एक्स्प्लोर

LIVE: रांची वनडेमध्ये भारताचा 19 धावांनी पराभव

रांची: रांचीच्या चौथ्या वन डेत न्यूझीलंडच्या 261 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघानं अक्षरश: नांगी टाकली. विराट कोहली आणि रहाणेचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर जम बसवता आला नाही. - रांची वनडेमध्ये भारताचा 19  धावांनी पराभव - LIVE: भारत पराभवाच्या उंबरठ्यावर, नऊ गडी बाद -LIVE: भारताचा सातवा गडी बाद, हार्दिक पंड्या बाद 159 धावांमध्येच भारतानं आपले सहा गडी गमावले. यात रहाणेनं 57 धावा केल्या तर विराटनं 45 धावांची खेळी केली. दुसरीकडे रांचीच्या चाहत्यांना धोनीची फटकेबाजी मात्र पाहायला मिळाली नाही. धोनी अवघ्या 11 धावा करुन बाद झाला. रोहित शर्मा, मनीष पांडे आणि केदार जाधव हे किवी गोलंदाजीसमोर सपशेल अपयशी ठरले. सध्या हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल खेळत असून 34.2 षटकात भारतानं 160 धावा केल्या आहेत. - LIVE: भारताला सहावा धक्का, केदार जाधव शून्यावर बाद - LIVE: टीम इंडियाचा पाचवा गडी बाद, मनीष पांडे 12 धावांवर बाद - LIVE: भारताला मोठा धक्का, कर्णधार धोनी ११ धावांवर बाद, इंडिया 135/4 - LIVE: अजिंक्य रहाणे 57 धावांवर बाद, भारताला तिसरा धक्का, इंडिया 128/3 (27.3) - LIVE: अजिंक्य रहाणेनं झळकावलं शानदार अर्धशतक, 61 चेंडूत 51 धावा - LIVE: भारताचा दुसरा गडी बाद, विराट कोहली 45 धावांवर बाद, इंडिया 122/2 (25.0) - LIVE: भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा 11 धावांवर बाद  रांचीच्या चौथ्या वन डेत न्यूझीलंडनं भारताला 261 धावांचं आव्हान दिलंय. या सामन्यात न्यूझीलंडनं 50 षटकांत 7 बाद 260 धावा केल्या. सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि टॉम लॅथमची 96 धावांची भागीदारी आणि विल्यमसनच्या 41 धावांच्या खेळीमुळं न्यूझीलंडला ही मजल मारता आली. भारताकडून अमित मिश्रानं दोन तर उमेश यादव, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी एक विकेट काढली.  भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा वन डे सामना आज रांचीत होत आहे. या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात जसप्रीत बुमराहच्या जागी धवल कुलकर्णीचा समावेश करण्यात आला आहे. रांचीचा सुपुत्र आणि टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची कामगिरी हे भारत आणि न्यूझीलंडच्या संघांमधला चौथ्या वन डे सामन्याचं मुख्य वैशिष्ट्य ठरू शकतं. हा सामना आज रांचीमध्ये झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. टीम इंडियानं मोहालीची तिसरी वन डे जिंकून या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मोहालीच्या मैदानात भारताच्या विजयात धोनीनंही महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानं आधी अमित मिश्राच्या गोलंदाजीवर रॉस टेलर आणि ल्यूक रॉन्कीला यष्टीचीत केलं. मग चौथ्या क्रमांकावर खेळताना धोनीनं 91 चेंडूंमध्ये 80 धावांची खेळी करून विराटच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 151 धावांची भागीदारी रचली होती. धोनीला दीर्घ कालावधीनंतर एक फलंदाज म्हणून गवसलेला फॉर्म टीम इंडियासाठी सुखावह ठरावा. साहजिकच आता रांचीला आपल्या घरच्या मैदानात धोनी काय कामगिरी बजावतो यावर सर्वांची नजर राहील. रांचीचा हा सामना जिंकून मालिकाही खिशात टाकण्याची संधी धोनीच्या टीम इंडियाकडे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi News : भारतात पाऊल ठेवताच वैभव सूर्यवंशीने काय केलं? 'त्या' एका कृतीने जिंकली सर्वांची मनं; पाहा VIDEO
भारतात पाऊल ठेवताच वैभव सूर्यवंशीने काय केलं? 'त्या' एका कृतीने जिंकली सर्वांची मनं; पाहा VIDEO
Virat Kohli And Rohit Sharma : रोहित-विराटवरुन टीम इंडियापेक्षा पाकिस्तानला जास्त टेंन्शन; वर्ल्ड कप 2027 च्या भविष्यावर पाक दिग्गजाचं खळबळजनक वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?
रोहित-विराटवरुन टीम इंडियापेक्षा पाकिस्तानला जास्त टेंन्शन; वर्ल्ड कप 2027 च्या भविष्यावर पाक दिग्गजाचं खळबळजनक वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?
WI vs PAK 1st Test : वेस्ट इंडिजने पाकिस्तानची लाज काढली! WTC Points Tableमध्ये बाबरची टीम तळाशी; कांगारू अव्वल, टीम इंडिया कुठे?
वेस्ट इंडिजने पाकिस्तानची लाज काढली! WTC Points Tableमध्ये बाबरची टीम तळाशी; कांगारू अव्वल, टीम इंडिया कुठे?
CWG 2026: वयाच्या दुसऱ्या वर्षी पोलिओशी झुंज, हुंड्यासाठी छळ अन् वारंवार मारहाण, नवऱ्याने दोन लेकरांसह घराबाहेर काढलं, मात्र भारताच्या लेकीनं चाळीशीत देशाचे नाव जगात उंचावलं!
वयाच्या दुसऱ्या वर्षी पोलिओशी झुंज, हुंड्यासाठी छळ अन् वारंवार मारहाण, नवऱ्याने दोन लेकरांसह घराबाहेर काढलं, मात्र भारताच्या लेकीनं चाळीशीत देशाचे नाव जगात उंचावलं!

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
Embed widget