्ही संघामध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली.  हाफ टाईमपर्यंत सामना बंगालच्या बाजून झुकलेला दिसत होता. पहिल्या हाफमध्ये बंगालचा कर्णधार मनिंदर सिंहनं सुपर रेड टाकताना सर्वाधिक पाच रेड पॉइंट घेतले. पलटननं मनिंदरला 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बाकावर बसवलं. अन्यथा त्याचे गुण जास्त असू शकले असते. पलटनसाठी मोहित गोयतनं रेडमध्ये सर्वाधिक तीन पॉईंट्स मिळवले. कर्णधार फजल अत्राचली पहिल्या हाफमध्ये फार काही करू शकला नाही. बंगालसाठी गिरीश एरनाकनं तीन टॅकल पॉइंट घेत आपला फॉर्म कायम ठेवला. चार रेड टाकूनही दीपक हुडाला खातं उघडता आलं नाही.

दुसऱ्या हाफमध्ये पुणेरी पटलनची खास कामगिरी
दुसऱ्या हाफमध्ये खेळ अगदी जवळ आला होता, ज्यामध्ये दोन्ही संघांनी स्वत:ला सुरक्षित ठेवले. अर्ध्या तासाचा कालावधी संपल्यानंतर बंगाल एका पॉईंटनं पुढं होता. सोंबीरनं एकाकी झुंज देत चार प्रयत्नांत पाच टॅकल पॉइंट घेतले. या हंगामात हाय फाईव्ह मारणारा सोंबीर हा पलटणचा पहिला डिफेंडर ठरला आहे. बंगाल 33व्या मिनिटाला ऑलआऊट झाला आणि पलटननं सामन्यात चार गुणांची आघाडी घेतली. दुसऱ्या हाफमध्ये फजलनं पुनरागमन केलं. त्यानंही आपले हाय फाईव्ह पूर्ण केलं.  फजलने सामन्यात सर्वाधिक सहा टॅकल पॉइंट घेतले. डिफेंडर्सच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पुणेरी पटलननं सलग तिसऱ्या विजयाची नोंद केलीय. 

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

ODI Cricket Record : वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!
वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Embed widget