एक्स्प्लोर

प्रशिक्षकांचा मॅटवरच कपडे काढून पंचांच्या निर्णयाचा निषेध

रिओ दी जेनेरिओ: रिओ ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 65 किलो वजनी गटाच्या कुस्तीत मंगोलियाच्या गांझोरिगला पराभवाला सामोरं जावं लागलं. पण त्यानंतर नाराज झालेल्या मंगोलियाच्या दोन कुस्ती प्रशिक्षकांनी थेट मॅटवर जाऊन आपला निषेध नोंदवला.   निषेध नोंदवण्यासाठी त्यांनी मॅटवर थेट आपल्या अंगावरची कपडे काढून नाराजी व्यक्त केली. कांस्यपदकाच्या या लढतीत गांझोरिगला उझबेकिस्तानच्या इख्तियोर नावरुझोव्हकडून हार स्वीकारावी लागली. खरं तर अटीतटीच्या या सामन्यात दोन्ही पैलवानांनी जबरदस्त खेळ केला.   हा सामना संपल्यानंतर मंगोलियाचे प्रशिक्षक विजयाचा आनंद साजरा करु लागले. पण पंचांनी उझबेकिस्तानच्या पैलवानाला विजयी घोषित केल्यानंतर मंगोलियाच्या दोन्ही प्रशिक्षकांना आपला राग अनावर झाला आणि त्यांनी थेट आपली कपडे काढून पंचांच्या या निर्णयाचा विरोध केला.  

महत्त्वाच्या बातम्या

एका सामन्यासाठी 4 कोटी 85 लाख रुपये! भारतीय क्रिकेट संघाची मोठी कमाई, BCCI ला मजबूत प्रायोजक मिळाला
एका सामन्यासाठी 4 कोटी 85 लाख रुपये! भारतीय क्रिकेट संघाची मोठी कमाई, BCCI ला मजबूत प्रायोजक मिळाला
Asian Games 2026 :  भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा! तब्बल 16 वर्षानंतर पदकाचा दुष्काळ संपवला! सीमा कुमारीने पटकावलं कांस्यपदक 
Asian Games 2026 :  भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा! तब्बल 16 वर्षानंतर पदकाचा दुष्काळ संपवला! सीमा कुमारीने पटकावलं कांस्यपदक 
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने घेतला मोठा निर्णय! महिला टीमचा प्रशिक्षक बदलला, ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या हाती 2027 पर्यंत सूत्रं
मुंबई इंडियन्सने घेतला मोठा निर्णय! प्रशिक्षक बदलला, ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या हाती 2027 पर्यंत सूत्रं
Ind vs WI 1sT ODI : शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया तिरुवनंतपुरममध्ये दाखल; रोहित-विराटचं पुनरागमन, वेस्ट इंडिजविरुद्ध सामने कुठे पाहता येणार?
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया तिरुवनंतपुरममध्ये दाखल; रोहित-विराटचं पुनरागमन, वेस्ट इंडिजविरुद्ध सामने कुठे पाहता येणार?

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक
Lalbaugcha Raja Visarjan 2026:लालबागच्या राजाची निरोपाची आरती; भावूक करणारा क्षण, VIDEO
Fadnavis Meets Marathwada Farmers : दृष्काळाशी दोन हात, कधी मदतीची बरसात? | Special Report ABP Majha
Vidyanand Bapat Pune Graduate constituency Election 2026: निवडणुकीचा प्रस्ताव बापटांना किती वाव?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : कर्तव्य बजावताना पोलीस कोसळला, अन् थेट उपमुख्यमंत्र्यांचा ताफा रुग्णालयाकडे धावला; एकनाथ शिंदेंच्या तत्परतेने वाचला पोलिसाचा जीव
कर्तव्य बजावताना पोलीस कोसळला, अन् थेट उपमुख्यमंत्र्यांचा ताफा रुग्णालयाकडे धावला; एकनाथ शिंदेंच्या तत्परतेने वाचला पोलिसाचा जीव
Bank Strike : बँकांचा पाच दिवस 'वर्किंग डे'चा प्रस्ताव सरकारला मान्य? बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार
बँकांचा पाच दिवस 'वर्किंग डे'चा प्रस्ताव सरकारला मान्य? बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार
पुढच्या वर्षी लवकर या... 'लालबागचा राजा'वर श्रॉफ बिल्डिंगवरुन पुष्पवृष्टी; बाप्पाचा जयघोष, अलोट गर्दी, पाहा PHOTO
पुढच्या वर्षी लवकर या... 'लालबागचा राजा'वर श्रॉफ बिल्डिंगवरुन पुष्पवृष्टी; बाप्पाचा जयघोष, अलोट गर्दी, पाहा PHOTO
Nila Vikhe Patil: दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल
दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
जंतर मंतर 2.0 लवकरच सुरु होणार? ज्ञानेश कुमारांच्या अटकेसाठी AISAचं आंदोलन; शेकडो विद्यार्थी जमताच दिल्ली पोलिसांकडून धरपकड, अनेकांना फरफटत नेलं, योगेंद्र यादव, नेहा बोरा सुद्धा ताब्यात
जंतर मंतर 2.0 लवकरच सुरु होणार? ज्ञानेश कुमारांच्या अटकेसाठी AISAचं आंदोलन; शेकडो विद्यार्थी जमताच दिल्ली पोलिसांकडून धरपकड, अनेकांना फरफटत नेलं, योगेंद्र यादव, नेहा बोरा सुद्धा ताब्यात
Congress Protest Against Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसची रस्त्यावरची लढाई सुरु, दिल्लीपासून आसामपर्यंत देशव्यापी एल्गार, बिहारमध्ये आंदोलकांवर पाण्याचे फवारे
ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसची रस्त्यावरची लढाई सुरु, दिल्लीपासून आसामपर्यंत देशव्यापी एल्गार, बिहारमध्ये आंदोलकांवर पाण्याचे फवारे
मुंबईत विसर्जन मिरवणुकांसाठी 5 लाख वडा पावचे मोफत वाटप; भाविकांची गर्दी, मुंबईतील मानाच्या राजांची मिरवणूक
मुंबईत विसर्जन मिरवणुकांसाठी 5 लाख वडा पावचे मोफत वाटप; भाविकांची गर्दी, मुंबईतील मानाच्या राजांची मिरवणूक
Embed widget