एक्स्प्लोर
'तो' ऐतिहासिक सामना... अन् धोनीची चलाख खेळी!
1/5

यावेळी धोनीनं अगदी चलाख खेळी केली आणि त्यानं तीनही फिरकी गोलंदाजांना बॉलआऊटची संधी दिली. या सामन्यात भारताकडून सेहवाग, हरभजन आणि उथप्पा यांनी लागोपाठ तीनही चेंडू स्टम्पवर हिट केले. तर पाकिस्तानकडून यासिर अराफत, उमर गुल आणि शाहीद आफ्रिदी यांच्या एकाचाही चेंडू स्टम्पला लागला नाही आणि या सामना भारतानं बॉलआऊटमध्ये 3-0 नं जिंकला.
2/5

त्यावेळच्या टी-20 नियमानुसार, सामना बॉलआऊटमध्ये पोहचला. ज्यामध्ये दोन्ही संघांना तीन-तीन चेंडू स्टम्पवर मारायचे होते. ही या सामन्यातील अत्यंत रोमांचक वेळ होती.
Published at : 14 Sep 2016 01:45 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























