एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लाजिरवाण्या पराभवानंतर पाक खेळाडू सोशल मीडियावर ट्रोल
भारताविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या अंडर-19 संघातील खेळाडूंना सोशल मीडियावर बरंच ट्रोल केलं जातं आहे.
मुंबई : अंडर-19 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर तब्बल 203 धावांनी मात केली. भारताच्या 272 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 69 धावांवर बाद झाला.
पाकिस्तानच्या या लाजिरवाण्या पराभवाने अंडर-19 च्या संघावर बरीच टीका सुरु आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानी खेळाडूंना बरंच ट्रोल केलं जातं आहे.
'एकाही पाकिस्तानी खेळाडूने 18 पेक्षा जास्त धावा केल्या नाही, त्यांना 'अंडर-19'चा खरा अर्थ समजला', अशी टिप्पणी एका ट्विटर यूजरने केली आहे.No one scored more than 18 runs in this Pakistani innings. I hope they understood the meaning of "Under-19" cricket correctly. #INDvPAK #ICCU19WorldCup
— cricBC (@cricBC) January 30, 2018
#U19CWC #INDvPAK #SemiFinal *Pakistan* Pic 1: When the senior team looses a world cup match against india Pic 2: When the under 19 team looses a world cup match against india pic.twitter.com/NUKmzsmXIn — knight watchman (@watchman_knight) January 30, 2018पाकिस्तानच्या या पराभवानंतर एका यूजरने दोन फोटो पोस्ट केले आहेत. पहिल्या फोटोत पाकिस्तानाचा सीनियर संघ जेव्हा भारतासोबत विश्वचषकात हरतो त्यावेळी पाकिस्तानमधील नागरिक टीव्ही फोडतात. तर दुसऱ्या फोटोत अंडर-19 मधील पराभवानंतर पाकिस्तानी रिमोट फोडतात. असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. संबंधित बातम्या : 'पाकिस्तानविरुद्ध मोठी खेळी करणार याचा त्याला विश्वास होता' शुबमन गिलचं नाबाद शतक, अनेक विक्रम नावावर अंडर-19 विश्वचषक : पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सिंधुदुर्ग
निवडणूक
Advertisement