एक्स्प्लोर

धोनीची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही: विराट कोहली

मुंबई: 'महेंद्रसिहं धोनीची कधीच कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. तो माझ्यासाठी कायमच कर्णधार असेल.' अशा शब्दात विराटनं धोनीबद्दल आपलं मत व्यक्त केलं. 'टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं धोनीचे आभार मानले आहेत. आजवर मला संघाबाहेर जाण्यापासून धोनीनं अनेकदा वाचवलं आहे.' असंही विराट म्हणाला. 2008 साली श्रीलंकेत वनडेमध्ये विराटनं पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो कायमच धोनीच्या नेतृत्वाखाली खेळत राहिला. सुरुवातीच्या काळात कोहली चांगलं प्रदर्शन करु शकला नव्हता. पण त्यावेळी धोनीनं त्याच्यावर पूर्ण विश्वास दाखवून त्याला संघात स्थान दिलं होतं. बीसीसीआय टीव्हीनुसार, कोहली म्हणाला की, 'धोनी अशी व्यक्ती आहे की, जो माझा मार्गदर्शक होता. ज्यानं मला कायमच संधी दिली. एक क्रिकेटर म्हणून मला त्यांनी योग्य तो वेळ दिला. अनेकदा मला संघातून बाहेर जाण्यापासून त्यानं वाचवलं. कर्णधार म्हणून धोनीची जागा घेणं फार कठीण गोष्ट आहे.' असंही विराट म्हणाला. 'धोनीची जागा घेणं ही फार कठीण गोष्ट आहे. धोनीची इतर कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. तो माझ्यासाठी कायमच कर्णधार राहील.' असं विराट म्हणाला. धोनीनं बुधवारी आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर विराट कोहलीला टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sl 2nd Test Shubman Gill : विजयाच्या उंबरठ्यावर टीम इंडियाचा घात! कोलंबो कसोटी हातातून गेली; शुभमन गिलने सांगितलं नेमकं कुठे चुकलं?
विजयाच्या उंबरठ्यावर टीम इंडियाचा घात! कोलंबो कसोटी हातातून गेली; शुभमन गिलने सांगितलं नेमकं कुठे चुकलं?
WTC Points Table : सामना ड्रॉ झाला, पण टीम इंडियासाठी पराभवासारखाच! WTC पॉइंट्स टेबलमध्ये थेट 8 गुणांचे नुकसान; नेमकं काय घडलं?
सामना ड्रॉ झाला, पण टीम इंडियासाठी पराभवासारखाच! WTC पॉइंट्स टेबलमध्ये थेट 8 गुणांचे नुकसान; नेमकं काय घडलं?
Team India WTC Final Race : गौतम गंभीर परदेशात पहिल्यांदाच जिंकला, पण WTC गणित बिघडलं! टीम इंडिया आता कशी जाणार फायनलमध्ये? जाणून घ्या समीकरण
गौतम गंभीर परदेशात पहिल्यांदाच जिंकला, पण WTC गणित बिघडलं! टीम इंडिया आता कशी जाणार फायनलमध्ये? जाणून घ्या समीकरण
IND vs SL 2nd Test Match Draw : नवखी श्रीलंका नेटाने लढली, भारताचा विजयाचा घास हिरावला, सोनलच्या झुंझार शतकाने लंका चमकली!
नवखी श्रीलंका नेटाने लढली, भारताचा विजयाचा घास हिरावला, सोनलच्या झुंझार शतकाने लंका चमकली!

व्हिडीओ

Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nepal Flash Flood: नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
Laxman Hake : सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
Sonal Dinusha: पाचव्या नंबरवर येणाऱ्या 25 वर्षीय सोनल दिनुषाने टीम इंडियाची पाचही बोटं तोंडात घातली; भारताविरुद्ध गेल्या 66 वर्षात कोणालाच जमला नाही तो भीमपराक्रम सुद्धा केला!
पाचव्या नंबरवर येणाऱ्या 25 वर्षीय सोनल दिनुषाने टीम इंडियाची पाचही बोटं तोंडात घातली; भारताविरुद्ध गेल्या 66 वर्षात कोणालाच जमला नाही तो भीमपराक्रम सुद्धा केला!
Supriya Sule: ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा; माहिती नेमकी कोणी दिली? पुरावा सादर करावा, अन्यथा..., वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर सुळेंचा इशारा
ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा; माहिती नेमकी कोणी दिली? पुरावा सादर करावा, अन्यथा..., वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर सुळेंचा इशारा
प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, वैमानिक आणि प्रशिक्षणार्थी मृत्यूमुखी; विमानात अचानक स्फोट अन् नंतर कोसळलं, दोघेही बाहेर पडू शकले नाहीत
प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, वैमानिक आणि प्रशिक्षणार्थी मृत्यूमुखी; विमानात अचानक स्फोट अन् नंतर कोसळलं, दोघेही बाहेर पडू शकले नाहीत
100-200 सोडून द्या, निवासी भागात तब्बल 300 किमीच्या स्पीडने पोर्शे कार चालवली, दुचाकीवाल्याना बाजूनं काय गेलं हेच कळंना, ड्रायव्हरच्या मुसक्या आवळल्या, कार जप्त; तीन दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल
100-200 सोडून द्या, निवासी भागात तब्बल 300 किमीच्या स्पीडने पोर्शे कार चालवली, दुचाकीवाल्याना बाजूनं काय गेलं हेच कळंना, ड्रायव्हरच्या मुसक्या आवळल्या, कार जप्त; तीन दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल
Mehboob Shaikh MPSC Exam: MPSC पेपरफुटीत आमदार अभिमन्यू पवारांच्या निकटवर्तीयांचा हात; शरद पवार गटाचे प्रवक्ते महेबूब शेख यांचा आरोप; भाजपकडूनही प्रत्युत्तर
MPSC पेपरफुटीत आमदार अभिमन्यू पवारांच्या निकटवर्तीयांचा हात; शरद पवार गटाचे प्रवक्ते महेबूब शेख यांचा आरोप; भाजपकडूनही प्रत्युत्तर
Vijay Wadettiwar On Supriya Sule OBC Certificate: राधाकृष्ण विखे पाटलांकडे ओबीसी प्रमाणपत्र, सुप्रिया सुळेंनी सुद्धा काढून ठेवलं, सर्वच मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र; विजय वडेट्टीवारांचा आरोप
राधाकृष्ण विखे पाटलांकडे ओबीसी प्रमाणपत्र, सुप्रिया सुळेंनी सुद्धा काढून ठेवलं, सर्वच मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र; विजय वडेट्टीवारांचा आरोप
Embed widget