एक्स्प्लोर

Mary Kom Injury: दुखापतीनंतर मेरी कोमची अडचण वाढली, डॉक्टरांचा शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला

भारताची स्टार बॉक्सर आणि सहा वेळची जगज्जेती मेरी कोमला अँटीरियर क्रूसिएट लिगामेंट (ACL) दुखापत झाली.

Mary Kom Injury: भारताची स्टार बॉक्सर आणि सहा वेळची जगज्जेती मेरी कोमला अँटीरियर क्रूसिएट लिगामेंट (ACL) दुखापत झाली. या दुखापतीनंतर री कोम अडचणीत सापडली आहे. कारण, डॉक्टरांनी तिला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामुळं तिला बॉक्सिंगपासून दीर्घकाळ दूर राहावं लागण्याची शक्यता आहे. 

मेरी कोमला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला
दिल्ली येथे महिला भारतीय बॉक्सिंग राष्ट्रकुल क्रीडा 2022 च्या निवड चाचण्यांदरम्यान मेरी कोमला हरियाणाच्या नीतूविरुद्ध (48 किलो) उपांत्य फेरीत तिच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्या गुडघ्याचं स्कॅन केलं. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तिला पुन्हा शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिलाय. 

olympics.com च्या अहवालात काय म्हटलंय?
गोल्ड कोस्ट 2018 मध्ये सीडब्लूजी सुवर्णपदक जिंकणारी मेरी कोम पहिली भारतीय महिला बॉक्सर ठरली. लंडन 2012 कांस्यपदक विजेत्याला औषधोपचार व्यतिरिक्त बर्फ आणि गुडघ्याला आधार देण्याच्या सल्ला दिला गेला आहे, असं olympics.com च्या अहवालात म्हटलं गेलं आहे.

मेरी कोम काय म्हणाली?
दुखापतीची तीव्रता 39 वर्षीय मेरीसाठी मोठा धक्का आहे. मेरी कोम तिच्या कारकिर्दीतील शेवटच्या टप्प्यात आहे.  "माझ्यासोबत यापूर्वी असे कधीच घडले नव्हते आणि यातून सावरण्यासाठी मी धडपडत आहे. मला खात्री आहे की मी लवकरच माझ्या जुन्या फॉर्ममध्ये परतेन", असं मेरी कोमनं न्यू इंडियन एक्स्प्रेसला म्हटलं आहे.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

सचिन तेंडुलकर की एम.एस. धोनी, कोण आहे अधिक श्रीमंत आहे? काय आहेत उत्पन्नाचे स्त्रोत?
सचिन तेंडुलकर की एम.एस. धोनी, कोण आहे अधिक श्रीमंत आहे? काय आहेत उत्पन्नाचे स्त्रोत?
Neeraj Chopra : भारताला मोठा धक्का,भालाफेकपटू नीरज चोप्रा आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर
भालाफेकपटू नीरज चोप्रा आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर,भारताला मोठा धक्का
'जवळपास दीड महिना घरात बसून हाच विचार करत होतो की...' कॅप्टनसी जाताच पहिल्यांदाच सूर्याचं जाहीर भाष्य, मनातील बरंच बोलला
'जवळपास दीड महिना घरात बसून हाच विचार करत होतो की...' कॅप्टनसी जाताच पहिल्यांदाच सूर्याचं जाहीर भाष्य, मनातील बरंच बोलला
National Sports Day 2026: डिलिव्हरी बॉय ते राष्ट्रीय स्तरावरील चॅम्पियन धावपटू! नागपूरच्या गौरव खोडतकरची 1500 मीटर रेसमध्ये चमकदार कामगिरी; संघर्षाच्या वाटेवरून घडतोय ‘फ्युचर स्टार’
डिलिव्हरी बॉय ते राष्ट्रीय स्तरावरील चॅम्पियन धावपटू! नागपूरच्या गौरव खोडतकरची 1500 मीटर रेसमध्ये चमकदार कामगिरी; संघर्षाच्या वाटेवरून घडतोय ‘फ्युचर स्टार’

व्हिडीओ

Nepal Evacuation : नेपाळमध्ये अडकलेले पर्यटक भारतात परतले, प्रवासाचा हादरवणारा अनुभव
GTA Game : GTA 6 संदर्भातली.. सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रॉकस्टार गेम्सनं कोणती मोठी घोषणा केलीय
Manoj Jarange Uposhan : उद्यापासून राज्यात पुन्हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा धुरळा Special Report
Mumbai Marathi Auto Driver : मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ | ABP Majha Special Report
Ritu tawade BMC : सोशल मीडिया पब्लिसिटीच्या 25 लाखांच्या प्रस्तावामुळे वाद | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : राज्यातील 'या' बँकेतून पैसे काढण्यास मनाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू, आरबीआयचा मोठा निर्णय 
राज्यातील 'या' बँकेतून पैसे काढण्यास मनाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू, आरबीआयचा मोठा निर्णय 
नेपाळमधून 143 भाविक मायभूमी महाराष्ट्रात परतले; रेल्वेने 106 जण नागपूरला, मुंबईत 37 जण उतरले, कुटुंबीयांन आनंदाश्रू
नेपाळमधून 143 भाविक मायभूमी महाराष्ट्रात परतले; रेल्वेने 106 जण नागपूरला, मुंबईत 37 जण उतरले, कुटुंबीयांन आनंदाश्रू
Ration Card EKYC Online : रेशनकार्डची केवायसी कशी करायची? AtoZ माहिती संपूर्ण माहिती जाणून घ्या
रेशनकार्डची केवायसी कशी करायची? AtoZ माहिती संपूर्ण माहिती जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑगस्ट 2026 | शनिवार
हे शेवटचं आंदोलन, मागणीत एकही माघार नाही; अंतरवालीतून जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार, म्हणाले मुंबईकडे कूच करणार
हे शेवटचं आंदोलन, मागणीत एकही माघार नाही; अंतरवालीतून जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार, म्हणाले मुंबईकडे कूच करणार
Xi Jinping: भारताविरोधात 'ऑपरेशन गलवान'चा आदेश देणाऱ्या जनरल झाओ जोंगकीला पदावरुन हटवलं, शी जिनपिंग यांचा तडकाफडकी निर्णय
भारताला धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन गलवानचा आदेश देणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याची हकालपट्टी, शी जिनपिंग यांचा मोठा निर्णय 
पर्यटनासारखं दवाखान्यात येतात, तमाशा जास्त करतात; चित्रा वाघ यांच्या दौऱ्यानंतर यशोमती ठाकूर संतापल्या
पर्यटनासारखं दवाखान्यात येतात, तमाशा जास्त करतात; चित्रा वाघ यांच्या दौऱ्यानंतर यशोमती ठाकूर संतापल्या
Baba Ramdev: एकमेकांवर आरोपांच्या फैरी करत तुटून पडल्यानंतर आता बाबा रामदेवांनी कंगनाला कोणतं गिफ्ट पाठवलं?
एकमेकांवर आरोपांच्या फैरी करत तुटून पडल्यानंतर आता बाबा रामदेवांनी कंगनाला कोणतं गिफ्ट पाठवलं?
Embed widget