एक्स्प्लोर

टीम इंडियानं पराभव विसरण्यासाठी फिजिओची नवी शक्कल

मागील पराभव विसरण्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंकडून फिजिओ पॅट्रिक फराडनं खास तयारी करुन घेतली आहे.

सेंच्युरियन : भारतीय संघ सध्या द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून पहिल्या कसोटीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा पराभव टीम इंडियाच्या बराच जिव्हारी लागला आहे. याच पराभवाचा संघातील खेळाडूंवर देखील काही प्रमाणात परिणाम झाला आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी भारताच्या फिजिओनं एक नवा खेळ सुरु केला. मागील पराभव विसरण्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंकडून फिजिओ पॅट्रिक फराडनं खास तयारी करुन घेतली आहे. टीम इंडियासाठी 'नवा' खेळ खेळाडूंवरील ताण कमी होण्यासाठी फिजिओकडून दरवेळेस नवनवे प्रयोग केले जातात. असाच एक नवा प्रयोग पॅट्रिकनं आता केला आहे. या गेमसाठी टीम इंडियाच्या खेळाडूंना पिवळे आणि लाल असे दोन रुमाल वाटण्यात आले. या गेममध्ये प्रत्येकाला आपल्या रुमालाचं रक्षण करुन दुसऱ्याचा रुमाल खेचायचा होता. या खेळाचा हेतू एवढाच होता की, खेळाडूंचा ताण कमी करणं आणि सरावात थोडीशी मजाही. दरम्यान, केपटाऊनमधील पराभवानंतर टीम इंडियाचे खेळाडू बरेच तणावाखाली होते. पण या नव्या खेळामुळे ते काहीसे रिलॅक्स झाले आहेत. तसं पाहायला गेलं तर हे गरजेचंही होतं. कारण की, सेंच्युरियनच्या कसोटीत भारताला विजय आवश्यक आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CSK vs DC IPL 2026 : चेन्नईचं COMEBACK... सलग 3 पराभवांच्या जखमेनंतर ऋतुराजच्या सेनेचा पहिला हुंकार, दिल्लीला दिला नारळ, Points Table मध्ये मोठी उडी
चेन्नईचं COMEBACK... सलग 3 पराभवांच्या जखमेनंतर ऋतुराजच्या सेनेचा पहिला हुंकार, दिल्लीला दिला नारळ, Points Table मध्ये मोठी उडी
CSK vs DC Score : पहिला विजय अखेर मिळाला! सॅमसन-ओव्हर्टनच्या जादूने चेन्नईचा ‘क्लायमॅक्स’ जिंकला, दिल्लीचा खेळ खल्लास
CSK vs DC IPL 2026 : पहिला विजय अखेर मिळाला! सॅमसन-ओव्हर्टनच्या जादूने चेन्नईचा ‘क्लायमॅक्स’ जिंकला, दिल्लीचा खेळ खल्लास
CSK vs DC IPL 2026 : सरफराज खानचा चित्तथरारक झेल, अक्षर पटेलसोबत सगळेच अवाक्, सेलिब्रेशनने चेपॉकला वेड लावलं, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
सरफराज खानचा चित्तथरारक झेल, अक्षर पटेलसोबत सगळेच अवाक्, सेलिब्रेशनने चेपॉकला वेड लावलं, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Sanju Samson Century : अपमानाचा बदला शतकाने! सलग 3 फ्लॉप शोनंतर संजूचा 'विराट' अवतार; यलो जर्सीत ठोकलं पहिलं तुफानी शतक, मोडले सगळे विक्रम
अपमानाचा बदला शतकाने! सलग 3 फ्लॉप शोनंतर संजूचा 'विराट' अवतार; यलो जर्सीत ठोकलं पहिलं तुफानी शतक, मोडले सगळे विक्रम

व्हिडीओ

Iran US Talks Fail : इराण- अमेरिका युद्धावर चर्चा समाप्त, चर्चा निष्फळ, आता पुढे काय?
Asha Bhosle News : ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंवर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Special Report Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना धोका? एसयायीकडे तक्रार, रुपाली चाकणकरांवर वार
Special Report Sharad Pawar : महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न, शरद पवारांच्या लेखावरुन वाद
Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mark Carney: ट्रम्पनी इराणला अश्मयुगाची धमकी दिली, पण नाकाशेजारच्या कॅनडाच्या पंतप्रधानांनी अमेरिकेला उद्देशून फक्त एक वाक्य उच्चारताच समोरून उभं राहून टाळ्यांचा कडकडाट!
ट्रम्पनी इराणला अश्मयुगाची धमकी दिली, पण नाकाशेजारच्या कॅनडाच्या पंतप्रधानांनी अमेरिकेला उद्देशून फक्त एक वाक्य उच्चारताच समोरून उभं राहून टाळ्यांचा कडकडाट!
आर्टेमिस II मोहिमेतील चार अंतराळवीर चांदोमामाच्या उंबरठ्याला स्पर्श करून पृथ्वीवर परतले! तब्बल 5 दशकांनंतर मानव चंद्राच्या इतक्या जवळ पोहोचला
आर्टेमिस II मोहिमेतील चार अंतराळवीर चांदोमामाच्या उंबरठ्याला स्पर्श करून पृथ्वीवर परतले! तब्बल 5 दशकांनंतर मानव चंद्राच्या इतक्या जवळ पोहोचला
CM Relief Fund: मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत मोठा बदल; रुग्णांना अवघ्या 8 तासांत कळवला जाणार मदतीचा निर्णय
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत मोठा बदल; रुग्णांना अवघ्या 8 तासांत कळवला जाणार मदतीचा निर्णय
Ashok Kharat : नाशिक, शिर्डी, पुणे अन् आता सोलापूर; अशोक खरातने शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या परिसरात घेतली 11 एकर जमीन, किंमत 2 कोटी 41 लाख अन्...
नाशिक, शिर्डी, पुणे अन् आता सोलापूर; अशोक खरातने शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या परिसरात घेतली 11 एकर जमीन, किंमत 2 कोटी 41 लाख अन्...
School Bus News Rules: पालकांना आर्थिक दिलासा, शालेय बसचे भाडे आता सरकार ठरवणार; राज्यातील्या स्कूल बस चालकांची मनमानी मोडीत निघणार
पालकांना आर्थिक दिलासा, शालेय बसचे भाडे आता सरकार ठरवणार; राज्यातील्या स्कूल बस चालकांची मनमानी मोडीत निघणार
Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'.
आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'
Anjali Damania On Ashok Kharat Case: अशोक खरातच्या शिजूका, नॉडी कोण?; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा, कुणीकुणी कॉल केले?
अशोक खरातच्या शिजूका, नॉडी कोण?; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा, कुणीकुणी कॉल केले?
Crime News: तिनं लग्नासाठी नकार दिला; संतापलेल्या तरूणानं तरूणीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, घटनेनंतर एका महिन्यातच...
तिनं लग्नासाठी नकार दिला; संतापलेल्या तरूणानं तरूणीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, घटनेनंतर एका महिन्यातच...
Embed widget