एक्स्प्लोर

मोईन अली नाबाद 155, मात्र या भारतीय खेळाडूचं 119 वर्षांपूर्वीचं रेकॉर्ड मोडण्यास अपयशी

नवी दल्लीः इंग्लंडचा ऑलराऊंडर खेळाडू मोईन अलीने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आपलं दुसरं शतक झळकावलं. अलीने नाबाद 155 धावांची दमदार खेळी खेळली. मात्र, अली 1897 साली भारताच्या एका खेळाडूने केलेलं रेकॉर्ड मोडण्यापासून दूर राहिला.   सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अलीने 207 चेंडूमध्ये 17 चौकार आणि 2 षट्कारांच्या साहाय्याने नाबाद 155 धावांची खेळी केली. भारताचं 1897 साली झालेलं रेकॉर्ड तुटणार असं दिसत असतानाच इंग्लंडचा कर्णधार अलीस्टर कुकने 9 बाद 498 धावांवर डाव घोषित केला. त्यामुळं भारताच्या खेळाडूचं रेकॉर्ड सुरक्षित राहिलं.   काय आहे ते रेकॉर्ड? ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना इंग्लंडचा भारतीय वंशाचा माजी खेळाडू रणजित सिंह याने 13 डिसेंबर 1897 साली सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन 175 धावांची खेळी खेळली होती. जी इंग्लंडसाठी सातव्या क्रमांकावर खेळली गेलेली सर्वात मोठी खेळी आहे.   हे रेकॉर्ड होऊन जवळपास 119 वर्ष झाले आहेत. मात्र, भारताच्या प्रसिद्ध खेळाडूंपैकी एक रणजित सिंह यांनी केलेलं हे रेकॉर्ड आतापर्यंत कोणीही तोडू शकलेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Verma Maharashtra Vidhan Bhavan For Vikram Kakade Oath Video: टीम इंडियाचा मॅचविनर तिलक वर्मा शपथविधीसाठी थेट महाराष्ट्र विधानपरिषदेत; मित्र आमदार बनल्याने खास उपस्थिती, म्हणाला तो माझा भाऊच!
टीम इंडियाचा मॅचविनर तिलक वर्मा शपथविधीसाठी थेट महाराष्ट्र विधानपरिषदेत; मित्र आमदार बनल्याने खास उपस्थिती, म्हणाला तो माझा भाऊच!
Rishabh Pant: रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं की LSG नं काढून घेतलं, नेमकं काय घडलं? रिपोर्टमध्ये नवा दावा
रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं की LSG नं काढून घेतलं, नेमकं काय घडलं? 
Vaibhav Sooryavanshi: वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
Rovman Powell News : 6, 6, 6, 6, 6 अन् OUT! 'त्या' 5 वादळी षटकांनंतर... एका चुकीने सगळाच खेळ पलटला! 6व्या बॉलवर नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
6, 6, 6, 6, 6 अन् OUT! 'त्या' 5 वादळी षटकांनंतर... एका चुकीने सगळाच खेळ पलटला! 6व्या बॉलवर नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

व्हिडीओ

Sanjay Jadhav On Thackeray: ठाकरेंची चूक, राऊतांवर नाराजी ते आत्ताची भूमिका; संजय जाधव थेट बोलले
Sanjay Dina Patil on Uddhav Thacekray and Shivsena : मला सिक्युरिटीची गरज नाही, गरज त्यांना आहे
Vidhan Parishad : विजयासाठी सेटिंग, क्रॉस व्होटिंग, पाच जागांवर मविआची मतं फुटली | Special Report
Opration Tiger : ऑपरेशनचा सिक्सर 2029 वर नजर, ऑपरेशन टायगर कशासाठी? | Special Report
Aditya Thackeray On Operation Tiger : आम्ही त्यांना प्रेमच दिलं, पण ओमराजेंचं वागणं दु:खद- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Sangli Vidhan Parishad Election Result 2026: सातारा- सांगलीत फुटलेल्या 100 मतांवरुन महायुतीत वादाची ठिणगी, जयकुमार गोरेंच्या निशाण्यावर शंभूराज देसाई
सातारा- सांगलीत फुटलेल्या 100 मतांवरुन महायुतीत वादाची ठिणगी, जयकुमार गोरेंच्या निशाण्यावर शंभूराज देसाई
बीडमधील हत्येचा मुद्दा विधानसभेत; मुंडे-बंधु भगिनींकडून सखोल तपासाची मागणी, पूर्वनियोजित कटाचा आरोप
बीडमधील हत्येचा मुद्दा विधानसभेत; मुंडे-बंधु भगिनींकडून सखोल तपासाची मागणी, पूर्वनियोजित कटाचा आरोप
Omraje Nimbalkar and Eknath Shinde: ओमराजे निंबाळकरांनी शिवसेनेत प्रवेश करताच एकनाथ शिंदेंनी पहिला डाव टाकला, धाराशिवमधील सर्व संघटनांच्या कार्यकारिणी बरखास्त
ओमराजे निंबाळकरांनी शिवसेनेत प्रवेश करताच एकनाथ शिंदेंनी पहिला डाव टाकला, धाराशिवमधील सर्व संघटनांच्या कार्यकारिणी बरखास्त
Sana Malik on Polygamyin Vidhan Sabha: पाकिस्तानने केलं, ते भारतातही आणा, इस्लाम कुराणला मानतो, बहुपत्नी केवळ मुस्लिम धर्मात नाही - सना मलिक
पाकिस्तानने केलं, ते भारतातही आणा, इस्लाम कुराणला मानतो, बहुपत्नी केवळ मुस्लिम धर्मात नाही - सना मलिक
Pune Crime News: मध्य प्रदेशातून मागवायचा गावठी कट्टे अन्...; सोशल मिडीयावरून पिस्तुल विकणारा 'बबलू' अखेर गजाआड; पुणे गुन्हे शाखेची लातूरमध्ये मोठी कारवाई
मध्य प्रदेशातून मागवायचा गावठी कट्टे अन्...; सोशल मिडीयावरून पिस्तुल विकणारा 'बबलू' अखेर गजाआड; पुणे गुन्हे शाखेची लातूरमध्ये मोठी कारवाई
Pune Crime News :
"आम्ही अनेक वेळा फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न...", पुण्याच्या गोळीबार प्रकरणाचे धागेदोरे बिश्नोई गँगसोबत, पोलिसांनी दिली मोठी माहिती
Video: काल जोर का झटका दिलाय, संतुलन बिघडलंय त्यांचं, विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
Video: काल जोर का झटका दिलाय, संतुलन बिघडलंय त्यांचं, विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
Mumbai Rain Updates: मुंबईसाठी पुढील 2 ते 3 तास महत्वाचे, हवामान विभागाची महत्वाची माहिती; कोकणातही पावसाचा जोर वाढला!
मुंबईसाठी पुढील 2 ते 3 तास महत्वाचे, हवामान विभागाची महत्वाची माहिती; कोकणातही पावसाचा जोर वाढला!
Embed widget