एक्स्प्लोर

बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंच्या यादीतून शमीचं नाव वगळलं

शमीवर झालेल्या या आरोपांमुळे मोठा फटका त्याला बसला आहे. कारण, बीसीसीआयने आजच कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंच्या यादीतून त्याला वगळलं आलं आहे.

नवी दिल्ली : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर त्याच्याच पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप पत्नी हसीन जहांने केला. शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत, असा थेट आरोप तिने केला. शमीवर झालेल्या या आरोपांमुळे मोठा फटका त्याला बसला आहे. कारण, बीसीसीआयने आजच कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंच्या यादीतून त्याला वगळलं आलं आहे. शमीला नेमकं का वगळलं याचं कारण स्पष्ट नसलं तरी एकूणच त्याला या प्रकाराचा फटका बसला आहे. बीसीसीआयकडून कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंची नवीन यादी जाहीर करण्यात आली. या यादीत 27 खेळाडूंचा समावेश असून त्यांची ए प्लस, ए, बी आणि सी अशा चार श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर खेळाडूंच्या मानधनात बीसीसीआयने तब्बल 200 टक्क्यांनी वाढ केली आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये  ए प्लस श्रेणीतील खेळाडूंना 7 कोटी, ए श्रेणीच्या खेळाडूंना 5 कोटी, बी श्रेणीच्या खेळाडूंना 3 कोटी तर सी श्रेणीच्या खेळाडूंना 1 कोटींचं मानधन जाहीर करण्यात आलं आहे. या यादीत ए प्लस श्रेणीत विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराचा समावेश करण्यात आला आहे. संबंधित बातम्या :

VIDEO : थेट कॅमेऱ्यासमोर येत हसिन जहांचे शमीवर गंभीर आरोप

पत्नीच्या आरोपांवर मोहम्मद शमीचं स्पष्टीकरण

मोहम्मद शमीवरील आरोपांवर बीसीसीआयची प्रतिक्रिया

अनेक तरुणींशी शमीचे अनैतिक संबंध, पत्नीचा फेसबुकवर आरोप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Punjab Kings: श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जची प्लेऑफची वाट खडतर, सलग पाच पराभवांमुळं चित्र बदललं, प्लेऑफचं समीकरण जाणून घ्या? 
पंजाब किंग्जची प्लेऑफची वाट खडतर, सलग पाच पराभवांमुळं चित्र बदललं, प्लेऑफचं समीकरण जाणून घ्या? 
IPL 2026 सुरु असतानाच कुलदीप यादव चेन्नईच्या ताफ्यात, बंगळुरुच्या टीममध्ये मोठा बदल, प्लेऑफच्या लढतीपूर्वी मोठी घडामोड
IPL मध्ये मोठी घडामोड, कुलदीप यादव चेन्नईच्या ताफ्यात, बंगळुरुच्या टीममध्ये मोठा बदल 
'हा तर निव्वळ मूर्खपणाचा विषय, मी जर माझं घरदार सोडून करत असेल तर..' किंग कोहली गंभीर आणि आगरकरांवर भलताच संतापला
'हा तर निव्वळ मूर्खपणाचा विषय, मी जर माझं घरदार सोडून करत असेल तर..' किंग कोहली गंभीर आणि आगरकरांवर भलताच संतापला
Ravi Shastri On Team India T20 Captain: श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या नव्हे...; टीम इंडियाच्या टी-20 संघाचं कर्णधारपद कुणाला द्यावं?, रवी शास्त्रींनी एकच नाव सांगितलं!
श्रेयस, हार्दिक नव्हे...; टी-20 संघाचं कर्णधारपद कुणाला द्यावं?, रवी शास्त्रींनी नाव सांगितलं!

व्हिडीओ

Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report
Sanjay Raut Statement : तरुणांचा अपमान,राऊतांविरोधात घमासान, एक्स पोस्ट वादाच्या चर्चेत Special Report
Pune Hospital Bomb : गुप्तरोग, बॉम्ब आणि सेलो टेप, ऑनलाईन पेमेंटमुळे कसा झाला भांडफोड Special Report
Petrol Price Hike : इंधनाचा भडका, महागाईचा तडका,खिशाला कात्री Special Report
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mitchell Marsh : मिशेल मार्शकडून चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई , 90 धावांच्या खेळीनंतर मार्श विचित्र पद्धतीनं बाद, नेमकं काय घडलं?
मिशेल मार्शकडून चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई , 90 धावांच्या खेळीनंतर मार्श विचित्र पद्धतीनं बाद, नेमकं काय घडलं?
MAHATET : नीट यूजी परीक्षा 21 जूनला होणार, महाटीईटीच्या तारखेत बदल, महाराष्ट्र  राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
महाटीईटीच्या तारखेत नीट परीक्षेमुळं बदल, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
इंधन बचतीसाठी सुप्रीम कोर्टाचे वर्क फ्रॉम होम; आठवड्यात दोन दिवस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, कार पूलिंगला प्रोत्साहन
इंधन बचतीसाठी सुप्रीम कोर्टाचे वर्क फ्रॉम होम; आठवड्यात दोन दिवस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, कार पूलिंगला प्रोत्साहन
Tata : टाटा ग्रुपच्या कंपनीचा नफा 147 टक्क्यांनी वाढला, शेअरधारकांसाठी गुड न्यूज, कंपनीकडून लाभांश जाहीर
टाटा ग्रुपच्या कंपनीचा नफा 147 टक्क्यांनी वाढला, शेअरधारकांसाठी गुड न्यूज, कंपनीकडून लाभांश जाहीर
Punjab Kings: श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जची प्लेऑफची वाट खडतर, सलग पाच पराभवांमुळं चित्र बदललं, प्लेऑफचं समीकरण जाणून घ्या? 
पंजाब किंग्जची प्लेऑफची वाट खडतर, सलग पाच पराभवांमुळं चित्र बदललं, प्लेऑफचं समीकरण जाणून घ्या? 
Ladki Bahin Yojana : गुड न्यूज, लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन दिवसात 3000 रुपये जमा, एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात
लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन दिवसात 3000 रुपये जमा, एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात
Bhiwandi : प्रेमसंबंधाला नकार दिल्याचा संताप, 33 वर्षीय महिलेला संपवून मृतदेह जाळला, भिवंडीत आरोपी अटकेत
प्रेमसंबंधाला नकार दिल्याचा संताप, 33 वर्षीय महिलेला संपवून मृतदेह जाळला, भिवंडीत आरोपी अटकेत
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मे 2026 |शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मे 2026 |शुक्रवार
Embed widget