एक्स्प्लोर

धोनीच्या निवृत्तीचे संकेत, बीसीसीआयने वार्षिक कॉन्ट्रॅक्टमधून वगळलं

बीसीसीआयने आगामी मोसमासाठी टीम इंडियाच्या संभाव्य शिलेदारांची कॉन्ट्रॅक्ट यादी जाहीर केली असून, या यादीत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा समावेश करण्यात आलेला नाही.

मुंबई : बीसीसीआयने आगामी मोसमासाठी टीम इंडियाच्या संभाव्य शिलेदारांची कॉन्ट्रॅक्ट यादी जाहीर केली असून, या यादीत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा समावेश करण्यात आलेला नाही. बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट यादीत ए प्लस, ए, बी, सी या चार श्रेणींचा समावेश आहे. गत मोसमात धोनीचा समावेश पाच कोटी रुपयांचं वार्षिक मानधन असलेल्या ए श्रेणीत होता. पण यंदा त्याला एकाही श्रेणीच्या कॉन्ट्रॅक्ट यादीत समावून घेण्यात आलेलं नाही.

धोनी कसोटी क्रिकेटमधून 2014 सालीच निवृत्त झाला आहे. सध्या तो केवळ एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्येच भारताचं प्रतिनिधित्व करत होता. इंग्लंडमधल्या विश्वचषकानंतर धोनीने एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमधून सातत्याने माघार घेतली किंवा त्याला खेळवण्यात आलेलं नाही. त्यामुळे आता बीसीसीआयने धोनीला कॉन्ट्रॅक्ट देण्याचं टाळून, त्याला वेळीच निवृत्त होण्याचे संकेत दिले असल्याचे बोलले जात आहे.

बीसीसीआयनं आगामी मोसमासाठी जाहीर केलेल्या कॉण्ट्रॅक्ट यादीत कर्णधार विराट कोहली, एकदिवसीय उपकर्णधार रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या तीन शिलेदारांचा ए प्लस श्रेणीत समावेश केला आहे. या सर्वोच्च श्रेणीतल्या खेळाडूंना सात कोटी रुपयांचं वार्षिक मानधन देण्यात येईल.

बीसीसीआयने ए श्रेणीत अकरा खेळाडूंचा समावेश केला असून, त्यांना पाच कोटी रुपयांचं वार्षिक मानधन देण्यात येईल. या यादीत कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, के. एल. राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव आणि ऋषभ पंतचा समावेश आहे.

बीसीसीआयनं बी श्रेणीत पाच खेळाडूंचा समावेश केला आहे. या यादीत वृद्धीमान साहा, उमेश यादव, यजुवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल यांचा समावेश करण्यात आला आहे. या खेळाडूंना वार्षिक तीन कोटी रुपयांचं वार्षिक मानधन दिलं जाणार आहे.

सी श्रेणीत एकूण आठ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या खेळाडूंना एक कोटी रुपयांचं वार्षिक मानधन देण्यात येईल. या यादीत केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनिष पांडे, हनुमा विहारी, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर आणि वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Prithvi Shaw Akriti Agarwal Patch Up: 'माझ्याकडून मोठी चूक झालीय...', पृथ्वी शॉवर धोका दिल्याचा आरोप करुन मोडला साखरपुडा, आता 26 दिवसांनी गर्लफ्रेंडची पॅचअपची पोस्ट
'माझ्याकडून मोठी चूक झालीय...', पृथ्वी शॉवर धोका दिल्याचा आरोप करुन मोडला साखरपुडा, आता 26 दिवसांनी गर्लफ्रेंडची पॅचअपची पोस्ट
राहुल द्रविडच्या मुलाचा धमाका, 7 चौकार 5 षटकार, 207 च्या स्ट्राईक रेटनं स्फोटक खेळी 
राहुल द्रविडच्या मुलाचा धमाका, 7 चौकार 5 षटकार, 207 च्या स्ट्राईक रेटनं स्फोटक खेळी 
Sai Sudharsan News : साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
Ravindra Jadeja News : रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप
रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
'आणि हे आंदोलन सुरुच राहणार..' राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Thane Crime Pradeep purnekar Death: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
Pradeep purnekar Death case and Rajendra Shinde: मोठी बातमी: मिनाक्षी शिंदेंचे पती आणि टल्ली-पपलीची समोरासमोर चौकशी, प्रदीप पूर्णेकर खटल्यात मोठी घडामोड
मोठी बातमी: मिनाक्षी शिंदेंचे पती आणि टल्ली-पपलीची समोरासमोर चौकशी, प्रदीप पूर्णेकर खटल्यात मोठी घडामोड
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Embed widget