एक्स्प्लोर

पुजारा, हरमनप्रीतला अर्जुन पुरस्कार, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा

29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या विशेष कार्यक्रमात पुरस्कारांचं वितरण केलं जाईल.

नवी दिल्ली : टीम इंडियाचा क्रिकेटर चेतेश्वर पुजारा आणि महिला संघातील धडाकेबाज खेळाडू हरमनप्रीत कौर यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तर पॅरा अॅथलिट देवेंद्र आणि हॉकीपटू सरदार सिंहला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या विशेष कार्यक्रमात पुरस्कारांचं वितरण केलं जाईल. क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दरवर्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. राजीव गांधी पुरस्कार हा गेल्या चार वर्षांच्या काळात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना, अर्जुन पुरस्कार सतत चार वर्ष खेळात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आणि पदक विजेत्या खेळाडूला मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकाला द्रोणाचार्य आणि खेळाच्या विकासासाठी जीवनभर योगदान देणाऱ्यांना ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी पुरस्कारांसाठी मोठ्या प्रमाणात नामांकन मिळाले होते. माजी ऑलिम्पिक खेळाडू, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक, ध्यानचंद पुरस्कार प्राप्त व्यक्ती, क्रीडा पत्रकार, जाणकार, समालोचक आणि क्रीडा विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समितीने पुरस्कारासाठी खेळाडूंची निवड केली. राजीव गांधी आणि अर्जुन पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती सी. के. ठक्कर होते. तर द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारांच्या निवड समितीचे अध्यक्ष पुलेला गोपीचंद होते. राजीव गांधी खेलरत्न 2017
  1. देवेंद्र झाजरिया, पॅरा एथलिट
  2. सरदार सिंह, हॉकी
अर्जुन पुरस्कार 2017
  1. चेतेश्वर पुजारा, क्रिकेट
  2. हरमनप्रीत कौर, क्रिकेट
  3. व्ही. जे. सुरेखा, तिरंदाज
  4. खुशबीर कौर, अॅथलेटिक्स
  5. अरोकिया राजीव, अॅथलेटिक्स
  6. प्रशांती सिंह, बास्केट बॉल
  7. सुभेदार लैशराज देबोंद्रो सिंह, बॉक्सिंग
  8. ओइनम बेम्बम देवी, फूटबॉल
  9. एस. एस. पी. चौरसिया, गोल्फ
  10. एस. व्ही. सुनील, हॉकी
  11. जसवीर सिंह, कबड्डी
  12. पी. एन. प्रकाश, नेमबाज
  13. ए. अमलराज, टेबल टेनिस
  14. साकेत मिनेनी, टेनिस
  15. सत्यवर्त कादियान, कुस्ती
  16. मरियप्पन, पॅरा अॅथलिट
  17. वरुण सिंह भाटी, पॅरा अॅथलिट
द्रोणाचार्य पुरस्कार 2017
  1. स्‍व. डॉ. आर. गांधी अॅथलेटिक्‍स
  2. हिरानंद कटारिया, कबड्डी
  3. जी. एस. एस. व्ही. प्रसाद, बॅडमिंटन
  4. ब्रिज भूषण मोहंती, बॉक्सिंग
  5. पी. ए. राफेल, हॉकी
  6. संजॉय चक्रवर्ती, नेमबाजी
  7. रोशन लाल, कुस्ती
ध्यानचंद पुरस्कार 2017
  1. भूपेंद्र सिंह, अॅथलेटिक्स
  2. सय्यद शाहीद हकीम, फूटबॉल
  3. सुमाराई टेटे, हॉकी

महत्त्वाच्या बातम्या

IND Vs WI 5th T20 Update : निर्णायक सामन्याचा निकाल लागला! नमन धीर-इशान किशननं मैदान गाजवलं, अन्... भारत-वेस्ट इंडिजच्या पाचव्या मॅचमध्ये नेमकं काय घडलं?
निर्णायक सामन्याचा निकाल लागला! नमन धीर-इशान किशननं मैदान गाजवलं, अन्... भारत-वेस्ट इंडिजच्या पाचव्या मॅचमध्ये नेमकं काय घडलं?
IND vs WI 5th T20 : बंगळुरुमध्ये पावसाचा हाहाकार! भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना 5 षटकांचा होणार? जाणून घ्या डेडलाईन
बंगळुरुमध्ये पावसाचा हाहाकार! भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना 5 षटकांचा होणार? जाणून घ्या डेडलाईन
Mumbai Indians IPL 2027 : मुंबई इंडियन्समध्ये मोठा उलटफेर! जयवर्धनेला नारळ, आता राहुल द्रविड होणार नवा कोच? तर रोहित शर्माकडे कर्णधारपद? चक्रावून टाकणारी Inside Story
मुंबई इंडियन्समध्ये मोठा उलटफेर! जयवर्धनेला नारळ, आता राहुल द्रविड होणार नवा कोच? तर रोहित शर्माकडे कर्णधारपद? चक्रावून टाकणारी Inside Story
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
Embed widget